CCI Recruitment 2024 भारतीय कापूस महामंडळ विभागामार्फत विविध पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित झालेली आहे. या पदांसाठी उमेदवाराला अनुभवाची गरज नाही. फ्रेशर उमेदवार सुद्धा या अर्जासाठी पात्र आहेत. हा एक केंद्रीय सरकारी जॉब आहे. या पदांसाठी महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया ऑफलाईन आहे, त्यामुळे उमेदवारांनी खाली नमूद केलेल्या पत्त्यावर जाऊन आपला अर्ज पूर्ण करावा. याबाबत अधिक माहिती खालीलप्रमाणे आहे.
CCI Recruitment 2024
तपशील | माहिती |
---|---|
विभागाचे नाव | भारतीय कापूस महामंडळ |
कॅटेगरी | केंद्र सरकारी जॉब |
वयोमर्यादा | 18 ते 35 वर्षे |
नौकरी स्थान | भटिंडा |
वेतन | 25,500 ते 37,000 प्रति महिना |
अर्जाची पद्धत | ऑफलाईन |
मुलाखतीची तारीख | 07 & 08 ऑक्टोबर 2024 |
Gender Eligibility | महिला आणि पुरुष |
अर्ज फी | फी नाही |
कोण अर्ज करू शकतात | ऑल इंडिया उमेदवार |
अधिकृत वेबसाईट | www.cotcorp.org.in |
● पदाचे नाव आणि तपशील :
पदाचे नाव | पदांची संख्या |
---|---|
1) तात्पुरती फील्ड कर्मचारी | आवश्यकतेनुसार |
2) तात्पुरते कार्यालयीन कर्मचारी (अकाउंट्स) | आवश्यकतेनुसार |
3) तात्पुरते कार्यालयीन कर्मचारी (सामान्य) | आवश्यकतेनुसार |
● शैक्षणिक पात्रता :
- तात्पुरती फील्ड कर्मचारी:
बी.एससी. (कृषी) आवश्यक.
सामान्य/ओबीसीसाठी 50% गुण.
एससी/एसटी/विकलांगांसाठी 45% गुण. - तात्पुरते कार्यालयीन कर्मचारी (अकाउंट्स):
बी.कॉम. आवश्यक.
सामान्य/ओबीसीसाठी 50% गुण.
एससी/एसटी/विकलांगांसाठी 45% गुण. - तात्पुरते कार्यालयीन कर्मचारी (सामान्य):
कोणतीही शाखेतील पदवी आवश्यक.
सामान्य/ओबीसीसाठी 50% गुण.
एससी/एसटी/विकलांगांसाठी 45% गुण.
● वयोमर्यादा :
वयाची मर्यादा १८ ते ३५ वर्षे आहे. यामध्ये SC/ST प्रवर्गासाठी ५ वर्षे सूट आणि OBC प्रवर्गासाठी ३ वर्षे सूट देण्यात आली आहे.
● आवश्यक कागदपत्रे :
- जन्मतारखेचा पुरावा
- मार्कशीट आणि पदवी प्रमाणपत्रे
- जात प्रमाणपत्र
- विकलांगता प्रमाणपत्र
- समतुल्य टक्केवारीचे प्रमाणपत्र
● वेतन :
तात्पुरते कार्यालयीन कर्मचारी (अकाउंट्स): ₹25,500/- प्रति महिना (सर्व समावेशक).
तात्पुरते कार्यालयीन कर्मचारी (सामान्य): ₹25,500/- प्रति महिना (सर्व समावेशक).
तात्पुरते फील्ड कर्मचारी: ₹37,000/- प्रति महिना (सर्व समावेशक).
● निवड प्रक्रिया :
Step 1: वॉक-इन इंटरव्ह्यू द्वारे निवड.
Step 2: स्थळ: भारतीय कपास निगम लिमिटेड, बठिंडा.
Step 3: शॉर्टलिस्टिंग: आवश्यकतेनुसार होईल.
Step 4: निवड: तात्पुरती आणि मुलाखतीवर आधारित.
● मुलाखतीचा पत्ता:
पत्ता: “COTTON CORPORATION OF INDIA LTD., 136-A, 60 Ft. Road, Kamla Nehru Colony, Bathinda (Punjab) – 151001”
पत्र असलेले इच्छुक उमेदवारांनी वर नमूद केलेल्या पत्त्यावर, दिनांक 07 & 08 ऑक्टोबर 2024 या तारखेला पर्यंत आपला अर्ज पोस्टाच्या माध्यमातून किंवा थेट कार्यालयात जाऊन पूर्ण करावा. या भरतीबद्दल सर्व माहिती खालील दिलेल्या पीडीएफ मध्ये मिळेल.”
● महत्वाच्या लिंक :
लिंक | वर्णन |
---|---|
📑 PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
✅ अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |
● निष्कर्ष :
Cotton Corporation of India Jobs कापूस विकास मंडळामार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी उमेदवाराला कोणत्याही प्रकारचे प्रदर्शन देण्याची गरज नाही. नोकरीचे ठिकाण भटिना राहणार आहे. या पदासाठी 18 ते 35 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे. त्यामुळे, वर नमूद केल्याप्रमाणे, उमेदवारांनी आठ आणि सात ऑक्टोबर 2024 पर्यंत आपला अर्ज पूर्ण करावा. अशा जाहिराती सर्वात लवकर प्राप्त करण्यासाठी, आमच्या टेलिग्राम आणि व्हाट्सअप ग्रुपवर जॉईन करा.