महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) तर्फे 2024 साठी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि दंडाधिकारी प्रथम श्रेणी मुख्य परीक्षा 2024 साठी अर्ज मागवण्यात आले आहेत. MPSC भर्ती मंडळाने 40 रिक्त पदांची घोषणा केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना www.mpsc.gov.in या अधिकृत वेबसाईटद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2024 आहे. या भर्ती प्रक्रियेच्या शैक्षणिक पात्रता, अभ्यासक्रम, लेखी आणि मौखिक (व्यक्तिमत्त्व) चाचणीचे गुण वितरण, तसेच अन्य आवश्यक माहिती खालीलप्रमाणे आहे.
परीक्षेचे नाव: दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि दंडाधिकारी प्रथम श्रेणी मुख्य परीक्षा – 2023
पदाचे नाव: दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि दंडाधिकारी
एकूण रिक्त जागा: 40 पदे
वेतनश्रेणी: ₹27,700/- ते ₹44,770/-
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 16 ऑगस्ट 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 ऑगस्ट 2024
रिक्त जागांची यादी
पदाचे नाव
पदांची संख्या
दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि दंडाधिकारी
40
पात्रता निकष
शैक्षणिक पात्रता: एल.एल.बी किंवा एल.एल.एम पदवी
वयोमर्यादा
1. नवीन विधी पदवीधर
वयोमर्यादा (अनारक्षित/खुल्या): २१
वयोमर्यादा (ओबीसी): ३५
वयोमर्यादा (अनुसूचित जाती): ४०
2. वकील, अॅटर्नी किंवा अभियोगक्ता
वयोमर्यादा (अनारक्षित/खुल्या): २१
वयोमर्यादा (ओबीसी): ३५
वयोमर्यादा (अनुसूचित जाती): ४०
3. सेवा कर्मचारी (Ministerial Staff)
उच्च न्यायालयाच्या सेवा कर्मचारी वर्गातील (Ministerial Staff) सदस्य, उच्च न्यायालयाच्या प्रमुख आसंलय न्यायालयाच्या सेवा कर्मचारी वर्गातील (Ministerial Staff) सदस्य, मंत्रालायच्या