BEML Bharti 2024 :खाणकाम आणि बांधकाम, रेल्वे आणि मेट्रो या क्षेत्रा मधे चालू असलेल्या हेवी इंजिनिअरिंग कंपनीमध्ये एक अग्रणी कंपनी गट ‘C’ मधे काही रिक्त पड़साठी भर्ती निगलेली आहे. या पदासाठी भारतीय नागरिक कडून अर्ज आमंत्रित केले आहे. या बद्दल अधिक माहिती खालील प्रमाणे दिली आहे.
BEML Bharti 2024
तपशील | माहिती |
---|---|
कॅटेगरी | महाराष्ट्र शासन सरकारी जॉब |
वयोमर्यादा | 18 ते 32 वर्षे |
नौकरी स्थान | संपूर्ण भारत |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 04 सप्टेंबर 2024 |
Gender Eligibility | महिला आणि पुरुष |
अर्ज फी | ऑनलाइन |
कोण अर्ज करू शकतात | भारतीय उमेदवार |
अधिकृत वेबसाईट | www.bemlindia.in |
● पदाचे नाव आणि तपशील :
पदाचे नाव | संख्या |
---|---|
1) ITI ट्रेनी-(Fitter) | 07 |
2) ITI ट्रेनी-(Turner) | 11 |
3) ITI ट्रेनी-(Machinist) | 10 |
4) ITI ट्रेनी-(Electrician) | 08 |
5) TI ट्रेनी-(Welder) | 18 |
6) ऑफिस असिस्टंट ट्रेनी | 46 |
एकूण | 100 |
● शैक्षणिक पात्रता :
पद क्र.1 ते 5: या पदासाठी उमेदवाराने Fitter/Turner/Machinist/Electrician/Welder या क्षेत्रा मध्ये 60% गुणांसह ITI उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. सोबतच या क्षेत्रा मध्ये 03 वर्षे अनुभव असावा.
पद क्र.6: या पदाकरिता कमर्शियल प्रॅक्टिसमध्ये डिप्लोमा/पदवी किंवा कॉम्प्युटर ॲप्लिकेशनमधील प्रवीणता सह सेक्रेटरीयल प्रॅक्टिसमध्ये डिप्लोमा असणे आवश्यक आहे. सोबत 03 वर्षे अनुभव असावा.
● वयोमर्यादा :
04 सप्टेंबर 2024 रोजी उमेदवाराचे किमान वय 18 वर्ष आणि कमाल वय 32 वर्षे असावे. त्याच बरोबर जे उमेदवार SC/ST या प्रवर्गा मध्ये शिक्षण घेत आहे अशा उमेदवारांना या पदा करीत 05 वर्षे सूट मिळेल आणि जे उमेदवार OBC प्रवर्गा मध्ये आहेत त्यांना OBC 03 वर्षे सूट मिळेल.
● आवश्यक कागदपत्रे :
- नवीन छायाचित्र
- स्वाक्षरी
- चलन (शुल्क भरणा)
- जात/श्रेणी प्रमाणपत्र
- अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- 10वी प्रमाणपत्र (स्व-साक्षांकित)
- 12वी प्रमाणपत्र (स्व-साक्षांकित)
- पदवी/आईटीआय प्रमाणपत्र (स्व-साक्षांकित)
- राष्ट्रीय शिक्षण प्रमाणपत्र (आयटीआय प्रशिक्षणार्थींसाठी)
- सर्व गुणपत्रके CGPA रूपांतरण सूत्रासह (लागू असल्यास)
- सरकारी ओळखपत्र (उदा. आधार, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड इ.)
- सर्व संबंधित अनुभव प्रमाणपत्रे
- सविस्तर बायोडेटा
● अर्ज कसा करावा :
ऑनलाइन अर्ज करा: फक्त ऑनलाइन अर्ज करा, शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2024, 18:00 वाजेपर्यंत.
नोंदणी क्रमांक नोंदवा: भविष्यातील संवादांसाठी आवश्यक.
दस्तऐवज अपलोड करा: 10वी/12वी गुणपत्रक, पदवी/डिप्लोमा प्रमाणपत्र, NAC प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्रे, ओळखपत्र, चलनाची PDF, SC/ST/PWD प्रमाणपत्र (लागू असल्यास), सविस्तर बायोडेटा.
शुल्क भरा: अर्ज सादर करण्यापूर्वी.
पात्रता निकष पूर्ण करा: सर्व पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक.
संपर्क: शंका असल्यास recruitment@bemlltd.in.
● महत्वाच्या लिंक :
लिंक | वर्णन |
---|---|
📑 PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
📝Apply Now | अर्ज करा |
✅ अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |
● निष्कर्ष :
BEML Bharti 2024 लिमिटेड ही संरक्षण, एरोस्पेस, खाणकाम, बांधकाम, रेल्वे आणि मेट्रो व्यवसाय क्षेत्रातील अग्रणी कंपनी असून, गट ‘C’ मधील रिक्त पदांसाठी भारतीय नागरिकांकडून अर्ज आमंत्रित करत आहे. पात्र असलेल्या इच्छुक उमेदवाराने अंतिम दिनांकच्या आत आपला अर्ज ऑनलाइन प्रकारे पूर्ण करावा.