Gramin Pani Purvatha Vibhag Pune Bharti 2024 | ग्रामीण पाणी पुरवठा विभाग पुणे भरती 2024
Gramin Pani Purvatha Vibhag Pune Bharti 2024 अंतर्गत जिल्हा परिषद पुणे यांच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागात “अभियांत्रिकी समन्वयक गट क” या पदासाठी सेवानिवृत्त अधिकारी अर्ज मागवत आहेत. या भरतीमध्ये एकूण 02 रिक्त पदे उपलब्ध आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज वेळेत सादर करणे अनिवार्य आहे. Gramin … Read more