परिचय
IAF Agniveervayu Sports Quota Bharti
‘अग्निपथ स्कीम’ अंतर्गत अग्निवीरवायूच्या समावेशासाठी नवीन एचआर पद्धतीनुसार, चार वर्षांच्या कालावधीसाठी देशाच्या तरुणांना लष्करी जीवनशैलीचा अनुभव घेण्याची संधी प्रदान करण्याच्या उद्देशाने, भारतीय वायुसेनेने भरतीसाठी अविवाहित भारतीय पुरुष उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज आमंत्रित केले आहे.
भारतीय हवाई दल अग्निवीरवायु 2024
भरतीची तपशीलवार माहिती
तपशील | माहिती |
---|---|
कोर्सचे नाव | अग्निवीरवायु (Sports) इनटेक 01/2025 |
पदाचे नाव | अग्निवीरवायु (Sports) |
वयोमर्यादा | 18 वर्षे ते 21 वर्षे |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन अर्ज |
एकूण रिक्त जागा | — |
नौकरी स्थान | संपूर्ण भारत |
इंटरव्यू तारीख | सध्या निर्दिष्ट नाही |
अर्ज फी | 100/- |
(IAF Agniveervayu) शैक्षणिक पात्रता :
- 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Mathematics, Physics and English) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/ Electrical/ Electronics/ Automobile/ Computer Science/ Instrumentation Technology/ Information Technology) किंवा गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण
- उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून 10+2 (किंवा समतुल्य) किमान 50% एकूण गुणांसह आणि 50% इंग्रजीत उत्तीर्ण केलेले असावे.
वयोमर्यादा :
(a) 02 जानेवारी 2004 ते 02 जुलै 2007 दरम्यान जन्मलेले सर्व उमेदवार या भरती साठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
(b) जर उमेदवाराने निवड चाचणीचे सर्व टप्पे पार केले, तर नावनोंदणीच्या तारखेनुसार उमेदवाराचे उच्च वयोमर्यादा 21 वर्षे असावी.अर्जदाराणे याची नोंद घ्यावी.
महत्वाची कागदपत्रे :
पासपोर्ट आकाराचे फोटो
मॅट्रिक उत्तीर्ण प्रमाणपत्र
मॅट्रिकची मार्कशीट
इंटरमीडिएट/10+2/डिप्लोमा/व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका
क्रीडा प्रमाणपत्रे
चारित्र्य प्रमाणपत्र
डिस्चार्ज प्रमाणपत्र (लागू असल्यास)
नियोक्त्याकडून एनओसी (लागू असल्यास)
कोणतेही जोखीम प्रमाणपत्र, बॉडी टॅटू प्रमाणपत्र, संमती/उपक्रम फॉर्म
स्पोर्ट्स किट
IAF Agniveervayu निवड प्रक्रिया :
सर्वप्रथम उमेदवारांना IAF अग्निवीर वायु भरतीसाठी सरकारच्या अधिकृत वेबसाईट वरती अर्ज करावा लागतो नंतर उमेदवार भरतीसाठी निवडलेल्या प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा, शारीरिक तंदुरुस्ती चाचणी त्याचबरोबर वैदिक टाचणी अशा चाचण्यांना पार करावे लागते सोबतच काही पदांसाठी उमेदवारांना वैयक्तिक मुलाखती पूर्ण कराव्या लागतील.
महत्वाच्या लिंक
लिंक | वर्णन |
---|---|
📑 PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
📝Apply Now | अर्ज करा |
✅ अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |