AWES Recruitment 2024 आर्मी वेलफेअर एज्युकेशन सोसायटी विभागामार्फत शिक्षक या पदाकरिता मेघा भरती निघालेली आहे. त्यासाठी संपूर्ण भारत मधील उमेदवार अर्ज करू शकता ऑनलाइन आहे, त्यामुळे उमेदवारांनी दिनांक 25 सप्टेंबर 2024 पर्यंत आपला अर्ज आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पूर्ण करावा. या भरती बद्दल अधिक माहिती खालील प्रमाणे दिली आहे.
AWES Recruitment 2024
तपशील | माहिती |
---|---|
विभागाचे नाव | Army Welfare Education Society (AWES) |
कॅटेगरी | केंद्र सरकारी जॉब |
वयोमर्यादा | 18 ते 40, 45, 50 व 57 (अनुभवानुसार) |
वेतन | 14,600 ते 34,800 (नियमानुसार) |
नौकरी स्थान | संपूर्ण भारत |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 10 सप्टेंबर 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 25 सप्टेंबर 2024 |
Gender Eligibility | महिला आणि पुरुष |
अर्ज फी | ३८५/- (All Candidates) |
कोण अर्ज करू शकतात | ऑल इंडिया उमेदवार |
अधिकृत वेबसाईट | www.awesindia.com |
● पदाचे नाव आणि तपशील :
पदाचे नाव |
---|
1) पदव्युत्तर शिक्षक (PGT) |
2) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) |
3) प्राथमिक शिक्षक (PRT) |
● शैक्षणिक पात्रता :
पोस्ट ग्रॅज्युएट टीचर (PGT):
– पदव्युत्तर पदवी संबंधित विषयात किमान 50% गुणांसह उत्तीर्ण
– B.Ed. किमान 50% गुणांसह असावे .
ट्रेंड ग्रॅज्युएट टीचर (TGT):
– पदवी संबंधित विषयात किमान 50% गुणांसह.
– B.Ed. किमान 50% गुणांसह प्राप्त असावे.
– CTET/TET उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
प्राथमिक शिक्षक (PRT):
– पदवी किमान 50% गुणांसह.
– दोन वर्षांचा D.El.Ed./B.El.Ed. किंवा B.Ed. सह सहा महिन्यांचा PDPET/ब्रिज कोर्स.
– CTET/TET उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
● वयोमर्यादा :
या पदासाठी दिनांक 01 एप्रिल 2024 रोजी फ्रेशर्स उमेदवाराचे वय 40 वर्षांखाली (NCR शाळा TGT/PRT: 29 वर्षे & PGT 36 वर्षे) असावे आणि जे उमेदवार अनुभवी आहेत अशा उमेदवाराचे वय 57 वर्षांखाली असणे आवश्यक आहे.
● आवश्यक कागदपत्रे :
- नवीन फोटो
- डिजिटल स्वाक्षरी
- जन्म प्रमाणपत्र / 10वीचे मार्कशीट
- शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्रे
- CTET/TET प्रमाणपत्रे (TGT/PRT पदांसाठी)
- अनुभव प्रमाणपत्रे (जर लागू असेल तर)
- वैध ओळखपत्र (आधार, पॅन कार्ड इ.)
● परीक्षा शुल्क :
या पदासाठी परीक्षा शुल्क 350 रुपये राहणार आहे. सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारांना या परीक्षेकरिता परीक्षेत शुल्क मध्ये सूट मिळणार नाही, सर्वांसाठी परीक्षा शुल्क समान राहणार आहे. उमेदवारांनी यश मिळवून घ्यावी.
● हेल्पलाइन No. :
परीक्षेपर्यंत तुम्ही खालील व्यक्तींकडून मदत घेऊ शकता:
हेल्पलाइन क्रमांक: +91 7969049941
हेल्पडेस्क ईमेल: awes.helpdesk@smartexams.in.
● महत्वाच्या लिंक :
लिंक | वर्णन |
---|---|
📑 PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
📝Apply Now | अर्ज करा |
✅ अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |
● निष्कर्ष :
AWES Recruitment 2024 आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी मार्फत शिक्षक पदासाठी जाहिरात प्रकाशित झालेली आहे. या पदाकरिता महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करू शकतात. या पदासाठी पात्र असलेल्या इच्छुक उमेदवारांनी दिनांक 25 सप्टेंबर अगोदर वर नमूद केलेल्या वेबसाईटवर जाऊन आपला अर्ज पूर्ण करावा, अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन आहे. अशाच जाहिराती सर्वात लवकर मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.