Mahanagarpalika Recruitment 2024 वसई विरार शहर महानगरपालिका मार्फत विविध पदासाठी भरती निघालेली आहे त्यासाठी महाराष्ट्रातील उमेदवार या पदाकरिता अर्ज करू शकतात हा एक महाराष्ट्र शासन सरकारी जॉब आहे त्यासाठी 18 ते 60 वयोगटातील उमेदवार या पदासाठी पात्र आहेत अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन असल्यामुळे उमेदवाराने दिनांक 13 ऑक्टोंबर 2024 पर्यंत आपला अर्ज पूर्ण करावा अर्ज पूर्ण करण्याची पद्धत आणि बरीच माहिती खालील प्रमाणे दिली आहे
Mahanagarpalika Recruitment 2024
तपशील | माहिती |
---|---|
विभागाचे नाव | वसई विरार शहर महानगरपालिका |
कॅटेगरी | महाराष्ट्र शासन सरकारी जॉब |
वयोमर्यादा | 18 ते 60 वर्षे |
नौकरी स्थान | पालघर |
वेतन | 15,600/- ते 60,000/- |
अर्जाची पद्धत | ऑफलाईन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 26 सप्टेंबर 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 03 ऑक्टोबर 2024 |
Gender Eligibility | महिला आणि पुरुष |
अर्ज फी | फी नाही |
कोण अर्ज करू शकतात | महाराष्ट्रातील उमेदवार |
अधिकृत वेबसाईट | www.vvcmc.in |
● पदाचे नाव आणि तपशील :
पदाचे नाव | पदांची संख्या |
---|---|
1) पूर्णवेळ वैद्यकीय एम.बी.बी.एस. अधिकारी (NUHM) | 9 |
2) अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस. | 21 |
3) ३ पूर्णवेळ अ.जा.- ४ वैद्यकीय अधिकारी १५ वा वित्त आयोग | 53 |
4) वैद्यकीय अधिकारी | 35 |
5) क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता (TBHV | 1 |
एकूण पदे | 119 |
● शैक्षणिक पात्रता :
1) पूर्णवेळ वैद्यकीय एम.बी.बी.एस. अधिकारी (NUHM):
- MBBS with MCI/MMC Registration
2) अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस.:
- MBBS with MCI/MMC Registration
3) पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (१५ वा वित्त आयोग):
- MBBS with MCI/MMC Registration (अ.जा.- ४)
4) वैद्यकीय अधिकारी:
- विज्ञान शाखेतील पदवीधर/१२वी उत्तीर्ण + Health Worker अनुभव + MSCIT आणि शासन मान्य प्रशिक्षण
5) औषध निर्माता (Pharmacists):
- औषध निर्माता पदवी/पदविका + १ वर्षाचा अनुभव + MS Word, Excel आणि संगणक प्रोग्राम्सचे ज्ञान
● आवश्यक कागदपत्रे :
- ओळखपत्र (आधार, पॅन, ड्रायव्हिंग लायसन्स)
- शैक्षणिक प्रमाणपत्रे (10वी, 12वी, पदवी)
- गुणपत्रिका
- नोंदणी प्रमाणपत्र (MCI/फार्मासिस्ट)
- अनुभव प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- रहिवास प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
- उपयोजक ओळखपत्र (आवश्यक असल्यास)
- शाळा सोडल्याचा दाखला
- जात वैधता प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
- डोमिसाइल सर्टिफिकेट
- नॉन क्रीमीलेयर प्रमाणपत्र (ओबीसीसाठी)
- आर्थिक दुर्बल घटक (EWS) प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
● निवड प्रक्रिया :
लेखी परीक्षा: प्राथमिक निवड.
प्रात्यक्षिक चाचणी: कौशल्य चाचणी (जर लागू असेल तर).
मुलाखत: ज्ञान आणि व्यक्तिमत्व तपासणी.
दस्तावेज पडताळणी: कागदपत्रांची तपासणी.
अंतिम निवड: गुणांच्या आधारावर
● अर्ज सादर करण्याचा पत्ता :
पत्ता : “वैद्यकीय आरोग्य विभाग, महानगरपालिका बहुउद्देशिय इमारत, प्रभाग समिती “सी” कार्यालय, चौथा मजला, विरार (पूर्व), ता. वसई, जि. पालघर – ४०१ ३०५”
ज्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करायचा असेल अशा पात्र असलेल्या इच्छुक उमेदवारांनी वर नमूद केलेल्या पत्त्यावर दिनांक 3 ऑक्टोंबर 2024 पर्यंत आपला अर्ज पोस्टाच्या माध्यमाने किंवा थेट कार्यालय मध्ये जाऊन पूर्ण करावा उमेदवाराने वेळेच्या आत अर्ज पूर्ण करावा वेळेस विलंब झाल्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहील
● महत्वाच्या लिंक :
लिंक | वर्णन |
---|---|
📑 1. PDF जाहिरात 📑 2. PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
✅ अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |
● निष्कर्ष :
वसई विहार शहर महानगरपालिका मार्फत विविध पदांसाठी भरती आहे. यासाठी महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा शुल्क उमेदवारांना देण्याची गरज नाही. पात्र उमेदवारांना नोकरीची ठिकाण म्हणून पालघर हे स्थळ मिळणार आहे. दिनांक 13 ऑक्टोबर 2024 पर्यंत आपला अर्ज पूर्ण केलेला असावा. अशा जाहिराती सर्वात लवकर प्राप्त करण्यासाठी आमच्या महाजॉब संधी टेलिग्राम आणि व्हॉट्सअॅप ग्रुपला जॉईन करा.