Maharashtra Bamboo Vikas Bharti 2024 महाराष्ट्र बांबू विकास मंडळ या विभागामार्फत विभिन्न पदांसाठी जाहिरात प्रकाशित झालेली आहे. त्यासाठी 18 वयोगटातील उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत. अर्जासाठी उमेदवाराला कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क देण्याची गरज नाही. अर्ज हा ऑफलाइन असल्यामुळे, उमेदवारांनी 4 ऑक्टोबर 2024 पर्यंत आपला अर्ज पूर्ण करावा. या भरतीबद्दल सर्व माहिती खालीलप्रमाणे दिली आहे.
Maharashtra Bamboo Vikas Bharti 2024
तपशील | माहिती |
---|---|
विभागाचे नाव | महाराष्ट्र बांबू विकास मंडळ |
कॅटेगरी | महाराष्ट्र शासन सरकारी जॉब |
वयोमर्यादा | 18+ |
नौकरी स्थान | नागपूर |
वेतन | 13,500/- ते 50,000/- |
अर्जाची पद्धत | ऑफलाईन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 26 सप्टेंबर 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 04 ऑक्टोबर 2024 |
Gender Eligibility | महिला आणि पुरुष |
अर्ज फी | फी नाही |
कोण अर्ज करू शकतात | महाराष्ट्रातील उमेदवार |
अधिकृत वेबसाईट | www.vanshahplantation.com |
● ठिकाणचे नाव आणि तपशील :
कामाचे ठिकाण | संख्या |
---|---|
1) बांबू वर्कशॉप, बांबू शॉप सेमिनरी हिल्स नागपूर | 15 |
2) बांबू नर्सरी, SFD नागपूर | 3 |
3) सामायिक सुविधा केंद्र, चंद्रपूर | 1 |
4) ऑक्सिजन पार्क (मृग विहार) बांबू लागवड, सेमिनरी हिल्स, नागपूर | 2 |
5) सेंट्रल नर्सरी, गडचिरोली | 1 |
6) CFC Adyali | 2 |
7) बांबू कार्यशाळा, एमबीडीबी कार्यालय परिसर, न्यू काटोल नाका चौक, नागपूर | 15 |
8) MBDB आणि बांबू दुकान कार्यालय, न्यू काटोल नाका चौक, नागपूर | 17 |
9) MBDB कार्यालय, न्यू काटोल नाका चौक, नागपूर | 4 |
10) बांबू वर्कशॉप आणि बांबू शॉप, एस. एच. नागपूर | 7 |
11) MBDB ऑफिस आणि बांबूचे दुकान | 7 |
12) बांबू विक्री केंद्र, ओएसओपी | 5 |
13) WCL उमरेर, वृक्षारोपण कार्य | 1 |
एकूण | 76 |
● शैक्षणिक पात्रता :
उमेदवाराच्या श्रेणीनुसार त्यांच्या पदाकरिता शैक्षणिक पात्रता भिन्न असल्यामुळे उमेदवाराला त्याच्या संबंधित क्षेत्रामधील शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी खालील दिलेल्या मुख्य जाहिरातीला बघा त्या मध्ये तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल.
● आवश्यक कागदपत्रे :
- पॅन/टीएएन क्रमांक
- टीएएन/जीएसटी क्रमांक
- नोंदणी क्रमांक/सीआयएन
- सेवा कर क्रमांक
- ई.पी.एफ. क्रमांक
- ई.एस.आय. क्रमांक
- देयक न भरल्याचे प्रमाणपत्र
- ब्लॅकलिस्ट नाही प्रतिज्ञापत्र
- 3 वर्षांचे आयकर विवरणपत्र
- उलाढाल अहवाल
- रु.200/- चे प्रतिज्ञापत्र
● वेतन :
जाहिरात विविध क्षेत्रातील पदासाठी असल्यामुळे उमेदवाराला मिळणारा मोबदला भिन्न आहे त्यामुळे उमेदवाराला 13500 ते 50000 पर्यंत वेतन मिळेल.
● अर्ज सादर करण्याचा पत्ता :
पत्ता : “MBDB चे कार्यालय न्यू काटोल नाका चौक, गोरेवाडा रोड नागपूर-440013”
ज्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करायचा असेल अशा उमेदवारांनी सुचित करण्यात येते अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाइन असल्यामुळे वर दिलेल्या पत्त्यावर
उमेदवारांनी दिनांक 4 ऑक्टोंबर 2024 पर्यंत आपला अर्ज पोस्टाच्या माध्यमातून किंवा थेट कार्यालय मध्ये जाऊन पूर्ण करावा.
● महत्वाच्या लिंक :
लिंक | वर्णन |
---|---|
📑 PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
📝Apply Now | अर्ज करा |
✅ अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |
● निष्कर्ष :
Maharashtra Bamboo Vikas Bharti महाराष्ट्र बांबू विकास मंडळ मध्ये पात्र झालेल्या उमेदवारांना नोकरीचे स्थान नागपूर येथे मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी सुरुवात झालेली आहे. पात्र असलेल्या इच्छुक उमेदवारांनी वर नमूद केलेल्या पत्त्यावर दिनांक 4 ऑक्टोबर 2024 पर्यंत आपला अर्ज थेट कार्यालयात जाऊन किंवा पोस्टाच्या माध्यमातून सादर करावा. अशाच प्रकारच्या जाहिराती सर्वात लवकर प्राप्त करण्यासाठी, आमच्या महाजॉब संधी टेलिग्राम आणि व्हॉट्सअॅप ग्रुपला जॉईन करा.