BECIL Recruitment 2024 |ऑल इंडिया इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल ससान्स मध्ये भरती २०२४ । अर्ज सुरु झाले आहेत!

MTS (Peon) & Supervisor Recruitment 2024

AIIMS, दिल्लीच्या कार्यालयामध्ये मनुष्यबळाची आवश्यकता असल्यामुळे कार्यालयात नियुक्तीसाठी कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळाच्या भरतीसाठी निघाली आहे. त्याकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Me
तपशीलमाहिती
संस्थाAll India Institute of Medical Sciences
वेतन 18,499/-
वयोमर्यादाकिमान 18+ वर्षे
अर्जाची पद्धतऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख18 ऑगस्ट 2024
नोकरीचे ठिकाण दिल्ली
वयो मार्याद 18+
नोकरीचे प्रकार Contract Basis (कंत्राटी जॉब)

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

या जागे साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. त्यामुळे उमेदवाराणे खलील दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज योग्य रित्या पाठवावा.

Mr. Sushil Kr. Arya, Project Manager (HR), Broadcast Engineering Consultants India Limited (BECIL), BHAWAN, C-56/A-17, Sector-62, Noida-201307 (U.P)

शैक्षणिक पात्रता :

ऑल इंडिया इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल ससान्स मध्ये मंगीवण्यात आलेला अर्ज हा दोन सेक्टर मध्ये विभाजित आहे त्यामुळे त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता भिन्न असेल.

  1. Supervisor : उमेदवाराणे बारावी उत्तीर्ण केलेली असावी त्याच बरोबर त्याला पर्यवेक्षकाच्या कामाचा हॉस्पिटलचा एक वर्षाचा अनुभव रुग्णालय आणि निवासी भागात PEST नियंत्रण
  2. MTS : पर्यवेक्षक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारने PEST नियंत्रणामध्ये सामील असलेल्या MTS च्या कामाचे पर्यवेक्षण करा.

आवश्यक कागदपत्र :

  1. शैक्षणिक/व्यावसायिक प्रमाणपत्रे.
  2. 10वी/जन्म प्रमाणपत्र.
  3. जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  4. कामाचा अनुभव प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  5. पॅन कार्ड प्रत
  6. आधार कार्ड प्रत
  7. EPF/ESIC कार्डची प्रत (लागू असल्यास-लागू असल्यास)

अर्ज शुल्क :

या अर्जसाठी अर्जदारला आपल्या प्रवर्गनुसारशुल्क द्यावी लागेल. जसे सामान्य/ OBC/ माजी सैनिक आणि महिला यांना रु.590.00 शुल्क द्यावे लागेल त्याच बरोबर जे उमेदवार SC /ST / EWS /PH प्रवर्गमद्धे आहेत त्यांना रु.295.00 अर्ज फीज द्यावी लागेल.

निवड प्रक्रिया :

अर्ज प्रक्रिया बरोबर सर्व स्टेप पूर्ण झाल्यानंतर मुलाखत चाचणी नंतर स्किल चाचणी होणार आहे.

अर्ज कसा करावा :

  • सर्व प्रथम खालील दिलेल्या लिक वर क्लिक करून दिलेला फॉर्म डाउनलोड करावा.
  • दिलेली माहिती योग्य रित्या भरावी.
  • पासपोर्ट साइज फोटो बोरोबर सर्व कागदपत्र जमा करावे
  • सर्व माहिती बघून घेतळानंतर अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावे.

Important Instructions :

अर्जदार हे जाऊन घेणे आवश्यक आहे, त्यांना प्राप्त होणारी हि जॉब पेरीमेंट नाही, हा Contract Basis (कंत्राटी ) जॉब आहे. या अर्जासाठी महिला व पुरुष दोघे हि अर्ज करू शकतात. अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने सादर करावा लागेल. उमेदवारांना अर्ज सादर करणीसाठी वर दिलेल्या वेबसाइट ल भेट द्यावे. इतर कोणत्याही वेबसाइटद्वारे अर्ज सबमिट होणार नाही. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांनी त्यांचे ईमेल आणि संदेश वेळेवर तपसावे. BECIL निवडलेल्या उमेदवारांना ईमेल आणि एसएमएसद्वारे माहिती देईल.उमेदवाराच्या कोणत्याही विलंबासाठी BECIL जबाबदार राहणार नाही. अर्जदाराने याची नोंद घ्यावी.

महत्वाच्या लिंक:

लिंकवर्णन
📑 PDF जाहिरातभरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF
✅ अधिकृत वेबसाईटअधिकृत संकेतस्थळ
इतर नौकरी संधी
अहमदनगर महानगरपालिका भरती 2024
NHM Hingoli Bharti 2024
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
नागपूर विद्यापीठ भरती 2024
SSC 2024 स्टेनोग्राफर ग्रेड C आणि D भरती
NEERI नागपूर भरती 2024
चंद्रपूर फॉरेस्ट अकॅडमी भरती 2024
सातारा DCC बँक भरती 2024
जिल्हा परिषद सातारा डेटा एंट्री ऑपरेटर भरती
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024
अकोला होमगार्ड भरती 2024
पुणे होमगार्ड भरती 2024

Telegram चॅनेल जॉइन करा

Leave a Comment