RRB NTPC Recruitment 2024 | रेल्वे मध्ये 8,113 पदासाठी मेघा भरती, त्वरित अर्ज कर्ज!
by
RRB NTPC Recruitment 2024 रेल्वे विभाग मार्फत 8,113 जागेसाठी रेल्वेमध्ये परमनंट भरती निघालेली आहे, यासाठी वयोमर्यादा 18 ते 36 वर्ष आहे, या पदाकरीत महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन असल्यामुळे पात्र असलेल्या इच्छुक उमेदवारांनी दिनांक 13 ऑक्टोंबर 2024 पर्यंत आपला अर्ज रेल्वे भरतीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पूर्ण करावा. या भरतीबद्दल शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आवश्यक कागदपत्रे याबद्दल सर्व माहिती खालील प्रमाणे दिली आहे.
जाहिरातीनुसार उमेदवाराला या पदाकरिता विद्यापीठ पदवी किंवा त्याच्या समकक्ष असणे आवश्यक आहे, उमेदवाराला पदाच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल अधिक माहिती खाली दिलेल्या PDF मध्ये दिलेली आहे. (मुळ जाहिरात पाहावी)
● वयोमर्यादा :
Railway Recruitment 2024 : उमेदवाराला दिनांक 01 जानेवारी 2025 रोजी किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 36 वर्ष असावे, जे उमेदवार SC आणि ST या प्रवर्गामध्ये आहेत अशा उमेदवारांना 5 वर्ष सूट मिळेल आणि जे उमेदवार OBC प्रवर्गामध्ये आहेत अशा उमेदवारांना 3 वर्ष सूट मिळेल. वयोमर्यामध्ये मर्यादा अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या पीडीएफ लिंक बघावी
● आवश्यक कागदपत्रे :
शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे
जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
उत्पन्न आणि मालमत्ता प्रमाणपत्र (EWS साठी)
ना हरकत प्रमाणपत्र (NOC)
माजी सैनिक दस्तऐवज
अपंगत्व प्रमाणपत्र (PwBD साठी)
फोटो ओळखपत्र
पासपोर्ट आकाराचे फोटो
स्वाक्षरी नमुने
रहिवासी प्रमाणपत्र (लागू असल्यास)
● वेतन :
या केंद्र सरकार जॉब मध्ये उमेदवाराला 19,900/- ते 1,12,000/- रुपये या दरम्यान वेतन देण्यात येईल.
● परीक्षा शुल्क :
अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांना या पदाकरिता परीक्षा शुल्क द्यावी लागेल जो उमेदवार Gen/OBC/EWS या प्रवर्गामध्ये आहे अशा उमेदवारांना ₹500/- रुपये फी द्यावी लागेल आणि जो उमेदवार SC/ST/PwD या प्रवर्गामध्ये आहे अशा उमेदवारांना परीक्षा ₹250/- शुल्क द्यावी.
RRB NTPC Recruitment 2024 | RRB विभाग मार्फत मध्ये विविध पदाकरिता भरती निघालेली आहे. या भरतीसाठी भारतीय नागरिक असं करू शकतो. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे त्यामुळे उमेदवारांनी वर नमूद केलेल्या रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपला अर्ज पूर्ण करावा. अशाच जाहिराती सर्वात लवकर प्राप्त करण्यासाठी महा जॉब संधी व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा.