[अंगणवाडी] महिला बाल विकास भर्ती 2024 | अर्ज सुरू झाले आहेत, लगेच अर्ज करा

Mahila Bal Vikas Bharti 2024

एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत कार्यरत बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, (नागरी) अमरावती उत्तर भागातील रिक्त असलेल्या नगरपरिषद अचलपुर, दर्यापुर, अंजनगावसुर्जी, धारणी अंगणवाडी मदतनिस (उर्दू भाषिक) पदासाठी नगरपरिषद उत्तर क्षेत्रातील फक्त उर्दू भाषिक स्थानिक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Me
तपशीलमाहिती
संस्थामहिला बाल विकास विभाग
पदाचे नाव अंगणवाडी मदतनीस (मानधणी सेवा)
वेतन / मानधन 5,500 प्रती महिना
नौकरी स्थानमहाराष्ट्र
वयोमर्यादा18 ते 35 वर्षे
अर्जाची पद्धतऑफलाइन
अर्ज सुरू होण्याची तारीख14 ऑक्टोबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख03 सप्टेंबर 2024
शैक्षणिक पात्रताकिमान 12 वि उत्तीर्ण (राज्य शिक्षणमंडळ अथवा त्यास समकक्ष)

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

बालविकास प्रकल्प कार्यालय, (नागरी) अमरावती उत्तर C\o ऍडव्होकेट विलास काळे यांची ईमारत रुखमणी नगर, अमरावती रोड (देवमाळी) परतवाडा तह. अचलपुर जि. अमरावती

वास्तव्याची अट :

उमेदवार हा स्थानिक प्रकल्पाअंतर्गत रहिवाशी असावा (स्थानिक रहीवाशी बाबत शासनाने निश्चीत केलेला पुरावा सोबत जोडणे आवश्यक आहे.)

  1. गॅस कार्ड / बैंक पासबुक जाहीरातीच्या दिनांकाच्या किमानएक महिना अगोदरचे
  2. घरटॅक्स पावती (घर भाडयाने असल्यास घरमालकाची अफीडीवीट कॉपी)
  3. इलेक्ट्रीक बिल
  4. राशन कार्ड
  5. आधार कार्ड

यापैकी उपलब्ध पुराव्यानुसार वास्तव्य ठरविण्याचे अधिकार कार्यालयाला राहतील. वास्तव्यासंबंधी वाद उदभवल्यास चौकशी समितीमार्फत चौकशी करण्यात येईल.

रिक्त जागा असलेल्या क्षेत्रांची नावे :

अक्रकार्यक्षेत्ररिक्त पदे
01अचलपुर14
02दर्यापुर01
03अंजनगाव सुर्जी09
04धारणी01
एकुण25

पदाचे / कामाचे स्वरुप खालील प्रमाणे

  • अंगणवाडी सेविकांना सहाय्य करणे
  • दैनंदीन अंगणवाडी केंद्र उघडणे
  • अंगणवाडी स्वच्छता करणे
  • पिण्याचे पाणी भरणे निर्देशानुसार कामे पार पाडणे
  • लाभार्थ्यांना अंगणवाडीत बोलावणे
  • अंगणवाडी सेविकांचे निर्देशानुसार कामे पार पाडणे

निवड प्रक्रियेविरुध्द तक्रार किंवा अपील

  • प्राथमिक गुणानुक्रम यादीती ल कोणत्याही उमेदवाराची वैयक्तीक माहिती खोटी असल्याची अर्ज केलेल्या उमेदवारांची तक्रार असल्यास यादी प्रसिध्द झाल्यापासुन १० दिवसांच्या आत बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) अमरावती उत्तर यांच्या कडे लेखी स्वरुपात तक्रार करावी. त्यानंतर प्राप्त झालेल्या तक्रारीची कोणत्याही परिस्थितीत दखल घेतली जाणार नाही.
  • निवड यादी घोषित झाल्यापासुन ३० दिवसाच्या आत मा. विभागीय उपायुक्त महिला व बालविकास अमरावती विभ ग अमरावती यांचेकडे अपील दाखल करता येईल.

महत्वाची सूचना :

जर उमेदवार हा नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासुन ३० दिवसापर्यंत रुजू झाला नाही किंवा त्यास अपात्र ठरविण्यात आले तर प्रतिक्ष यादीतील गुणानुक्रमानुसार नियुक्ती देण्यात येईल. सदर प्रतिक्षा यादी निकाल जाहीर झाल्यापासुन १ वर्षा पर्यंत वैध राहील

महत्वाच्या लिंक

लिंकवर्णन
📑 PDF जाहिरातभरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF
✅ अधिकृत वेबसाईटअधिकृत संकेतस्थळ
amravati anganwadi bharti 2024
Amravati Anganwadi Bharti 2024

इतर नौकरी संधी

इतर नौकरी संधी
Indian Bank Bharti 2024
BECIL Recruitment 2024
अहमदनगर महानगरपालिका भरती 2024
NHM Hingoli Bharti 2024
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
नागपूर विद्यापीठ भरती 2024
SSC 2024 स्टेनोग्राफर ग्रेड C आणि D भरती
NEERI नागपूर भरती 2024
चंद्रपूर फॉरेस्ट अकॅडमी भरती 2024
सातारा DCC बँक भरती 2024
जिल्हा परिषद सातारा डेटा एंट्री ऑपरेटर भरती
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024
अकोला होमगार्ड भरती 2024
पुणे होमगार्ड भरती 2024

Leave a Comment