Rail Vikas Nigam Bharti 2024: पुणे मेट्रो प्रकल्पासाठी 44 वित्त पदांसाठी Walk-in Interview
Rail Vikas Nigam Bharti 2024 परिचय रेल विकास निगम लिमिटेड (RVNL) ने पुणे मेट्रो प्रकल्पासाठी “डीजीएम (वित्त), वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त), सहाय्यक व्यवस्थापक (वित्त), वरिष्ठ कार्यकारी (वित्त) आणि कार्यकारी (वित्त)” या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. एकूण 44 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. ही पदे पुणे येथे आहेत. पात्र उमेदवारांनी 5 सप्टेंबर 2024 रोजी Walk-in … Read more