थेट मुलाखत : नागपूर मध्ये शिक्षण विभाग मार्फत शिक्षक पदासाठी भरती, NMC Recruitment 2024

NMC Recruitment 2024 नागपूर महानगरपालिका मार्फत कंत्राटी शिक्षक अशा विविध पदासाठी भरती निघालेली आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकतात. पात्र उमेदवाराला 25 हजार प्रति महिना वेतन मिळेल निवड प्रक्रिया थेट मुलाखती द्वारे राहणार आहे, त्यामुळे उमेदवारांनी दिनांक 26 व 27 सप्टेंबर 2024 या तारखेला खाली नमूद केलेल्या पत्त्यावर हजर राहावे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Me
तपशीलमाहिती
विभागाचे नावनागपूर महानगरपालिका (शिक्षण विभाग)
कॅटेगरीकेंद्र सरकारी जॉब
वयोमर्यादा18 ते 65 वर्षे
नौकरी स्थाननागपूर
वेतन25,000/- प्रति महिना
अर्जाची पद्धतऑफलाईन (वॉक इन इंटरव्ह्यू)
मुलाखतीची तारीख26 व 27 सप्टेंबर 2024
Gender Eligibilityमहिला आणि पुरुष
अर्ज फीफी नाही
कोण अर्ज करू शकतातमहाराष्ट्रातील उमेदवार
अधिकृत वेबसाईटwww.nmcnagpur.gov.in

Teacher Job Vacancy Nagpur ज्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करायचा असेल त्या उमेदवारांसाठी या भरती बद्दल शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा पदासाठी मिळणार वेतन मुलाखतीचा पत्ता निवड प्रक्रिया याबद्दल सर्व माहिती खालील प्रमाणे दिली आहे उमेदवाराने सर्व माहिती लक्षपूर्वक वाचावी.

● पदाचे नाव आणि तपशील :

पदाचे नावसंख्या
1) कंत्राटी शिक्षक (माध्यमिक)16
2) कंत्राटी शिक्षक (उच्च माध्यमिक)02
3) क्रिडा व शारीरीक शिक्षक13
4) संगीत (गायन व वादन)07
एकूण38

शैक्षणिक पात्रता :

1) कंत्राटी शिक्षक (माध्यमिक):

  • मुख्य जाहिरातीमध्ये माहिती उपलब्ध नाही अधिक माहितीसाठी संकेतस्थळावर भेट द्या: www.nmcnagpur.gov.in

2) कंत्राटी शिक्षक (उच्च माध्यमिक):

  • मुख्य जाहिरातीमध्ये माहिती उपलब्ध नाही अधिक माहितीसाठी संकेतस्थळावर भेट द्या: www.nmcnagpur.gov.in

3) क्रीडा व शारीरिक शिक्षक:

  • पात्रता: B.P.Ed किंवा M.P.Ed (Bachelor of Physical Education किंवा Master of Physical Education)
  • राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावरील भारतीय ऑलंपिक असोसिएशनने मान्यता दिलेल्या खेळांमध्ये सहभागी उमेदवारांना प्राधान्य

4) संगीत (गायन व वादन):

  • पात्रता: संगीत विषयात BA किंवा MA
  • अन्य शाखेतील पदवी + संगीत विशारद

वयोमर्यादा :

नागपूर मधील शिक्षण विभाग मार्फत प्रकाशित झालेल्या या पदाकरिता उमेदवाराचे किमान वयोमर्यादा 18 वर्षे असणे आवश्यक आहे आणि कमाल वयोमर्यादा 65 वर्ष असावे या पदाकरिता उमेदवारांना कोणत्याच प्रकारची सूट मिळणार नाही उमेदवारांनी याची नोंद घ्यावी.

वेतन :

जाहिरातीनुसार उमेदवाराला या पदाकरिता 25 हजार रुपये प्रति महिन्यात वेतन मिळेल.

मुलाखतीचा पत्ता:

पत्ता: “शिक्षक विभाग, नागपूर महानगरपालिका, सिव्हील लाईन्स, म.न.पा. नागपूर”

या पदासाठी पात्र असलेल्या इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर दिनांक 26 व 27 सप्टेंबर 2024 या तारखेला सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत आपला अर्ज पूर्ण करावा.

निवड प्रक्रिया :

Nagpur Mahanagarpalika Bharti : या पदाकरिता निवड प्रक्रिया थेट मुलाखती द्वारे राहणार आहे त्यामुळे ज्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करा यासाठी इच्छुक आहात अशा उमेदवारांनी वर नमूद केलेल्या पत्त्यावर जाऊन सकाळी आपला अर्ज पूर्ण करावा आणि थेट मुलाखती साठी तयार राहावे.

● महत्वाच्या लिंक :

लिंकवर्णन
📝Application Formअर्जाचा नमुना
📑1. PDF जाहिरात
📑2. PDF जाहिरात
भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF
✅ अधिकृत वेबसाईटअधिकृत संकेतस्थळ

निष्कर्ष : (NMC Recruitment 2024)

नागपूर महानगरपालिका शिक्षक विभाग मार्फत त्रंती कंत्राटी शिक्षक अशा विविध पदासाठी भरती निघालेली आहे त्यासाठी महाराष्ट्र मधील उमेदवार अर्ज करू शकतात अर्ज करण्याचा पत्ता ऑफलाइन असल्यामुळे उमेदवारांनी व नमूद केलेल्या पत्त्यावर थेट भेट द्यावी अशा जाहिराती सर्वात लवकर प्राप्त करण्यासाठी आमच्या महाजॉब संधी टेलिग्राम आणि व्हाट्सअप ग्रुप ला नक्की जॉईन करा.

इतर नौकरी संधी

मुंबई महानगरपालिका मार्फत 1845 पदासाठी मेघा भरती : अर्ज प्रक्रिया सुरू आहे! BMC Clerk Recruitment 2024
नवीन : राजीव गांधी मेडिकल कॉलेज मध्ये विविध रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू ! | Rajiv Gandhi Medical College Recruitment 2024
VNIT Nagpur Recruitment 2024: ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) पदासाठी नवीन भरती
Sankalp College of BBA and BCA Recruitment 2024: संकल्प कॉलेज ऑफ बीबीए आणि बीसीए
MahaPareshan Pimpri Chinchwad Recruitment 2024: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड भरती
महाराष्ट्र शासन : मुंबई महानगरपालिका मध्ये 0178 जागे साठी मिळावा ।BMC Recruitment 2024
MCP Nilanga Latur Recruitment 2024: महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा – लातूर
Mahatma Gandhi Vidyamandir Nashik Recruitment 2024: महात्मा गांधी विद्यामंदिर नाशिक भरती 2024
NHM Yavatmal Recruitment 2024: 64 रिक्त पदांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत भरती सुरू
MPSC PSI मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2024 अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती (PDF)
PDKV Akola Recruitment 2024: [डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला भरती 2024]
Army TGC 141 Bharti Notification 2024: भारतीय सैन्य अंतर्गत “टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (TGC) ऑफिसर्स एंट्री 141
Utkarsh Small Finance Bank Recruitment 2024: क्रेडिट अधिकारी आणि शाखा व्यवस्थापक पदांसाठी अर्ज करा!
RBU Nagpur Recruitment 2024: रामदेवबाबा विद्यापीठ नागपूर
GMC Jalgaon Recruitment 2024: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव
Western Railway Recruitment 2024 | पश्चिम रेल्वे मुंबईत 5,066 पदांची भरती

Leave a Comment