Mahanagarpalika Bharti 2024 ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील विविध पदांची 179 दिवसांच्या कंत्राटी पध्दतीने भरती करण्यात येत आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखांना सकाळी 11:00 ते दुपारी 02:00 या वेळेत थेट मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे स्वयंसाक्षांकित करून दोन प्रतींमध्ये सादर करावीत.
Rajiv Gandhi Medical College Recruitment
तपशील | माहिती |
---|---|
विभागाचे नाव | ठाणे महानगरपालिका |
कॅटेगरी | मनपा सरकारी जॉब |
वयोमर्यादा | 18 ते 38 वर्षे |
नौकरी स्थान | ठाणे |
वेतन | 20,000/- प्रति महिना |
अर्जाची पद्धत | ऑनलाइन |
मुलाखतीची तारीख | 26, 30 सप्टेंबर आणि 3, 4 ऑक्टोबर 2024 (पदानुसार) |
Gender Eligibility | महिला आणि पुरुष |
अर्ज फी | फी नाही |
कोण अर्ज करू शकतात | भारतीय नागरिक |
अधिकृत वेबसाईट | www.thanecity.gov.in |
● पदाचे नाव आणि तपशील :
पदाचे नाव | संख्या |
---|---|
1) शस्त्रक्रिया सहाय्यक | 15 |
2) न्हावी | 02 |
3) ड्रेसर | 10 |
4) वॉर्डबॉय | 11 |
5) दवाखाना आया | 17 |
6) पोस्टमार्टम अटेंडन्ट | 04 |
7) मॉच्युरी अटेंडन्ट | 04 |
एकूण | 63 |
● शैक्षणिक पात्रता :
1} शस्त्रक्रिया सहाय्यक: HSC (विज्ञान शाखा), OT टेक्नॉलॉजी डिप्लोमा आवश्यक, 3 वर्षांचा अनुभव.
2} न्हावी: SSC उत्तीर्ण, 3 वर्षांचा अनुभव.
3} ड्रेसर: SSC उत्तीर्ण, ड्रेसर प्रमाणपत्र, 3 वर्षांचा अनुभव.
4} वॉर्डबॉय: SSC उत्तीर्ण, रुग्ण सहाय्यक प्रमाणपत्र, 3 वर्षांचा अनुभव.
5} दवाखाना आया: SSC उत्तीर्ण, 3 वर्षांचा अनुभव.
6} पोस्टमार्टम अटेंडन्ट: SSC उत्तीर्ण, 1 वर्षाचा अनुभव.
7} मॉच्युरी अटेंडन्ट: SSC उत्तीर्ण, 1 वर्षाचा अनुभव.
● मुलाखतीचा पत्ता:
पत्ता: “कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे.”
● मुलाखतीचा दिनांक :
- शस्त्रक्रिया सहाय्यक: दि.26/09/2024
- न्हावी: दि.26/09/2024
- ड्रेसर : दि.26/09/2024
- वॉर्डबॉय : दि.30/09/2024
- दवाखाना आया : दि.03/10/2024
- पोस्टमार्टम अटेंडन्ट : दि. 04/10/2024
- मॉच्युरी अटेंडन्ट : दि.04/10/2024
● वेतन : (Thane Mahanagarpalika Recruitment 2024)
या पदाकरिता उमेदवाराला मानधन म्हणून प्रति महिना 20,000/- रुपये वेतन मिळेल.
● महत्वाच्या लिंक :
लिंक | वर्णन |
---|---|
📑 PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
✅ अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |
● निष्कर्ष :
ठाणे महानगरपालिका विभागामार्फत 63 जागेसाठी निघालेली आहे. त्यासाठी महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करू शकतात. उमेदवारांना वेतन म्हणून 20,0008/- रुपये प्रति महिना मिळेल, नोकरीचे स्थान ठाणे आहे आणि अर्ज करण्याची पद्धत थेट मुलाखती द्वारे आहे त्यामुळे खाली नमूद केलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी सकाळी दहा वाजता उपस्थित राहून आपला अर्ज पूर्ण करावा.