Cantonment Board Dehu Bharti 2024 कॅन्टोन्मेंट बोर्ड देहूरोड मध्ये विविध पदासाठी भरती निघालेली आहे, या पदासाठी अर्ज करण्याची पद्धत थेट मुलाखती द्वारे ठरविण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करायचा असेल त्यांनी दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी खाल्ली नमूद केलेल्या पत्त्यावर जाऊन आपला अर्ज सादर करावा. या भरतीबद्दल शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतन, निवडणूक प्रक्रिया याबद्दल सर्व माहिती खालील प्रमाणे दिली आहे.
Cantonment Board Dehu Bharti 2024
तपशील | माहिती |
---|---|
विभागाचे नाव | कॅन्टोन्मेंट बोर्ड देहूरोड, पुणे |
कॅटेगरी | केंद्र सरकारी जॉब |
वयोमर्यादा | 18 ते 70 वर्षे |
नौकरी स्थान | पुणे |
अर्जाची पद्धत | ऑफलाईन (वॉक इन इंटरव्ह्यू) |
वेतन | 40,000/- ते 75,000/- |
मुलाखतीची तारीख | 20 सप्टेंबर 2024 |
Gender Eligibility | महिला आणि पुरुष |
अर्ज फी | फी नाही |
कोण अर्ज करू शकतात | महाराष्ट्रातील उमेदवार |
अधिकृत वेबसाईट | www.dehuroad.cantt.gov.in |
BMC Deonar Pashuvadhgruh Bharti 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिका पशुवधगृह भरती 2024
● पदाचे नाव आणि तपशील :
पदाचे नाव | संख्या |
---|---|
1) सहाय्यक वैद्यकीय अधिकारी | 03 |
2) रेडिओलॉजिस्ट | 01 |
3) डेंटल सर्जन | 01 |
एकूण | 05 |
● शैक्षणिक पात्रता : (Pune Government Jobs)
1) सहाय्यक वैद्यकीय अधिकारी (Assistant Medical Officer)
- शैक्षणिक पात्रता: M.B.B.S. (MCI/MMC नोंदणी आवश्यक)
- MBBS उमेदवार उपलब्ध नसल्यास, BAMS उमेदवार विचारात घेतले जातील (MCIM नोंदणी आवश्यक)
2) रेडिओलॉजिस्ट (Radiologist – दररोज 3 तास)
- शैक्षणिक पात्रता: DMRE/MD/DNB
3) दंत शल्यविशारद (Dental Surgeon – दररोज 9 am ते 5 pm)
- शैक्षणिक पात्रता: M.D.S.
● वयोमर्यादा :
कॅन्टोन्मेंट बोर्ड देहूरोड मधील या विविध पदासाठी उमेदवाराची किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि कमाल व मर्यादा 70 वर्षे असावे जाहिरातीनुसार.
● वेतन :
पदाचे नाव | मानधन |
---|---|
1) सहाय्यक वैद्यकीय अधिकारी (MBBS) | ₹60,000/- प्रति महिना |
सहाय्यक वैद्यकीय अधिकारी (BAMS) | ₹40,000/- प्रति महिना |
2) रेडिओलॉजिस्ट (दररोज 3 तास) | ₹75,000/- प्रति महिना |
3) दंत शल्यविशारद (9 am ते 5 pm) | ₹55,000/- प्रति महिना |
● निवड प्रक्रिया :
हा एक कॉन्ट्रॅक्ट बेस जॉब आहे. विद्वाराचे निवड प्रक्रिया थेट मुलाखती द्वारे घेण्यात येत आहे, खाली नमूद केलेल्या पत्त्यावर 20 सप्टेंबर या तारखेला उमेदवाराने हजर राहावे आणि आपला अर्ज सादर करा.
● मुलाखतीचा पत्ता :
पत्ता : “डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटल, समोर. गुरुद्वारा, देहूरोड, पुणे – ४१२१०१.:”
- दर महिन्याच्या पहिल्या सोमवारला मुलाखतींचे आयोजन.
- उमेदवारांना 10:00 am पूर्वी उपस्थित राहणे आवश्यक.
- निवडलेल्या उमेदवारांना करार करणे आवश्यक.
- मानधनातून आवश्यक TDS/कर कपात.
- मुलाखतीसाठी TA/DA दिले जाणार नाही.
● महत्वाच्या लिंक :
लिंक | वर्णन |
---|---|
📑 PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
✅ अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |
● निष्कर्ष :
कॅन्टोन्मेंट बोर्ड देहूरोड मध्ये 5 पदाकरिता भरती निघालेली आहे. उमेदवाराला या भरतीसाठी कोणत्याच प्रकारची परीक्षा शुल्क देण्याची गरज नाही. पात्र असलेल्या इच्छुक उमेदवारांनी दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10:00 am वाजता वर नमूद केलेल्या पत्त्यावर उपस्थित राहून आपला अर्ज सादर करावा. अशाच जाहिराती सर्वात लवकर प्राप्त करण्यासाठी आमच्या टेलिग्राम आणि व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा.