Brihanmumbai Municipal Corporation Bharti 2024
१) म. वा. देसाई रुग्णालय, मालाड (पूर्व), (2) संत मुक्ताबाई रुग्णालय, घाट कोपर (3) स्वातंत्र्य वीर वि. दा. सावरकर रुग्णालय, मुलूंड, आणि (4) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय, बोरीवली (पूर्व) या बृहन्मुंबई मधील महानगरपालिकेच्या या उपनगरीय रुग्णालयांमध्ये डिप्लोमेंट ऑफ नॅशनल बोर्ड प्रोग्राम (डी. एन. बी.) या रिक्त पदासाठी जाहिरात अली आहे त्यामुळे फक्त महाराष्ट्रीय नागरिका कडून ऑफलाईन माध्यमातून अर्ज आमंत्रित केले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भारती 2024
तपशील | माहिती |
---|---|
पद संख्या | 08 |
विभागाचे नाव | बृहन्मुंबई महानगरपालिका (आरोग्य विभाग) |
कॅटेगरी | प्रायव्हेट बँक जॉब |
वयोमर्यादा | 18 ते 38 वर्षे (राखीव प्रवर्ग 5 वर्ष सूट) |
वेतन | 25,000/- |
नौकरी स्थान | मुंबई |
अर्जाची पद्धत | ऑफलाईन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 30 ऑगस्ट 2024 |
Gender Eligibility | Male & Female |
अर्ज फी | फी नाही |
कोण अर्ज करू शकतात | महाराष्ट्रातील उमेदवार |
अधिकृत वेबसाईट | www.portal.mcgm.gov.in |
रुग्णालयाचे नाव आणि तपशील :
उपनगरीय रुग्णालयाचे नाव | पदाचे नाव – संख्या |
---|---|
1) म. वा. देसाई रुग्णालय, मालाड (पूर्व) | कनिष्ठ ग्रंथपाल – 01 कनिष्ठ आहारतज्ञ – 01 |
2) स्वातंत्र्य वीर वि. दा. सावरकर रुग्णालय, मुलूंड, | कनिष्ठ ग्रंथपाल – 01 कनिष्ठ आहारतज्ञ – 01 |
3) संत मुक्ताबाई रुग्णालय, घाट कोपर | कनिष्ठ ग्रंथपाल – 01 कनिष्ठ आहारतज्ञ – 01 |
4) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय, बोरीवली (पूर्व) | कनिष्ठ ग्रंथपाल – 01 कनिष्ठ आहारतज्ञ – 01 |
एकूण | 08 |
पदाचे नाव आणि तपशील
● वेतन :
मुंबई महानगरपालिका भरतीसाठी उमेदवारांना कनिष्ठ ग्रंथपाल या पदासाठी प्रति महिना 25,000/- रुपये वेतन देण्यात येईल. त्याच प्रमाणे कनिष्ठ आहारतज्ञ पदासाठी उमेदवारांना प्रति महिना 25,000/- रुपये वेतन देण्यात येईल.
[टीप : वर नमूद केलेल्या कंत्राटी नॉन-मेडिकल पदांकरिता उमेदवारांना दरमहा एकत्रित ठोक वेतन मिळल. उमेदवाराने याची नोंद घ्यावी]
● शैक्षणिक पात्रता :
कनिष्ठ ग्रंथपाल उमेदवार मुंबई विद्यापीठ वा तत्सम मान्यताप्राप्त विद्यापीठातील लायब्ररी सायन्समधील पदवी असावी किंवा पदविकाधारक असणे आवश्यक आहे. त्याच बरोबर उमेदवारा कडे जर मागील अनुभव असल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येईल. (उमेदवारा ने याची नोंद घ्यावी)
कनिष्ठ आहारतज्ञ – उमेदवार ने आपले शिक्षण मान्यताप्राप्त विद्यापिठातून विज्ञान शाखेतील होमसायन्स / न्युट्रीशन / डायटेटिक्स विषय घेऊन पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे, त्याच प्रमाणे त्याने मान्यताप्राप्त विद्यापिठाची / संस्थेची डायटेटिक्स / न्युट्रीशन मधील पदव्युत्तर पदवी (एम.एस्सी) परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सर्व प्रथम उमेडवरला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
● वयोमर्यादा :
या पदासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 38 वर्षे असावे. तसेच मागासवर्गीय उमेदावरला ५ वर्षे सूट मिळेल. त्यामुळे मागासवर्गीय उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 43 वर्षे असावे.
महत्वाच्या लिंक
लिंक | वर्णन |
---|---|
📑 PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
✅ अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |