AIATSL Recruitment 2024 एअरपोर्ट सर्विस लिमिटेड या विभागामार्फत विविध पदासाठी भरती निघालेली आहे याकरिता महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करू शकतात अर्ज करण्यासाठी उमेदवाराला पाचशे रुपये द्यावे लागेल अर्ज करण्याची पद्धत थेट मुलाखती द्वारे करण्यात येत आहे त्यामुळे उमेदवाराने खालील दिलेल्या पत्त्यावर दिनांक 07 ऑक्टोंबर 2024 या तारखेला सकाळी उपस्थित राहून आपला अर्ज पूर्ण करावा.
AIATSL Recruitment 2024
तपशील | माहिती |
---|---|
विभागाचे नाव | Al Airport Services Limited |
कॅटेगरी | प्रायव्हेट जॉब |
वयोमर्यादा | 18 ते 28 वर्षे |
नौकरी स्थान | कोचीन (केरळ) |
वेतन | 18,840 ते 24,960 प्रति महिना |
अर्जाची पद्धत | ऑनलाइन |
मुलाखतीची तारीख | 07 ऑक्टोबर 2024 |
Gender Eligibility | महिला आणि पुरुष |
अर्ज फी | 500/- |
कोण अर्ज करू शकतात | ऑल इंडिया उमेदवार |
अधिकृत वेबसाईट | www.aiasl.in |
● पदाचे नाव आणि तपशील :
पदाचे नाव | पदांची संख्या |
---|---|
1) रॅम्प सेवा कार्यकारी | 3 |
2) युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर | 4 |
3) हाताळणी करणारे / हाताळणाऱ्या | 201 |
एकूण | 208 |
● शैक्षणिक पात्रता :
1) रॅम्प सेवा कार्यकारी:
- 3 वर्षांचा डिप्लोमा (यांत्रिक/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स इ.) किंवा
- ITI + NCTVT (3 वर्षे) मोटर वाहन/वेल्डर इ.
2) युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर:
- 10वी उत्तीर्ण, HMV ड्रायव्हिंग परवाना आवश्यक.
3) हाताळणी करणारे:
- 10वी उत्तीर्ण, इंग्रजी वाचन आणि समज आवश्यक.
● वयोमर्यादा :
१८ ते २८ वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. अनुसूचित जाती/जमाती (SC/ST) प्रवर्गासाठी वयोमर्यादेत ५ वर्षांची सूट असून, इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना ३ वर्षांची सूट दिली जाते.
● आवश्यक कागदपत्रे :
1) रॅम्प सेवा कार्यकारी:
- 3 वर्षांचा डिप्लोमा किंवा ITI आणि NCTVT प्रमाणपत्र.
2) युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर:
- 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र.
- HMV वैध ड्रायव्हिंग परवाना.
3) हाताळणी करणारे/हाताळणाऱ्या:
- 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र.
- इंग्रजी भाषा वाचनाचे प्रमाण.
● निवड प्रक्रिया :
रॅम्प सेवा कार्यकारी: व्यवसाय चाचणी + मुलाखत
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर: व्यवसाय चाचणी + मुलाखत
हाताळणी करणारे: शारीरिक चाचणी + मुलाखत
● मुलाखतीचा पत्ता :
पत्ता : “श्री जगन्नाथ सभागृह, वेंगूर दुर्गा देवी मंदिराजवळ, वेंगूर, अंगमाली, एर्नाकुलम, केरळ, पिन – ६८३५७२”
पात्र असलेले इच्छुक उमेदवारांनी वर नमूद केलेल्या पत्त्यावर दिनांक सात ऑक्टोंबर 2024 रोजी सायंकाळी उपस्थित राहून आपला अर्ज पूर्ण करावा आणि मुलाखतीसाठी तयार राहा याबद्दल अधिक माहिती खाली दिलेल्या पीडीएफ मध्ये उपलब्ध आहे.
● महत्वाच्या लिंक :
लिंक | वर्णन |
---|---|
📑 PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
✅ अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |
● निष्कर्ष :
एअरपोर्ट मध्ये 208 पदाकरिता भरती निघालेली आहे हा एक प्रायव्हेट जॉब आहे यासाठी 18 ते 28 वयोगटातील उमेदवार पात्र आहेत याबद्दल आवश्यक कागदपत्रे वयोमर्यादा शैक्षणिक पात्र याबद्दल अधिक माहिती या लेख मध्ये दिली आहे अशाच प्रकारच्या जाहिराती सर्वात लवकर प्राप्त करण्यासाठी आमच्या महा जॉब संधी टेलिग्राम आणि व्हाट्सअप ग्रुप ला नक्की जॉईन करा,