Mahagenco Recruitment 2024: सल्लागार, निवृत्त अभियंता, आणि कॉन्सल्टंट पदांसाठी 12 रिक्त जागांची भरती
Mahagenco Recruitment 2024 महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड, मुंबई यांनी “सल्लागार, निवृत्त अभियंता, कॉन्सल्टंट” या पदांसाठी एकूण 12 रिक्त जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई येथे आहे. पात्र उमेदवारांनी 11 ऑक्टोबर 2024 पर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावेत. खालील माहितीमध्ये MahaGenco मुंबई भरती 2024 बद्दल संपूर्ण तपशील वाचावा. Mahagenco Recruitment … Read more