BMC Bharti 2024 मुंबई महानगरपालिका विभाग मार्फत प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाकरिता भरती निघालेली आहे. हा एक ममंपा सरकारी जॉब जाब आहे. यासाठी महिला आणि पात्र आहेत, अर्ज ऑफलाईन असल्यामुळे उमेदवाराने दिनांक 20 सप्टेंबर 2024 पर्यंत आपला अर्ज खाली नमूद केलेल्या पट्ट्यावर पूर्ण करून पाठवा. या भरतीबद्दल अधिक माहिती खालील प्रमाणे दिली आहे.
BMC Bharti 2024
तपशील | माहिती |
---|---|
विभागाचे नाव | बृहन्मुंबई महानगरपालिका |
कॅटेगरी | ममंपा सरकारी जॉब |
वयोमर्यादा | 18 ते 33 वर्षे |
नौकरी स्थान | मुंबई |
अर्जाची पद्धत | ऑफलाईन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 11 सप्टेंबर 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 20 सप्टेंबर 2024 |
Gender Eligibility | महिला आणि पुरुष |
अर्ज फी | फी नाही |
कोण अर्ज करू शकतात | महाराष्ट्रातील उमेदवार |
अधिकृत वेबसाईट | www.mcgm.gov.in |
● पदाचे नाव आणि तपशील :
पदाचे नाव | संख्या |
---|---|
1) प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 18 |
एकूण | 18 |
● पात्रता :
शैक्षणिक पात्रता:
विज्ञान शाखेत B.Sc. पदवी + DMLT (Diploma in Medical Laboratory Technology).
किंवा 12 वी नंतर Bachelor of Paramedical Technology (Laboratory Medicine).
मराठी भाषा अर्हता:
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा मराठी विषयासह (किमान 50 गुणांची प्रश्नपत्रिका).
संगणक ज्ञान:
DOEACC सोसायटीचे (CCC/O/A/B/C स्तर) प्रमाणपत्र.
किंवा MS-CIT किंवा GECT प्रमाणपत्र (महाराष्ट्र राज्य तांत्रिकी शिक्षण मंडळाकडून).
● वयोमर्यादा :
प्रयोगशाळा तंत्रज्ञ हद्य या पदाकरिता उमेदवाराचे किमान वयोमर्यादा 18 वर्षे असावे आणि कमाल वयोमर्यादा 33 वर्ष असावे 33 वर्षापेक्षा जास्त असतात उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
● आवश्यक कागदपत्रे :
अर्ज जमा करताना खालील दिलेल्या सर्व कागदपत्रे सोबत जोडावे.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- वास्तव्याचा पुरावा (आधार कार्ड, पासपोर्ट, वाहनचालक परवाना, वीज देयक, दूरध्वनी देयक)
- ओळख पुरावा (आधार कार्ड, वाहनचालक परवाना, पासपोर्ट, मतदान ओळखपत्र)
- माध्यमिक शालांत (एसएससी) परीक्षेची गुणपत्रिका
- उच्च माध्यमिक (एचएससी) परीक्षेची गुणपत्रिका
- पदवी परीक्षेची गुणपत्रिका आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र (असल्यास)
- डी.एम.एल.टी. पदविका उत्तीर्ण प्रमाणपत्र
- दोन पासपोर्ट आकाराची अलिकडील छायाचित्रे
- शैक्षणिक अर्हता व अनुभवासंबंधी इतर कागदपत्रे
- अनुभव प्रमाणपत्र
● वेतन :
नियमानुसार उमेदवाराला या पदाकरिता निश्चित वेतन 20,000/- रुपये देण्यात येईल. उमेदवाराला या पदाकरिता कोणत्याही प्रकारचा मिळणार नाही उमेदवारांनी याची नोंद घ्यावी.
● निवड प्रक्रिया :
उमेदवाराने अर्ज पूर्ण केल्यानंतर सर्वप्रथम मेरीट लिस्ट लागेल आणि त्यानंतर काही दिवसानंतर जे उमेदवार पात्र ठरतील अशा उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल, जे उमेदवार यामध्ये पात्र ठरतील अशा उमेदवारांना हे पद मिळेल.
● अर्ज पाठविण्याचा पत्ता :
पत्ता : “बा.य.ल. नायर धर्मा. रुग्णालय, डॉ. ए. एल. नायर रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई- 400 008”
ज्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करण्याचा असेल त्यांनी वर दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज योग्य वेळेवर पूर्ण करून पोस्टाच्या माध्यमाने किंवा सरळ कार्यालयांमध्ये जाऊन भरावा वेळेस विलंब झाल्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहील.
● महत्वाच्या लिंक :
लिंक | वर्णन |
---|---|
📑 PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
✅ अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |
● निष्कर्ष :
मुंबई महानगरपालिका विभाग मध्ये 18 पदासाठी भरती निघालेली आहे. या पदाकरिता कोणत्याही प्रकारची फी नाही, यासाठी महाराष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन असल्यामुळे उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज योग्य वेळेस पूर्ण करावा. अशाच जाहिराती सर्वात लवकर प्राप्त करण्यासाठी महा जॉब संधी या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा.