चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 358 जागांसाठी भरती | Chandrapur DCC Bank Bharti 2024
Chandrapur DCC Bank Bharti 2024 चंद्रपूर येथील कॅटेगरीमधील महाराष्ट्र शासनाच्या सरकारी नोकरीसाठी अर्ज आमंत्रित केले जात आहेत. यामध्ये लिपीक (Clerk) व शिपाई (Peon) या पदांसाठी 358 जागा उपलब्ध आहेत. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे आणि महाराष्ट्रातील सर्व उमेदवार या संधीसाठी पात्र आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया 19 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होईल व शेवटची तारीख 6 नोव्हेंबर … Read more