जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये क्लेरिकल, वाहनचालक, सुरक्षा रक्षक पदासाठी मेगा भारती, अर्ज करण्यासाठी जाहिरात बघा!

Jilha Madhyavarti Sahakari Bank Bharti Ahmednagar 2024 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये क्लर्क, वाहन चालक, सुरक्षा रक्षक अशा तीन विविध पदाकरिता मेगा भरती निघालेली आहे. हा एक प्रायव्हेट जॉब आहे, याकरिता महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करू शकतात, अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने राहणार आहे त्यामुळे उमेदवाराने दिनांक 21 सप्टेंबर 2024 पर्यंत आपला अर्ज अधिकृत वेबसाईट वर जाऊन पूर्ण करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Me
तपशीलमाहिती
विभागाचे नावजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
कॅटेगरीप्रायव्हेट बँक जॉब
वयोमर्यादा21 ते 40 वर्षे
नौकरी स्थानअहमदनगर
अर्जाची पद्धतऑनलाइन
वेतन12,000/- ते 38,000/-
अर्ज सुरू होण्याची तारीख13 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख21 सप्टेंबर 2024
Gender Eligibilityमहिला आणि पुरुष
अर्ज फीपदानुसार
कोण अर्ज करू शकतातभारतीय नागरिक
अधिकृत वेबसाईटwww.mazagondock.in

● पदाचे नाव आणि तपशील :

पदाचे नावसंख्या
1) क्लार्क687
2) वाहनचालक (सबॉर्डिनेट ‘ए’)04
3) सुरक्षा रक्षक (सबॉर्डिनेट ‘बी’)05
एकूण696

शैक्षणिक पात्रता :

  • क्लार्क : कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान ५०% गुण किंवा ‘ब’ श्रेणी) आणि MS-CIT, C.C.C., 0/A/B/C स्तरातील कोणतीही परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
  • वाहनचालक (सबॉर्डिनेट ‘ए’) : १०वी उत्तीर्ण व हलके मोटार वाहन (LMV) चालविण्याचा वैध परवाना आवश्यक.
  • सुरक्षा रक्षक (सबॉर्डिनेट ‘बी’) : कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा आर्मी ग्रॅज्युएट (Ex-Servicemen).

Note : क्लेरिकल पदासाठी: बी.ई. (कॉम्प्युटर/आयटी/ईअँडटीसी) किंवा बी.एससी (कॉम्प्युटर) असलेल्या उमेदवारांना MS-CIT किंवा तत्सम अर्हतेची आवश्यकता नाही.

वयोमर्यादा :

1) क्लार्क : या पदाकरिता किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 40 वर्षे असावी

2) वाहनचालक (सबॉर्डिनेट ‘ए’) : या पदाकरिता किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 40 वर्षे असावी

3) सुरक्षा रक्षक (सबॉर्डिनेट ‘बी’) : या पदाकरिता किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 45 वर्षे असावी

आवश्यक कागदपत्रे :

क्लेरिकल पद:

  • शैक्षणिक व अनुभवाचे कागदपत्रे
  • नाव बदलाचा पुरावा (विवाहीत महिला)
  • जन्मतारखेचा पुरावा

वाहनचालक पद:

  • शैक्षणिक व अनुभवाचे कागदपत्रे
  • वैध LMV परवाना
  • जन्मतारखेचा पुरावा

सुरक्षारक्षक पद:

  • जन्मतारखेचा पुरावा
  • शैक्षणिक व अनुभवाचे कागदपत्रे
  • नाव बदलाचा पुरावा

अर्ज फी :

क्लेरिकल – ७४९/-, वाहनचालक – ६९६/-, सुरक्षा रक्षक – 696

1) क्लार्क : जो उमेदवार क्लर्क या पदाकरिता अर्ज करणार आहे अशा उमेदवारांना परीक्षा शुल्क 749/- द्यावी लागेल

2) वाहनचालक (सबॉर्डिनेट ‘ए’) : जो उमेदवार क्लर्क या पदाकरिता अर्ज करणार आहे अशा उमेदवारांना परीक्षा शुल्क 696/- द्यावी लागेल

3) सुरक्षा रक्षक (सबॉर्डिनेट ‘बी’) : जो उमेदवार क्लर्क या पदाकरिता अर्ज करणार आहे अशा उमेदवारांना परीक्षा शुल्क 696/- द्यावी लागेल

● महत्वाच्या लिंक :

लिंकवर्णन
📑 PDF जाहिरातभरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF
📝Apply Nowअर्ज करा
✅ अधिकृत वेबसाईटअधिकृत संकेतस्थळ

निष्कर्ष :

Jilha Madhyavarti Sahakari Bank Bharti Ahmednagar 20224 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये 696 पदाकरिता भरती निघालेली आहे त्यासाठी भारतीय नागरिक अर्ज करू शकतात. विविध पदासाठी भरती असल्या कारणाने शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, लागणारे कागदपत्र आणि परीक्षा शुल्क सर्व विविध राहणार आहे याची नोंद घ्यावी. पात्र असलेल्या इच्छुक उमेदवारांनी दिनांक 21 सप्टेंबर या तारखे अगोदरच आपला अर्ज पूर्ण करा.

इतर नौकरी संधी

Poornawadi Nagarik Sahakari Bank Bharti 2024 | पूर्णवादी नागरीक सहकारी बँक भरती 2024 – Apply for 13 Vacancies
Department of Telecommunication Recruitment 2024 : कनिष्ठ लेखापाल आणि स्टेनोसह 38 विविध पदांसाठी अर्ज करा
दक्षिण रेल्वे मध्ये विविध पदांसाठी भरती पगार – 63,200/- लगेच अर्ज कर! Railway Recruitment 2024
SSC Constable Recruitment 2024 | 39,481 रिक्त जागांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू, त्वरित अर्ज करा!
Indian Navy SSC Officer Recruitment 2024  | इंडियन नेव्ही 250 पदांसाठी मेगा भरती
Renukamata Credit Society Ahmednagar Bharti 2024 : ३५ पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती
Osmanabad Janta Sahkari Bank Bharti 2024: 50 कनिष्ठ लिपिक पदांसाठी अर्ज करण्याची संधी
Shetkari Shikshan Mandal Pune Recruitment 2024 : सहाय्यक प्राध्यापक, प्राध्यापक, आणि ग्रंथपाल पदांसाठी 39 रिक्त जागा
NABARD Bharti 2024 :बँकेचे वैद्यकीय अधिकारी (BMO) पदासाठी नवीन भरती – त्वरित अर्ज करा!
Shri Tuljabhavani Temple Sangsthan Bharti 2024 
Maharashtra State Biodiversity Board Recruitment 2024 : नागपूरमध्ये कनिष्ठ जैवविविधता प्रकल्प फेलो पदांसाठी अर्ज करा
MADC Recruitment 2024 | 7 पदांसाठी अर्ज करा – नागपूर आणि अमरावती येथे नोकरीची संधी!
Shri Shivaji Maratha Society Bharti 2024: प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक पदांसाठी 12 जागांची भरती
सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये भरती 2024, पगार 30,000/- पूर्ण माहिती बघा!
Work From Home Jobs पगार मिळेल 32,000/- प्रति महिना, केवळ 12वी उत्तीर्ण, लगेच अर्ज कर!
Solapur Zilla Nagari Sahakari Banks Co-Op Association Bharti 2024 : देवगिरी नागरी सहकारी बँक लिपिक पदांसाठी अर्ज करा
NHM Dhule Recruitment 2024 | जिल्हा परिषद विभाग 58 पदासाठी भरती
12 वी पास उमेदवारांसाठी अंगणवाडी मदतनिस पदासाठी भरती। अर्ज सुरू झाले, बघा अंतिम तारीख!
Mahapareshan Baramati Bharti 2024 : 32 इलेक्ट्रिशियन पदांसाठी अर्जाची संधी – संपूर्ण तपशील जाणून घ्या
[मेघा भारती]11,558 जागांसाठी रेल्वे मध्ये पर्मनंट भरती, पगार 63,200/- लगेच अर्ज कर!
The Hasti Co-op Bank Bharti 2024 : अंतर्गत लेखा परीक्षक, एचआर प्रमुख, शाखा व्यवस्थापक आणि इतर पदांसाठी अर्ज करा!
MGIMS Wardha Recruitment 2024 : महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्थेत 60 प्राध्यापक पदांसाठी अर्ज करा
12वी उत्तीर्ण विद्यार्थी साठी – महाराष्ट्र शासन वस्तू आणि सेवा कर विभाग भरती, लगेच अर्ज कर!
GMC Nagpur Recruitment 2024 : सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी भरती 88 रिक्त जागांसाठी अर्ज करा!
SIDBI Recruitment 2024 : मुख्य वित्तीय अधिकारी आणि कंपनी सचिव पदासाठी आत्ता अर्ज करा
BMC Lokmanya Tilak Hospital Recruitment 2024 : प्रयोगशाळा सहाय्यक पदांसाठी भरती
Latur Urban Co-op Bank Recruitment 2024 : विविध पदांसाठी 38 रिक्त जागांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती
[मुदतवाढ] इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलामध्ये 330 पदासाठी भरती, अर्ज चालू आहेत!
IITM Pune Recruitment 2024 : वैद्यकीय सल्लागार, फिजिओथेरपिस्ट आणि नर्स पदांसाठी वॉक-इन इंटरव्ह्यू
NHM Raigad Bharti 2024 : 69 वैद्यकीय पदांसाठी रिक्त जागा

Leave a Comment