Akola Home Guard Bharti 2024
आपल्या अकोल्या मध्ये Akola Home Guard Bharti 2024 साठी मोठी भरती जाहीर झाली आहे . या भारती मध्ये एकूण १४७ उमेदवारंची जागा निगाली आहे आणि हे सदर अर्ज हे इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन रित्या करायचे आहे कारण अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 ऑगस्ट 2024 आहे .
अकोला होमगार्ड भरती 2024
विवरण | माहिती |
---|---|
पदाचे नाव | होमगार्ड |
एकूण पदे | 147 |
पुरुषांसाठी पदे | 134 |
महिलांसाठी पदे | 13 |
शैक्षणिक पात्रता | किमान 10 वी उत्तीर्ण (SSC) |
वयोमर्यादा | 20 ते 50 वर्षे |
नोकरी ठिकाण | अकोला |
🔗 शेवटची तारीख-पुणे होमगार्ड 1689 पदांकरिता भरती सुरु; त्वरित ऑनलाईन अर्ज करा!!
पुणे होमगार्ड भरती 2024 साठी अर्ज करा आणि महाराष्ट्रात सरकारी नोकरीची संधी मिळवा.
अधिक माहिती वाचाअर्ज पद्धती: ऑनलाइन
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 17 ऑगस्ट 2024
- अधिकृत वेबसाईट: https://maharashtracdhg.gov.in/
वेतनश्रेणी
- पद: होमगार्ड
- वेतन:
- कर्तव्य भत्ता: रु. 570/- प्रति दिन.
- उपहार भत्ता: रु. 100/- प्रति दिन.
- प्रशिक्षण भत्ता: रु. 35/- प्रति दिन.
- साप्ताहिक कवायत भत्ता: रु. 90/- प्रति सप्ताह.
आवश्यक कागदपत्रे
- रहिवासी पुरावा: आधार कार्ड, मतदान ओळखपत्र (दोन्ही अनिवार्य).
- शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे.
- जन्मदिनांक प्रमाणपत्र: SSC बोर्ड प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला.
- तांत्रिक पात्रता प्रमाणपत्र (लागू असल्यास).
- नोकरी करीत असल्यास: ना हरकत प्रमाणपत्र.
- पोलीस चरीत्र प्रमाणपत्र: 3 महिन्यांच्या आतचे.
Akola Homeguard अर्ज प्रक्रिया
- उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच करावा.
- अर्ज करण्यापूर्वी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
- अर्जाची अंतिम तारीख 17 ऑगस्ट 2024 आहे.
- अधिक माहितीकरिता अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी PDF जाहिरात पहावी.
महत्त्वाच्या लिंक
लिंक | वर्णन |
---|---|
📑 PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
👉 ऑनलाईन अर्ज करा | ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक |
✅ अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |
Homeguard Bharti साठी महत्त्वाच्या सूचना
- नोंदणीची अंतिम तारीख: 15 जुलै 2024 ते 17 जुलै 2024 दरम्यान अर्ज भरणे अनिवार्य आहे. अर्ज केवळ इंग्रजी भाषेतच भरावा.
- रहिवासी भाग: उमेदवार फक्त आपल्या जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या अंतर्गत अर्ज करू शकतात. इतर जिल्ह्यातील अर्ज अमान्य ठरतील.
- अर्ज प्रिंट: अर्ज सबमिट केल्यानंतर प्रिंट घेऊन त्यावर फोटो चिकटवा व मराठीत नाव पेनाने लिहा.
- अर्जाची अंतिम मुदत: ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2024 सायं. 5 वाजेपर्यंत आहे.
- कागदपत्र पडताळणी: सर्व कागदपत्रांच्या स्वाक्षरी केलेल्या प्रत्या सोबत आणाव्यात. मूळ कागदपत्रे अनिवार्य आहेत.
संपर्क क्र: 72242435251