जिल्हा परिषद सातारा भरती 2024: डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी सुवर्णसंधी – आत्ताच अर्ज करा!
जिल्हा परिषद सातारा अंतर्गत 2024 मध्ये सरकारी नोकरीची संधी! मित्रांनो, जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर जिल्हा परिषद सातारा अंतर्गत शिक्षण विभाग (प्राथमिक) मध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेसाठी डेटा एंट्री ऑपरेटर पदाची भरती जाहीर झाली आहे. एकूण 04 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. जर तुम्ही पात्र असाल, तर या सुवर्णसंधीचा फायदा … Read more