Jilha Parishad Shikshan Vibhag Bharti 2024
परिचय
अनुसूचित जमाती प्रवर्ग व अन्य इतर प्रवर्गातील शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणारे उमेदवारांमधून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मानधन तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करणे करिता अर्ज मागविण्यात येत आहे. या जाहिराती बद्दल सर्व माहिती खालील प्रमाणे देईल आहे.
शिक्षक भरती 2024
तपशील | माहिती |
---|---|
विभाग | जिल्हा परिषद (शिक्षक विभाग) |
जॉब | महाराष्ट्र शासन सरकारी जॉब |
वेतन | ₹20,000 प्रती महिना |
नौकरी स्थान | पालघर |
वयोमर्यादा | किमान 18-21 वर्षे, कमाल 40 वर्षे |
अर्जाची पद्धत | ऑफलाइन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 16 ऑगस्ट 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 23 ऑगस्ट 2024 |
कोण अर्ज करू शकतात | महाराष्ट्रातील उमेदवार |
अनुभव / फ्रेशर | अनुभवची गरज नाही, फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात |
Gender Eligibility | Male & Female |
अधिकृत वेबसाईट | www.zppalghar.gov in |
Jilha Parishad Shikshan Vibhag Bharti
अर्ज साधार करण्याचा पत्ता :
शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि. प. पालघर, नवीन जिल्हा परिषद इमारत, दालन क्रमांक १७, कोळगाव, पालघर बोईसर रोड, पालघर (प.)
उमेदवाराने अर्ज वेळेवर सादर करावा जर पोस्ट ऑफिस द्वारे अर्ज प्राप्त झाला नाही तर त्याला उमेदवार जबाबदार राहील याची अर्जदाराने नोंद घ्यावी 23 ऑगस्ट 2024 पर्यंत आपला अर्ज शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद पारघर मध्ये जमा करावा.
वयोमर्यादा :
उमेदवाराचे वय जाहिराती मध्ये दिलेल्या दिनांकास उमेदवाराचे किमान वय 18 वर्षापेक्षा कमीव 40 वर्षापेक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीय / दिव्यांग उमेदवारानां सूट मिळेल, त्यांना कमाल वयोमर्यादा 45 वर्ष राहील).
शिक्षक भरतीसाठी अटींची पालन करावे :
- अर्जदार उमेदवारांवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा व आरोप नसल्याचे प्रतिज्ञापत्र स्वतंत्रपणे सादर करावे.
- जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेली नियुक्ती नियमित पेसा शिक्षक उपलब्ध होईपर्यंतच असेल.
- अर्जदार उमेदवारांनी विहित नमुन्यात अलीकडच्या काळातील साक्षांकित पासपोर्ट साईज फोटोसह तसेच आवश्यक कागदपत्रसह परिपूर्ण अर्ज सादर करावा. अर्जाच्या पाकीटावर कंत्राटी शिक्षक पदाकरिता अर्ज असे स्पष्ट नमूद करावे.
- पात्र व इच्छुक उमेदवारांनी आवेदन पत्र शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद पालघर या कार्यालयात दि.२३/०८/२०२४ रोजीपर्यंत सादर करावे. यानंतर आलेले आवेदन पत्र स्वीकारले जाणार नाहीत.
- शासनाद्वारे नियमित शिक्षक उपलब्ध झाल्यास कंत्राटी पद्धतीने शिक्षक पदी नियुक्ती देण्यात आलेल्या उमेदवारांची तात्काळ सेवा समाप्त करण्यात येईल.
महत्वाच्या लिंक
लिंक | वर्णन |
---|---|
📑 PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
✅ अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |