Solapur Mahanagarpalika Bharti 2024 : सोलापूर मध्ये बेरोजगार वाढत असल्यामुळे सोलापूर यांचे मार्फत उमेदवार साठी त्यांनाचा कायदा 1961 अंतर्गत सोलापूर महानगरपालिकेमध्ये सन २०२४- २०२५ च्या शासन मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अशा विद्यार्थी साठी खालील पद महानगरपालिका सोलापूर मध्ये रिक्त जागा आहेत . त्या साठी विद्यार्थी कडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज आमंत्रित करत आहे.
या भरती मधील शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आवश्यक कागदपत्रे त्याच बरोबर निवड प्रक्रिया बद्दल सर्व माहिती खालील प्रमाणे दिली आहे. विद्यार्थीने सर्व माहिती लक्षपूर्वक वाचावी.
सोलापूर महानगरपालिका भरती 2024 | Solapur Mahanagarpalika Bharti
तपशील | माहिती |
---|---|
पद संख्या | 40 |
महानगरपालिकेचे नाव | सोलापूर महानगरपालिका |
कॅटेगरी | मनपा सरकारी जॉब |
वयोमर्यादा | 18+ |
वेतन | 10,400/- ते 11,700/- |
नौकरी स्थान | सोलापूर |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 26 ऑगस्ट 2024 |
Gender Eligibility | Male & Female |
अर्ज फी | फी नाही |
कोण अर्ज करू शकतात | सर्व नगरपालिका उमेदवार |
अधिकृत वेबसाईट | www.solapurcorporation.gov.in |
● पदाचे नाव आणि तपशील :
ट्रेडचे नाव | पदसंख्या |
---|---|
1) इलेक्ट्रीशियन | 05 |
2) वायरमन | 05 |
3) पंप ऑपरेटर | 09 |
4) संगणक ऑपरेटर | 05 |
5) मेसन/गवंडी | 01 |
6) मोटार मॅकनिक | 01 |
7) सुतार | 02 |
8) प्लंबर | 12 |
एकूण | 40 |
● शैक्षणिक पात्रता :
1) इलेक्ट्रीशियन :- शासन मान्यता प्राप्त असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून उमेदवार इलेक्ट्रीशियन कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2) वायरमन :- शासन मान्यता प्राप्त असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून उमेदवार वायरमन कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
3) पंप ऑपरेटर :- शासन मान्यता प्राप्त असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून उमेदवार वायरमन कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
4) संगणक ऑपरेटर :- शासन मान्यता प्राप्त असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून उमेदवार संगणक ऑपरेटर कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
5) मेसन/गवंडी :- शासन मान्यता प्राप्त असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून उमेदवार मेसन/गवंडी कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
6) मोटार मॅकनिक :- शासन मान्यता प्राप्त असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून उमेदवार मोटार मॅकनिक कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
7) सुतार :- शासन मान्यता प्राप्त असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून उमेदवार सुतार कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
8) प्लंबर :- शासन मान्यता प्राप्त असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून उमेदवार प्लंबर कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
● वेतन :
पात्र झालेल्या विद्यार्थीला किती द्यावे हे शासन निर्णया वर आधारित राहते. त्यामुळे इलेक्ट्रीशियन, वायरमन व मोटर मेकॅनिक या ट्रेडच्या शिकाऊ उमेदवारांना विद्यावेतन म्हणून दरमहा र.रु.११७००/- इतके वेतन मिळेल. त्याच बरोबर जे उमेदवार पंप ऑपरेटर, संगणक ऑपरेटर, मेसन/गवंडी, सुतार, प्लंबर या क्षेत्रा मध्ये आहेत त्यांना शासन मार्फत रु.१०४००/- इतके विद्यावेतन अदा करणेत येईल.
● निवड प्रक्रिया :
अर्ज पूर्ण पाने यशस्वी झाल्यानंतर उमेदवार निवडण्या साठी प्रशासन मेरीट लिस्ट च्या आधारावर याचा निकाल लागेल. उमेदवारांना सूचित करण्यात येते. जर विद्यार्थांकडुन अर्धवट किंवा अपूर्ण अर्ज भरल्यास विद्यार्थांचा अर्ज नाकारला गेल्यास अथवा अपात्र ठरला गेल्यास त्याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यार्थांची राहिल. याबाबत विद्यार्थांकडुन कोणत्याही प्रकारची तक्रार स्विकारली जाणार नाही.
[टिप: जे उमेदवार व्यावसायिक पदावरील शिकाऊ आहेत अशा उमेदवाराचा महानगरपालिका आस्थापनेवर कोणत्याही प्रकारचा हक्क राहणार नाही. ( विदयार्थी ने याची नोंद घ्यावी)]
● महत्वाच्या लिंक
लिंक | वर्णन |
---|---|
📑 PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
📝Apply | अर्ज करा |
✅ अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |
● निष्कर्ष :
सोलापूर महानगरपालिका भरती ही विविध पदांसाठी उपलब्ध असलेल्या संधीसह उमेदवारांसाठी एक मोठी संधी आहे. अर्ज फी नाही आणि अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन असून, ही भरती सर्व पात्र उमेदवारांसाठी उपलब्ध आहे. सोलापूर महानगरपालिकेत काम करणे तुमच्या करिअरला एक मोठा टाक असू शकतो, ज्यात स्थिरता आणि विकासाची संधी मिळेल.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे, म्हणून वेळेत अर्ज सादर करा आणि अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटवर अद्ययावत राहा. सोलापूर महानगरपालिकेच्या भाग होण्याची आणि आपल्या समुदायात योगदान देण्याची ही सुवर्णसंधी गमावू नका.
आजच अर्ज करा आणि एक उत्कृष्ट करिअरच्या दिशेने पहिला पाऊल उचला!
● इतर नौकरी संधी