BMC Clerk Recruitment 2024 मुंबई महानगरपालिका मार्फत कार्यकारी सहाय्यक (लिपिक) या पदासाठी मेगा भरती निघालेली आहे. त्यासाठी महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करू शकतात, या पदासाठी महाराष्ट्रातील उमेदवार पात्र आहेत. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे. खाली नमूद केलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी दिनांक 11 ऑक्टोबर 2024 रोजी आपला अर्ज पूर्ण करावा या भरती बद्दल अधिक माहिती खालील प्रमाणे दिले आहे.
BMC Clerk Recruitment 2024
तपशील | माहिती |
---|---|
विभागाचे नाव | Brihanmumbai Mahanagarpalika |
कॅटेगरी | मनपा सरकारी जॉब |
वयोमर्यादा | 18 ते 38 वर्षे |
नौकरी स्थान | मुंबई |
वेतन | 25,500/- ते 81,100/- |
अर्जाची पद्धत | ऑनलाइन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 21 सप्टेंबर 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 11 ऑक्टोबर 2024 |
Gender Eligibility | महिला आणि पुरुष |
अर्ज फी | प्रवर्गानुसार |
कोण अर्ज करू शकतात | महाराष्ट्रातील उमेदवार |
अधिकृत वेबसाईट | www.mcgm.gov.in |
● पदाचे नाव आणि तपशील :
पदाचे नाव | संख्या |
---|---|
1) कार्यकारी सहाय्यक (लिपिक) | 1845 |
एकूण | 1845 |
● शैक्षणिक पात्रता :
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी आवश्यक आहे.
- उमेदवारांनी मान्यताप्राप्त टायपिंग परीक्षेत उत्तीर्ण झाले पाहिजे.
- इंग्रजी आणि मराठी भाषेत प्राविण्य आवश्यक आहे.
- किमान 30 शब्द प्रति मिनिट टायपिंग गती लागेल.
● वयोमर्यादा :
कार्यकारी सहाय्यक (लिपिक) पदासाठी उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्षांच्या दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४३ वर्षे आहे. उमेदवारांनी शैक्षणिक अर्हता पूर्ण केलेली असावी आणि त्याचबरोबर आवश्यक टायपिंग गती असणे आवश्यक आहे. मराठी व इंग्रजी भाषांमध्ये प्राविण्य असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. याशिवाय, सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सूट लागू होईल.
● आवश्यक कागदपत्रे :
- शिक्षण अहर्ता प्रमाणपत्र
- आयडी प्रूफ (मतदान कार्ड, आधार कार्ड)
- जन्म प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- नोंदणी प्रमाणपत्र
- पत्ता प्रमाणपत्र (विजेचा बिल, पॅन कार्ड इत्यादी)
- आर्थिक स्थिती प्रमाणपत्र
- शारीरिक असमर्थता प्रमाणपत्र (जर लागू असेल तर)
- प्रवास परवाना प्रमाणपत्र
- अर्जाचा पुरावा
- पासपोर्ट साइज फोटो
● अर्ज फी :
परीक्षा शुल्क पुढीलप्रमाणे आहे: सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस (Gen/OBC/EWS) श्रेणीतील उमेदवारांसाठी शुल्क 1,000/- आहे, तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दिव्यांग (SC/ST/PwD) उमेदवारांसाठी शुल्क 900/- आहे.
● निवड प्रक्रिया :
ऑनलाईन परीक्षा
उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा देणे आवश्यक आहे.
टायपिंग चाचणी
ऑनलाईन परीक्षेत यशस्वी झाल्यानंतर टायपिंग कौशल्याची चाचणी घेतली जाईल.
अंतिम निवड
दोन्ही चाचण्या यशस्वीपणे
● अर्ज कसा करावा :
उमेदवारांना फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल. अर्ज https://portal.mcgm.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह नमूद केलेल्या सूचनांनुसार अर्ज भरावा
● महत्वाच्या लिंक :
लिंक | वर्णन |
---|---|
📑 PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
📝Apply Now | अर्ज करा |
✅ अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |
● निष्कर्ष :
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 मुंबई महानगरपालिका मार्फत लिपिक पदासाठी1845 जागे करिता मेघा भरती निघालेली आहे, त्यासाठी सर्व महाराष्ट्र मधील उमेदवार अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आवश्यक कागदपत्रे सर्व माहिती वरील नमूद केलेली आहे. उमेदवारांनी आपला अर्ज दिनांक 11 ऑक्टोंबर 2024 पर्यंत महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पूर्ण करावा. अशाच जाहिराती सर्वात लवकर प्राप्त करण्यासाठी आमच्या टेलिग्राम आणि व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा.