Amravati Rural Police Bharti 2024: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अमरावती जिल्हयामध्ये कार्यान्वित झालेली आहे. त्यामुळे अमरावती ग्रामीण पोलीस भरती मध्ये रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित झालेली आहे त्यामुळे जी उमेदवार पात्र असेल अशा इच्छुक उमेदवारांनी या पदासाठी थेट मुलाखती द्वारे अर्ज करून शकतात.
Amravati Rural Police Bharti 2024
तपशील | माहिती |
---|---|
पदाचे नाव | पोलीस इंटर्नशिप |
विभागाचे नाव | अमरावती ग्रामीण पोलीस विभाग |
कॅटेगरी | महाराष्ट्र शासन सरकारी जॉब |
वयोमर्यादा | 18 ते 35 वर्षापर्यंत |
वेतन | 8,000/- ते 10,000/- |
नौकरी स्थान | अमरावती |
अर्जाची पद्धत | ऑफलाईन (वॉक इन इंटरव्ह्यू) |
मुलाखतीची तारीख | 03 सप्टेंबर 2024 |
Gender Eligibility | स्त्री आणि पुरुष |
अर्ज फी | फी नाही |
कोण अर्ज करू शकतात | महाराष्ट्रातील उमेदवार |
अधिकृत वेबसाईट | www.amravatiruralpolice.gov.in |
● कार्यालय नाव आणि तपशील :
अ.क्र. कार्यालये | रिक्त पदे |
---|---|
1. अमरावती ग्रामीण कार्यालय, अमरावती | 39 |
2. उपविभागीय, अचलपूर | 19 |
3. उपविभागीय, अंजनगांव | 10 |
4. उपविभागीय, दर्यापूर | 10 |
5. उपविभागीय, अमरावती ग्रा. | 19 |
6. उपविभागीय, मोर्शी | 16 |
7. उपविभागीय, चांदूर रेल्वे | 19 |
8. उपविभागीय, धारणी | 07 |
एकूण | 139 |
● कार्यालये मधील पोलीस स्टेशन/शाखा
अ.क्र. 1: पो.अ. कार्यालय, सर्व पोलीस शाखा, पोलीस मुख्यालय, मोटार परिवहन विभाग, सायबर पोलीस स्टेशन
अ.क्र. 2: अचलपूर, चांदूर बाजार, शिरजगांव, परतवाडा, सरमसपुर, ब्राम्हणवाडा थंडी
अ.क्र. 3: अंजनगांव सुजी, रहिमापुर, पथ्रोट
अ.क्र. 4: दर्यापूर, येवदा, खल्लार
अ.क्र. 5: नांदगांव खंडेश्वर, लोणी, खोलापूर, आसेगांव, माहुली जहाँगीर, मंगरुळ चव्हाळा
अ.क्र. 6: मोर्शी, वरुड, शेंदुरजना घाट, बेनोडा, शिरखेड
अ.क्र. 7: चांदूर रेल्वे, दत्तापूर, तळेगाव, मंगरुळ दस्तगीर, तिवसा, कुऱ्हा
अ.क्र. 8: धारणी, चिखलदरा
● शैक्षणिक पात्रता :
अमरावती ग्रामीण पोलीस या भरतीसाठी उमेदवाराकडे १२ वी पास किंवा आयटीआय किंवा कोणत्याही शाखेमधील आयटीआय/पदविका/पदवी / पदव्युत्तर यापैकी शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे त्या आधारावर उमेदवाराला नोकरी देण्यात येईल.
● वयोमर्यादा :
या पदाकरिता उमेदवाराचे किमान वयोमर्यादा 18 वर्षे असावे आणि कमाल वयोमर्यादा 35 वर्षे असणे आवश्यक आहे.
● वेतन :
शैक्षणिक अर्हता | प्रतिमाह विद्यावेतन रु. |
---|---|
1) १२ वी पास | रु.6,000/- |
2) आय.टी.आय./पदविका | रु. 8,000/- |
3) पदवीधर / पदव्युत्तर | रु.10,000/- |
● मुलाखतीचा पत्ता :
निवड प्रक्रिया – मुलाखती
मुलाखतीचा पत्ता – पोलीस अधीक्षक कार्यालय, अमरावती ग्रामीण
या पदासाठी निवड प्रक्रिया ही थेट मुलाखती द्वारे असल्या कारणांमुळे उमेदवारांनी दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी वर दिलेल्या पत्त्यावरती योग्य वेळेवर उपस्थित राहून आपला अर्ज पूर्ण करावा, वेळेमध्ये विलंब झाल्यास त्याला उमेदवार स्वतः जबाबदार राहील त्याची उमेदवाराने दक्षता घ्यावी
● महत्वाच्या लिंक :
लिंक | वर्णन |
---|---|
📑 PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
✅ अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |
● निष्कर्ष :
कौशल्य, रोजगार, उद्योग व नाविन्यता विभागाच्या शासन निर्णया आधारावर अमरावती ग्रामीण विभाग पोलीस भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. त्यामध्ये महिला व पुरुष दोघेही अर्ज करू शकतात, निवड प्रक्रिया ही थेट मुलाखती द्वारे घेण्यात येत आहे, 3 सप्टेंबर 2024 रोजी वर दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी हजर राहावे. अशीच भरती बद्दल अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा