महाराष्ट्र शासन : मुंबई महानगरपालिका मध्ये 0178 जागे साठी मिळावा ।BMC Recruitment 2024

BMC Permanent Vacancy 2024 : मुंबई महानगरपालिका विभागा मार्फत निरीक्षक या पदाकरिता 178 पदासाठी भरती निघालेली आहे त्यासाठी महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करू शकता अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे उमेदवारांना दिनांक 29 ऑक्टोबर 2024 पर्यंत आपला अर्ज खालील नमूद केलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पूर्ण करावा या भरतीबद्दल अधिक माहिती खालील प्रमाणे दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Me
तपशीलमाहिती
विभागाचे नावबृहन्मुंबई महानगरपालिका
कॅटेगरीमनपा सरकारी जॉब
वयोमर्यादा18 ते 36 वर्षे
नौकरी स्थानमुंबई
वेतन29,200/- ते 92,300/-
अर्जाची पद्धतऑनलाइन
अर्ज सुरू होण्याची तारीख20 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख29 ऑक्टोबर 2024
Gender Eligibilityमहिला आणि पुरुष
अर्ज फीप्रवर्गानुसार
कोण अर्ज करू शकतातमहाराष्ट्रातील उमेदवार
अधिकृत वेबसाईटwww.mcgm.gov.in

● पदाचे नाव आणि तपशील :

पदाचे नावसंख्या
1) निरीक्षक178
एकूण178

शैक्षणिक पात्रता :

  1. पदवीधर: उमेदवाराने कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी.
  2. मराठी भाषा: उमेदवाराने मराठी विषयात किमान 100 गुणांसह एसएससी परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी (मुख्य किंवा दुय्यम विषय म्हणून).
  3. संगणक ज्ञान: उमेदवाराकडे DOEACC Society कडून CCC, ‘O’, ‘A’, ‘B’, किंवा ‘C’ स्तराचे प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून MSCIT/GEICT प्रमाणपत्र असावे.
  4. टायपिंग कौशल्य: उमेदवाराकडे मराठी आणि इंग्रजी टायपिंगसाठी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाचे प्रमाणपत्र असावे.

वयोमर्यादा :

Mumbai Mahanagarpalika Bharti मधील निरीक्षक या पदाकरिता उमेदवाराची किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 38 वर्ष असणे आवश्यक आहे या पदाकरिता मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्ष सूट मिळेल.

आवश्यक कागदपत्रे :

  1. शाळा सोडल्याचा दाखला
  2. जन्मदाखला
  3. अधिवास प्रमाणपत्र
  4. शैक्षणिक अर्हतेबाबतची गुणपत्रके व प्रमाणपत्रे
  5. मराठी व इंग्रजी भाषेचे टंकलेखनाचे प्रमाणपत्र आवश्यक वेगासह
  6. संगणक ज्ञानाचे प्रमाणपत्र (MSCIT किंवा समतुल्य)
  7. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र
  8. जात वैधता प्रमाणपत्र

वेतन :

InfoM-17 अंतर्गत निरीक्षक पदासाठी उमेदवारांना मिळणारा मोबदला म्हणून ₹29,200 ते ₹92,300 पर्यंत वेतन मिळणार.

अर्ज कसा करावा : (BMC Inspector Recruitment 2024)

मुंबई महानगरपालिकेमध्ये निरीक्षक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा फी म्हणून प्रवर्गाच्या आधारावर द्यावी लागेल जो Gen/OBC/EWS उमेदवार या प्रवर्गामध्ये आहेत अशा उमेदवारांना 1,000/- रुपये फी द्यावी लागेल आणि जो SC/ST/PwD उमेदवार या प्रवर्गामध्ये आहेत अशा उमेदवारांना 900 रुपये फी द्यावी लागेल.

● महत्वाच्या लिंक :

लिंकवर्णन
📑 PDF जाहिरातभरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF
📝Apply Nowअर्ज करा
✅ अधिकृत वेबसाईटअधिकृत संकेतस्थळ

निष्कर्ष :

मुंबई महानगरपालिका मध्ये निरीक्षक पदासाठी भरती निघालेली आहे. त्यासाठी महाराष्ट्र मधील उमेदवार अर्ज करू शकतात. परीक्षा शुल्क उमेदवाराच्या प्रवर्गाअनुसार घेण्यात येत आहे, उमेदवार पात्र झाल्यानंतर नोकरीचे ठिकाण उमेदवारांना मुंबई मिळणार आहे. निवड प्रक्रिया ही ऑनलाइन परीक्षा मार्फत होणार आहे. हा एक पर्मनंट जॉब आहे अशाच जाहिराती सर्वात लवकर प्राप्त करण्यासाठी आमच्या टेलिग्राम आणि व्हाट्सअप ग्रुपला जॉईन नक्की करा.

इतर नौकरी संधी

Mahatma Gandhi Vidyamandir Nashik Recruitment 2024: महात्मा गांधी विद्यामंदिर नाशिक भरती
NHM Yavatmal Recruitment 2024: 64 रिक्त पदांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत भरती सुरू
MPSC PSI मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2024 अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती (PDF)
PDKV Akola Recruitment 2024: [डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला भरती 2024]
Army TGC 141 Bharti Notification 2024: भारतीय सैन्य अंतर्गत “टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (TGC) ऑफिसर्स एंट्री 141
Utkarsh Small Finance Bank Recruitment 2024: क्रेडिट अधिकारी आणि शाखा व्यवस्थापक पदांसाठी अर्ज करा!
RBU Nagpur Recruitment 2024: रामदेवबाबा विद्यापीठ नागपूर
GMC Jalgaon Recruitment 2024: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव
Western Railway Recruitment 2024 | पश्चिम रेल्वे मुंबईत 5,066 पदांची भरती
Osmanabad Janata Sahakari Bank Recruitment 2024 | उस्मानाबाद जनता सहकारी बँक शाखाधिकारी पदांची भरती
Canara Bank Recruitment 2024 | 3000 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करा
Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024 | रयत शिक्षण संस्था सातारा
DY Patil Technical Campus Pune Recruitment 2024 | डीवाय पाटील टेक्निकल कॅम्पस पुणे
Bombay High Court Nagpur Recruitment 2024 | मुंबई उच्च न्यायालय, नागपूर
HBNI Mumbai Recruitment 2024 | HBNI मुंबई भरती
District and Sessions Court Latur Recruitment 2024: जिल्हा व सत्र न्यायालय लातूर

Leave a Comment