भारत सरकार मध्य रेल्वे भरती | Central Railway Mumbai recruitment 2024
by
Central Railway Mumbai recruitment 2024
सांस्कृतिक कोट्यातील लेव्हल पदा करीत मध्य रेल्वेने 2024-25 या वर्षासाठी दोन पदे भरण्यासाठी खेळाडू उमेदवार कडून अर्ज आमंत्रित करत आहेत. हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवले आहेत. (उमेदवाराणे कोणत्याही फ़सवी व्यक्ती कडे अर्ज देऊ नये)
• अ) शैक्षणिक पात्रता 50% गुणांसह 12वी पास (SC/ST/भूतपूर्व सैनिकांसाठी आवश्यक नाही). किंवा 10वी पास + अप्रेंटिसशिप/ITI. • ब) व्यावसायिक पात्रता बासरीवादक/गिटार वादक: संगीत/नृत्य/नाटक यातील पदवी/डिप्लोमा. थिएटर (महिला अभिनेता): मान्यताप्राप्त संस्थेतून प्रशिक्षित. • क) इष्ट पात्रता आकाशवाणी/दूरदर्शन कामगिरी आणि राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिकांचा अनुभव
● Railway recruitment महत्वाची कागदपत्रे :
शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र / गुणपत्रिका.
व्यावसायिक पात्रता प्रमाणपत्र.
जन्मतारखेचा पुरावा.
जात प्रमाणपत्र (लागू असल्यास SC/ST/OBC साठी).
● अवैध अर्ज / नकार करणे :
गहाळ किंवा चुकीची स्कॅन केलेली स्वाक्षरी (कॅपिटल अक्षरे).
स्कॅन केलेला फोटो गहाळ आहे.
खराब गुणवत्ता किंवा न ओळखता येणारा फोटो (उदा. टोपी/गॉगल घातलेला).
आवश्यक शैक्षणिक किंवा सांस्कृतिक पात्रता नसणे.
वयाचे निकष पूर्ण झाले नाहीत किंवा चुकीची जन्मतारीख.