ECGC Recruitment 2024 ECGC Limited या विभागामार्फत विविध पदासाठी भरती निघालेली आहे. त्यासाठी ऑल इंडिया उमेदवार अर्ज करू शकतात. हा एक केंद्र सरकारी जॉब त्यामुळे उमेदवाराला नोकरी चे स्थान संपूर्ण भारत मध्ये कुठेही करावी लागेल. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन असल्यामुळे उमेदवाराने आपला आज दिनांक 13 ऑक्टोबर 2024 या तारखेच्या अगोदर पूर्ण करावा. या भरती बद्दल सर्व माहिती खालील प्रमाणे दिली आहे.
ECGC Recruitment 2024
तपशील | माहिती |
---|---|
विभागाचे नाव | ECGC Limited |
कॅटेगरी | केंद्र सरकारी जॉब |
वयोमर्यादा | 18 ते 30 वर्षे |
नौकरी स्थान | संपूर्ण भारत |
अर्जाची पद्धत | ऑनलाइन |
वेतन | 16 लाख PA |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 14 सप्टेंबर 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 13 ऑक्टोबर 2024 |
Gender Eligibility | महिला आणि पुरुष |
अर्ज फी | प्रवर्गानुसार |
कोण अर्ज करू शकतात | ऑल इंडिया उमेदवार |
अधिकृत वेबसाईट | www.ecgc.in |
● नाव आणि तपशील :
नाव | पदांची संख्या |
---|---|
मागील रिक्त पदे | 03 |
31.03.2025 पर्यंत रिक्त पदे | 37 |
एकूण पदे | 40 |
● शैक्षणिक पात्रता :
- कोणत्याही शाखेतील स्नातक पदवी (भारत सरकार मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा समकक्ष).
- उमेदवाराकडे मार्कशीट किंवा पदवी प्रमाणपत्र असावे, ज्यात ते 01.09.2024 पूर्वी स्नातक असल्याचे स्पष्ट केलेले असेल.ऑनलाइन नोंदणीदरम्यान पदवीतील गुण टाकणे आवश्यक.
● वयोमर्यादा :
ECGC लिमिटेडच्या या पदाकरिता उमेदवाराची किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि कमाल वयमर्यादा 30 वर्ष असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर जी उमेदवार SC आणि ST या प्रवर्गामध्ये आहेत अशा उमेदवारांसाठी 5 वर्ष सूट मिळेल आणि जे उमेदवार OBC या प्रवर्गामध्ये आहेत अशा उमेदवारांना 3 वर्ष सूट मिळेल. वयोमर्यत बद्दल अधिक माहिती बघण्यासाठी खालील दिलेली PDF बघा.
● आवश्यक कागदपत्रे :
आवश्यक कागदपत्रांची यादी :-
- मुलाखतीचे कॉल लेटर
- ऑनलाइन अर्जाचा प्रिंटआउट
- जन्मतारखेचा पुरावा (जन्म प्रमाणपत्र/एसएसएलसी/दहावी प्रमाणपत्र)
- फोटो ओळखपत्र
- गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (SC/ST/OBC उमेदवारांसाठी)
- उत्पन्न आणि मालमत्ता प्रमाणपत्र (EWS उमेदवारांसाठी)
- अपंगत्व प्रमाणपत्र (अपंगत्व असलेल्या व्यक्तींसाठी)
- सेवा/डिस्चार्ज बुक आणि पेन्शन आदेश (माजी सैनिकांसाठी)
- नो ऑब्जेक्शन प्रमाणपत्र (सरकारी नोकरीत असलेल्यांसाठी)
- अनुभव प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पात्रता प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- विशिष्ट अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- इतर आवश्यक कागदपत्रे
● निवड प्रक्रिया :
- वैद्यकीय तपासणी: शारीरिक व मानसिक आरोग्याची चाचणी.
- लेखी परीक्षा: ज्ञान आणि कौशल्यांची चाचणी घेण्यासाठी.
- मुलाखत: वैयक्तिक गुणवत्ता आणि संवादकौशल्य तपासण्यासाठी.
- कागदपत्र पडताळणी: शैक्षणिक आणि इतर कागदपत्रांची पडताळणी.
● अर्ज कसा करावा :
- अर्जाची पात्रता तपासा: ECGC PO Recruitment 2024 नोटिफिकेशन PDF वाचा.
- ऑनलाइन अर्ज करा: खाली दिलेल्या “Apply Online” लिंकवर क्लिक करा किंवा ecgc.in वेबसाईटवर जा.
- ऑनलाइन अर्ज भरा: अर्जातील सर्व माहिती भरून काढा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा: आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज शुल्क भरा: निर्धारित अर्ज शुल्क भरावे.
- अर्जाची छायाप्रत छापा: अर्जाची प्रत प्रिंट करा.
● महत्वाच्या लिंक :
लिंक | वर्णन |
---|---|
📑 PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
📝Apply Now | अर्ज करा |
✅ अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |
● निष्कर्ष :
ECGC Limited या विभागामार्फत 40 पदासाठी भरती निघालेली आहे. त्यासाठी महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करू शकतात. या पदासाठी पात्र असलेल्या ईच्छुक उमेदवाराने आपला अर्ज 13 ऑक्टोबर 2024 या तारखेच्या अगोदर ECGC च्या अधिकृत वेबसाईट जाऊन पूर्ण करावा.अशा जाहिराती सर्वात लवकर प्राप्त करण्यासाठी आमचे टेलिग्राम आणि व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा