CCRT Recruitment 2024 : सांस्कृतिक संसाधने आणि प्रशिक्षण केंद्र विभागा मार्फत विविध पदाकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत त्यासाठी वयोमर्यादा 18 ते 30 वर्ष असे आवश्यक आहे या पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन असल्यामुळे उमेदवारांनी 28 ऑक्टोंबर 2024 पर्यंत खाली नमूद केलेल्या पत्त्यावर आपला अर्ज पोस्टाच्या किंवा थेट कार्यालय मध्ये जाऊन पूर्ण करावा या भरतीबद्दल अधिक माहिती खालील प्रमाणे दिली आहे
CCRT Recruitment 2024
तपशील | माहिती |
---|---|
विभागाचे नाव | सांस्कृतिक संसाधने आणि प्रशिक्षण केंद्र |
कॅटेगरी | केंद्र सरकारी जॉब |
वयोमर्यादा | 18 ते 30 वर्षे |
नौकरी स्थान | Across India |
वेतन | 19,900/- ते 92,300/- |
अर्जाची पद्धत | ऑफलाईन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 28 ऑक्टोबर 2024 |
Gender Eligibility | महिला आणि पुरुष |
अर्ज फी | प्रवर्गानुसार |
कोण अर्ज करू शकतात | ऑल इंडिया उमेदवार |
अधिकृत वेबसाईट | www.ccrtindia.gov.in |
● पदाचे नाव आणि तपशील :
पदाचे नाव | पदांची संख्या |
---|---|
1) लेखा अधिकारी | 4 |
2) प्रशासकीय अधिकारी | 1 |
3) संपादक (इंग्रजी-1, हिंदी-1) | 2 |
4) व्हिडिओ संपादक | 1 |
5) प्रलेखन सहाय्यक | 1 |
6) हस्तकला प्रशिक्षक आणि समन्वयक | 2 |
7) हिंदी अनुवादक | 1 |
8) लेखा लिपिक | 2 |
9) कनिष्ठ लिपिक | 6 |
10) डेटा एंट्री ऑपरेटर | 2 |
एकूण | 22 |
● शैक्षणिक पात्रता :
- लेखा अधिकारी: पदवी + 3 वर्षांचा अनुभव.
- प्रशासकीय अधिकारी: पदवी + 2 वर्षांचा अनुभव.
- संपादक (इंग्रजी/हिंदी): पदव्युत्तर + 2 वर्षांचा अनुभव.
- व्हिडिओ संपादक: चित्रपट संपादन पदवी + 2 वर्षांचा अनुभव.
- प्रलेखन सहाय्यक: पदवी + 1 वर्षाचा अनुभव.
- हस्तकला प्रशिक्षक: पदवी + डिप्लोमा + 2 वर्षांचा अनुभव.
- हिंदी अनुवादक: पदव्युत्तर/पदवी + 2 वर्षांचा अनुभव.
- लेखा लिपिक: पदवी + 1 वर्षाचा अनुभव (प्राधान्य).
- कनिष्ठ लिपिक: बारावी उत्तीर्ण + टायपिंग गती.
- डेटा एंट्री ऑपरेटर: बारावी उत्तीर्ण + टायपिंग गती.
● वयोमर्यादा :
या पदाकरिता उमेदवाराचे किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 30 वर्षे असणे आवश्यक आहे. SC/ST या प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे सूट मिळेल आणि जो उमेदवार OBC या प्रवर्गामध्ये आहे अशा उमेदवारांना 3 वर्षे सूट मिळेल.
● आवश्यक कागदपत्रे :
पदांसाठी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे दिले आहे
- SSLC (दहावी) गुणपत्रक
- HSC (बारावी) गुणपत्रक
- स्नातक पदवीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र
- पदव्युत्तर पदवीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- परदेशी पदव्यासाठी समकक्ष प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- जात प्रमाणपत्र (SC/ST/OBC उमेदवारांसाठी)
- विकलांगता प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- अनुभव प्रमाणपत्र
- सध्याच्या नियोक्त्याचा NOC (लागू असल्यास)
- ताजे ओबीसी प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- प्रलंबित प्रकरणे/शिस्तभंग कागदपत्रे (लागू असल्यास)
- फोटो ओळखपत्र (आधार कार्ड / पॅन कार्ड / वाहन चालवण्याचा परवाना)
- फोटो (एक अर्जावर, दोन स्वतंत्र)
- इतर सहाय्यक कागदपत्रे (लागू असल्यास)
- डिमांड ड्राफ्ट
● वेतन :
या पदाकरिता परीक्षा शुल्क खालील प्रमाणे आकारण्यात येईल.
- सर्वसाधारण/OBC/EWS: ₹500/-
- SC/ST/PWD: ₹250/-
● अर्ज पाठविण्याचा पत्ता :
पत्ता : “Director, CCRT, Plot No. 15A, Sector-7, Dwarka, New Delhi-11075”
उमेदवाराने या पदासाठी अर्ज करण्यासाठी वर नमूद केलेल्या पत्त्यावर पोस्टाच्या माध्यमाने किंवा थेट कार्यालय मध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2024 या तारखेच्या अगोदर आपला अर्ज पूर्ण करावा
● महत्वाच्या लिंक :
लिंक | वर्णन |
---|---|
📑 PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
✅ अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |
● निष्कर्ष :
सांस्कृतिक संसाधने आणि प्रशिक्षण केंद्र मध्ये विविध पदाकरिता भरती निघालेली आहे. त्यासाठी महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया ऑफलाइन असल्यामुळे उमेदवाराने वर नमूद केलेल्या पत्त्यावर पोस्टाच्या माध्यमातून किंवा थेट कार्यालय मध्ये जाऊन आपला अर्ज पूर्ण कराव. अशा जाहिराती सर्वात लवकर प्राप्त करण्यासाठी आमच्या टेलिग्राम ग्रुप किंवा व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा.