NMMC Recruitment 2024 नवी मुंबई महानगरपालिका मार्फत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित झालेली आहे. या पदांसाठी फ्रेशर किंवा अनुभवी उमेदवार, दोघेही अर्ज करू शकतात. पदाच्या आधारावर अर्ज करण्यासाठी उमेदवाराला कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही. अर्ज प्रक्रिया ही ऑफलाइन आहे, त्यामुळे 14 ऑक्टोबर 2024 पर्यंत उमेदवाराने खाली नमूद केलेल्या पत्त्यावर आपला अर्ज पूर्ण करावा. या भरतीबद्दल सर्व माहिती खालीलप्रमाणे आहे.
NMMC Recruitment 2024
तपशील | माहिती |
---|---|
विभागाचे नाव | Navi Mumbai Mahanagarpalika |
कॅटेगरी | मनपा सरकारी जॉब |
वयोमर्यादा | 18 ते 38 वर्षे |
नौकरी स्थान | नवी मुंबई |
वेतन | 15,500/- ते 60,000/- |
अर्जाची पद्धत | ऑफलाईन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 28 सप्टेंबर 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 14 ऑक्टोबर 2024 |
Gender Eligibility | महिला आणि पुरुष |
अर्ज फी | फी नाही |
कोण अर्ज करू शकतात | महाराष्ट्रातील उमेदवार |
अधिकृत वेबसाईट | www.nmmc.gov.in |
● पदाचे नाव आणि तपशील :
पदाचे नाव | संख्या |
---|---|
1) लैद्मक्रकम अधधकायी – लैद्मक्रकम भशावलदमारम (Medical Officer – Medical College) | 2 |
2) लरयष्ट्ठ उऩचाय ऩमलय ेषक (Senior Treatment Supervisor) | 2 |
3) टी.फी.शेल्थ व्शीजीटय (TB Health Visitor) | 2 |
एकूण | 06 |
● शैक्षणिक पात्रता :
1) मेडिकल ऑफिसर:
MBBS किंवा समकक्ष
इंटर्नशिप पूर्ण
2) वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक:
पदवीधर किंवा आरोग्य निरीक्षक कोर्स
2 महिन्यांचा संगणक अभ्यासक्रम
3) TB आरोग्य आगंतुक:
विज्ञान पदवी किंवा 10+2 (विज्ञान)
2 महिन्यांचा संगणक अभ्यासक्रम
● वयोमर्यादा :
या पदासाठी पात्र असलेल्या उमेदवाराची किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 38 वर्ष असणे आवश्यक आहे.
● आवश्यक कागदपत्रे :
- शैक्षणिक प्रमाणपत्रे (मार्कशीट, डिग्री).
- जाति प्रमाणपत्र (लागू असल्यास).
- निवास प्रमाणपत्र.
- ओळखपत्र (आधार, पॅन).
- जन्म प्रमाणपत्र.
- पासपोर्ट साइज फोटो.
- रेशन कार्ड (लागू असल्यास).
- अनुभव प्रमाणपत्र (लागू असल्यास).
- डिमांड ड्राफ्ट
● वेतन :
- लैद्यमिक अधिकारी: ₹60,000/- प्रति माह
- वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक: ₹20,000/- प्रति माह
- टीबी स्वास्थ्य आगंतुक: ₹15,500/- प्रति माह
● अर्ज कसा करावा :
Step 1: अर्ज प्रकार: ऑफलाइन.
Step 2: अर्जाची अंतिम तारीख: 28 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर 2024.
Step 3: अर्ज सादर करण्याचे ठिकाण: आयुक्त कार्यालय, नवी मुंबई महानगरपालिका, बेलापूर.
Step 4: कागदपत्रे: शैक्षणिक प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, आधार कार्ड, फोटो.
Step 6: अर्ज शुल्क: सामान्य: ₹150/-, आरक्षित: ₹100/-
● अर्ज पाठविण्याचा पत्ता:
पत्ता: “आरोग्य विभाग, 3 रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नं.1, से. 15 ओ, किल्ले गावठाण जवळ, सी.बी.डी बेलापूर, नवी मुंबई 400614.”
● महत्वाच्या लिंक :
लिंक | वर्णन |
---|---|
📑 PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
✅ अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |
● निष्कर्ष : (Mahanagarpalika Bharti 2024)
NMMC Vacancy नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित झालेली आहे. हा एक मनपा सरकारी जॉब आहे. याकरिता महाराष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवाराला नोकरीचे स्थळ नवी मुंबई मिळणार आहे. अर्जासाठी कोणत्याही प्रकारची फी नाही. उमेदवार वर नमूद केलेल्या पत्त्यावर आपला अर्ज पोस्टाने किंवा थेट कार्यालयामध्ये जाऊन पूर्ण करू शकतो. अशा जाहिराती सर्वात लवकर मिळवण्यासाठी, आमच्या ‘महा जॉब संधी’ टेलिग्राम आणि व्हाट्सअप ग्रुपला जॉइन करा.