NHM Nandurbar Bharti 2024 | जिल्हा परिषद मार्फत १३८ पदासाठी भरती, अर्जाची अंतिम तारीख बघा!

NHM Nandurbar Bharti 2024 : जिल्हा परिषद अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यामध्ये विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. जे उमेदवार या पदासाठी पात्र आहेत, अशा इच्छुक उमेदवारांनी 10 सप्टेंबर 2024 या दिनांक च्या अगोदर आपला अर्ज पोस्टाच्या माध्यमाने खाली नमूद केलेल्या पत्त्यावर सादर करावा. शैक्षणिक पात्रता, वायोमर्यादा आणि मोबदला याबद्दल अधिक माहिती खालील प्रमाणे दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Me
तपशीलमाहिती
विभागाचे नावजिल्हा परिषद (आरोग्य विभाग)
कॅटेगरीमहाराष्ट्र शासन सरकारी जॉब
वयोमर्यादा18 ते 38 वर्ष
वेतन20,000 ते 1,25,000
नौकरी स्थाननंदुरबार
अर्जाची पद्धतऑफलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख30 ऑगस्ट 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख10 सप्टेंबर 2024
Gender Eligibilityमहिला आणि पुरुष
अर्ज फीप्रवर्गा नुसार
कोण अर्ज करू शकतातमहाराष्ट्रातील उमेदवार
अधिकृत वेबसाईटwww.zpndbr.in

● पदाचे नाव आणि तपशील :

पदाचे नावपदसंख्या वेतन
1) नेफ्रोलॉजिस्ट11,25,000/-
2) कार्डिओलॉजिस्ट11,25,000/-
3) स्त्रीरोगतज्ज्ञ (पूर्ण वेळ/ कॉलवर)875,000/-
4) बालरोगतज्ज्ञ (पूर्ण वेळ/ कॉलवर)1575,000/-
5) भूलतज्ज्ञ (पूर्ण वेळ/ कॉलवर)575,000/-
6) रेडिओलॉजिस्ट (पूर्ण वेळ/ कॉलवर)175,000/-
7) फिजिशियन/ कन्सल्टंट मेडिसिन3 75,000/-
8) ईएनटी सर्जन1 75,000/-
9) मनोरोगतज्ज्ञ175,000/-
10) वैद्यकीय अधिकारी (MBBS)3860000/-
11) दंत सर्जन630000/-
12) वैद्यकीय अधिकारी (आयुष UG)128000/-
13) वैद्यकीय अधिकारी (BAMS)528000/-
14) वैद्यकीय अधिकारी BAMS RBSK (पुरुष)728000/-
15) वैद्यकीय अधिकारी BAMS RBSK (स्त्री)628000/-
16) रुग्णालय व्यवस्थापक135000/-
17) DEIC व्यवस्थापक125000/-
18) CPHC सल्लागार117000/-
19) अभियंता-बायोमेडिकल117000/-
20) तंत्रज्ञ रेडिओग्राफर आणि एक्स-रे217000/-
21) फार्मासिस्ट420000/-
22) लॅब तंत्रज्ञ225000
23) समुपदेशक120000/-
24) श्रवणतज्ज्ञ120000/-
25) पोषणतज्ज्ञ125000/-
26) महिला परिचारिका (स्टाफ नर्स)3020000/-
एकूण138

शैक्षणिक पात्रता :

  1. नेफ्रोलॉजिस्ट :- DM नेफ्रोलॉजी
  2. कार्डिओलॉजिस्ट :- DM कार्डिओलॉजी
  3. स्त्रीरोगतज्ञ :- MD/MS गायनॅकोलॉजी/DGO/DNB, MCI नोंदणीसह
  4. बालरोग तज्ञ :- MD बालरोग/DCH/DNB, MCI नोंदणीसह
  5. भूलतज्ञ :- MD भूलशास्त्र/DA/DNB, MCI नोंदणीसह
  6. रेडिओलॉजिस्ट :- MD रेडिओलॉजी/DMRD, MCI नोंदणीसह
  7. फिजिशियन/कन्सल्टंट मेडिसिन :- MD मेडिसिन/DNB, MCI नोंदणीसह
  8. ईएनटी सर्जन :- MS ENT/DORL/DNB, MCI नोंदणीसह
  9. मानसोपचारतज्ज्ञ :- MD सायकेट्री/DPM/DNB, MCI नोंदणीसह
  10. वैद्यकीय अधिकारी MBBS :- MBBS, MCI नोंदणीसह
  11. दंतचिकित्सक :- BDS 2 वर्षांच्या अनुभवासह किंवा MDS (अनुभवाशिवाय)
  12. वैद्यकीय अधिकारी AYUSH UG :- BAMS, MCI नोंदणीसह
  13. वैद्यकीय अधिकारी :- BAMS, MCI नोंदणीसह
  14. वैद्यकीय अधिकारी BAMS RBSK (पुरुष) :- BAMS, MCI नोंदणीसह
  15. वैद्यकीय अधिकारी BAMS RBSK (स्त्री) :- BAMS, MCI नोंदणीसह
  16. रुग्णालय व्यवस्थापक :- कोणतेही वैद्यकीय पदवीधर MPH/MHA/MBA इन हेल्थसह
  17. DEIC व्यवस्थापक :- कोणतेही वैद्यकीय पदवीधर MPH/MHA/MBA इन हेल्थसह
  18. CPHC सल्लागार :- कोणतेही वैद्यकीय पदवीधर MPH/MHA/MBA इन हेल्थ केअरसह, संबंधित कार्यक्रमाचा अनुभव आवश्यक
  19. अभियंता :- बायोमेडिकल – बायोमेडिकल अभियांत्रिकी मध्ये पदवीधर
  20. तंत्रज्ञ रेडिओग्राफर आणि X-रे :- 12वी, BSc (मेडिकल रेडिओलॉजी) किंवा रेडिओलॉजीमध्ये डिप्लोमा
  21. फार्मासिस्ट :- D फार्मासिस्ट/B फार्मासिस्ट
  22. लॅब टेक्निशियन :- 12वी, वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानातील डिप्लोमा, MSBTE व महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल नोंदणीसह
  23. समुपदेशक :- MSW
  24. श्रवणतज्ञ :- श्रवणशास्त्रातील पदवी
  25. पोषणतज्ञ :- BSc न्यूट्रिशन किंवा BSc & न्यूट्रिशन 2 वर्षांच्या अनुभवासह
  26. स्टाफ नर्स (महिला) :- GNM

वयोमर्यादा :

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची किमान वयोमर्यादा 18 वर्ष असावी आणि कमाल वयोमर्यादा 38 वर्ष असावी. राखीव प्रवर्गस करिता कमाल ४३ वर्षे वयोमर्यादा राहणार आहे.

निवड प्रक्रिया :

Info

अर्ज कसा करावा :

अर्ज करण्याची पद्धती ऑफलाईन असल्या कारणांमुळे उमेदवाराला अर्ज करण्यासाठी पोस्टाच्या माध्यमातून किंवा डायरेक्ट नंदुरबार रुग्णालय मध्ये जाऊन आपला अर्ज देऊ शकता.

अर्ज सादर करण्याचा पत्ता : “महिला व बाल रुग्णालय, नंदुरबार, जिल्हा रुग्णालय परीसर ता.जि. नंदुरबार.”

वर नमूद केलेल्या पत्त्यावर 10 सप्टेंबर 2024 या दिनांक च्या अगोदर आपला अर्ज पोहोचणे आवश्यक आहे. पोस्टाने अर्ज येण्यास विलंब झाल्यास याला उमेदवार जबाबदार राहील उमेदवाराकडून कोणत्याच प्रकारची कारणे स्वीकारले जाणार नाही.

● महत्वाच्या लिंक :

लिंकवर्णन
📑 PDF जाहिरातभरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF
📝Apply Nowअर्ज करा
✅ अधिकृत वेबसाईटअधिकृत संकेतस्थळ

निष्कर्ष :

नंदुरबार जिल्हा रुग्णालय मध्ये विविध पदाकरिता भरती निघालेली आहे. ही एक महाराष्ट्र शासन मार्फत पदासाठी आहे. या पदाकरिता 18 ते 38 वर्ष असलेली उमेदवार पात्र ठरतील, अर्ज ऑफलाइन पद्धतीने राहणार आहे आणि अर्जासाठी महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करू शकतात. विद्यार्थ्यांना अशाच जाहिरातीसाठी महा जॉब संधी या व्हाट्सअप ग्रुप मला जॉईन करा.

इतर नौकरी संधी :

सर्व जाहिराती
PCMC Recruitment 2024
IOB Apprentice Bharti 2024
ITBP Constable Recruitment 2024
Konkan Railway Bharti 2024
50 हजार जागांसाठी मेगभरती! मुख्यमंत्री योजनादूत भरती 2024
सुंदरलाल सावजी बँक मध्ये भरती 2024 (पगार 45,000/-) अधिक माहिती जाणून घ्या! सुंदरलाल सावजी बँक मध्ये भरती 2024 (पगार 45,000/-) अधिक माहिती जाणून घ्या!
IRDAI Recruitment 2024: 49 सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू
(Teacher) दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मध्ये प्राथमिक शाळा शिक्षक पदासाठी भरती 2024
Army Law College Pune Recruitment 2024: 15 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत
व्ही कौशल्यायन महिला महाविद्यालय देवरी भरती 2024: 18 सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी अर्ज करण्याची संधी
10वी उत्तीर्ण साठी महाराष्ट्रात वायु सेना मध्ये 2,500 पदासाठी मेगा भरती 2024 । वेतन : 40,000/- ( अर्ज चालू झाले)
रायगड मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024: 200 लिपिक पदांसाठी ऑनलाईन अर्ज करा
Railway Technician Recruitment 2024: संपूर्ण भारतात 14,298 रिक्त जागा
सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये पर्मनंट भरती | पगार मिळेल 87,000/- काय पात्रता आहे जाणून घ्या! | Central bank Of India Recruitment 2024
भारती विद्यापीठ पुणे भरती 2024: सहयोगी व सहायक प्राध्यापक पदांसाठी 27 जागांची संधी
(8वी उत्तीर्ण) पगार मिळेल 25,000/-, लगेच अर्ज करा टाटा मेमोरियल सेंटर भरती 2024 | TMC Mumbai
चाकण शिक्षण मंडळ स हाय्यक प्राध्यापक भरती 2024: 10 पदांसाठी थेट मुलाखतीची संधी
भारतीय बीमा विनियामक और विकास प्राधिकरण मध्ये भारती | IRDAI Recruitment 2024,
CIRCOT Mumbai Recruitment 2024: सहायक प्रशासकीय अधिकारी पदासाठी भरती सुरु
(फक्त १२वी उत्तीर्ण ) CISF कॉन्स्टेबल फायर 1130 पदासाठी मेगा। CISF Fire Constable 1130 Recruitment 2024 [वेतन:69,100/-]
Maharashtra Electricity Regulatory Commission Recruitment 2024 : महाराष्ट्र वीज नियामक आयोग भरती
Arogya Vibhag Buldhana Bharti 2024 : 34 वैद्यकीय अधिकारी पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
DY Patil Education Society Kolhapur Bharti 2024 : प्रशासकीय अधिकारी आणि पीआरओ पदांसाठी जागा
Vidarbha Shikshan Prasarak Mandal Nagpur Bharti 2024 : 27 पदांसाठी जागा भरणे सुरु आहे
District Hospital Pune Recruitment 2024 | महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी (MSACS) पुणे भरती 2024
PGCIL Recruitment 2024 | पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये शिकाऊ पदांसाठी भरती, आजपासून अर्ज करा, तपशील जाणून घ्या
CMYKPY Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2024 : 173 पदांसाठी अर्ज करण्याची संधी
BMC Recruitment 2024 : सुवर्णसंधी मुंबई महापालिकेत 1846 जागांची मेगा भरती 81,100/- मिळेल पगार, पहा पात्रता आणि अर्ज
सोलापूर महानगरपालिका भरती 2024 | Solapur Mahanagarpalika Bharti
Indian Railway TC Recruitment 2024 : 11,200+ तिकीट तपासक पदांसाठी अर्ज करा
Indian Bank Recruitment 2024 : इंडियन बँक स्थानिक बँक अधिकारी एकूण 300 रिक्त पदांसाठी भरती
बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भारती | BMC Bharti 2024 (Apply Now)
भारत सरकार मध्य रेल्वे भरती | Central Railway Mumbai recruitment 2024
National Institute of Translational Virology Recruitment 2024 | (ICMR वेतन :- 81,100/-)

Leave a Comment