PCMC Recruitment 2024 : सर्वोत्कृष्ट दर्जाच्या सेवा देण्यासाठी, सर्व उपचार एकाच छताखाली “पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) येथील दिव्यांग भवन” मध्ये प्रदान केले जातील. त्यासाठी नगरपालिकाला मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यामुळे जे उमेदवार या पदासाठी पात्र आहेत अशा इच्छुक उमेदवारांनी खाली नमूद केलेल्या पत्त्यावर वेळेवर मुलाखती साठी हजार राहावे. या भरती बद्दल शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, मोबदला अशी माहिती खालील प्रमाणे दिली आहे.
PCMC Recruitment 2024
तपशील | माहिती |
---|---|
महानगरपालिकेचे नाव | पिंपरी चिंचवड महानगरपालिका |
कॅटेगरी | महाराष्ट्र शासन सरकारी जॉब |
वयोमर्यादा | 18 ते 40 वर्षापर्यंत |
वेतन | 30,000/- ते 40,000/- |
नौकरी स्थान | पिंपरी चिंचवड |
अर्जाची पद्धत | ऑफलाईन (वॉक इन इंटरव्ह्यू) |
मुलाखतीची तारीख | 12 सप्टेंबर 2024 |
Gender Eligibility | पुरुष आणि महिला |
अर्ज फी | फी नाही |
कोण अर्ज करू शकतात | महाराष्ट्रातील उमेदवार |
अधिकृत वेबसाईट | www.pcmcindia.gov.in |
● पदाचे नाव, वेतन आणि तपशील :
भाग A : मुलाखतीची तारीख आणि वेळ: 12 सप्टेंबर 2024 सकाळी 10:00 ते दुपारी 02:00
पद | रिक्त जागा | मोबदला |
---|---|---|
1) व्यावसायिक उपचार तज्ञ | 01 | 40,000 |
2) सहाय्यक व्यावसायिक उपचार तज्ञ | 01 | 35,000 |
3) वरिष्ठ भाषण तज्ञ | 01 | 40,000 |
4) कनिष्ठ भाषण तज्ञ | 01 | 35,000 |
5) वरिष्ठ श्रवण तज्ञ | 01 | 40,000 |
6) कनिष्ठ श्रवण तज्ञ | 01 | 35,000 |
7) बहुउद्देशीय पुनर्वसन कार्यकर्ता | 01 | 30,000 |
8) वरिष्ठ कृत्रिम अंग/ऑर्थोटिस्ट तज्ञ | 01 | 45,000 |
9) कृत्रिम अंग/ऑर्थोटिस्ट तंत्रज्ञ | 01 | 30,000 |
एकूण | 09 |
भाग ब : 1 मुलाखतीची तारीख आणि वेळ: 12 सप्टेंबर 2024 सकाळी 10:00 ते दुपारी 02:00
पद | रिक्त जागा | मोबदला |
---|---|---|
1) कलाशिक्षक | 01 | 30,000 |
2) कलाशिक्षक | 01 | 30,000 |
3) ट्रान्स-डिसिप्लिनरी विशेष शिक्षक / समुपदेशक | 01 | 35,000 |
एकूण | 3 |
● शैक्षणिक पात्रता :
- कृत्रिम अंग/ऑर्थोटिस्ट तंत्रज्ञ: BPO किंवा प्रमाणपत्र (RCI मान्यताप्राप्त).
- व्यावसायिक उपचार तज्ञ: व्यावसायिक उपचारात पदव्युत्तर.
- सहाय्यक व्यावसायिक उपचार तज्ञ: व्यावसायिक उपचारात पदवी.
- वरिष्ठ भाषण तज्ञ: M.Sc. भाषण व श्रवण (RCI मान्यताप्राप्त).
- कनिष्ठ भाषण तज्ञ: B.Sc. भाषण व श्रवण (RCI मान्यताप्राप्त).
- वरिष्ठ श्रवण तज्ञ: MASLP किंवा B.Sc. भाषण व श्रवण (RCI मान्यताप्राप्त).
- कनिष्ठ श्रवण तज्ञ: BASLP किंवा B.Sc. भाषण व श्रवण (RCI मान्यताप्राप्त).
- बहुउद्देशीय पुनर्वसन कार्यकर्ता: PGDCBR/DCBR/CBID/MRW (RCI मान्यताप्राप्त).
- वरिष्ठ कृत्रिम अंग/ऑर्थोटिस्ट तज्ञ: MPO (RCI मान्यताप्राप्त).
- गायन आणि वादन: ललित कला डिप्लोमा / विशारद
- नृत्य आणि नाट्य: ललित कला डिप्लोमा / विशारद, BEdSE/DEdSE (ID/MR)
- विशेष शिक्षक/समुपदेशक: BEdSE/DEdSE (ID/MR), RCI मान्यताप्राप्त
● वयोमर्यादा :
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची किमान वयोमर्यादा 18 वर्ष असावी आणि कमाल वयोमर्यादा 40 वर्ष असावी.
● मुलाखतीचा पत्ता :
पत्ता : “१ ला मजला, दिव्यांग भवन, मोरवाडी सव्हें क्र. 31/1 ते 5, 32/18/3 ते 6, सिटी वन मॉलच्या मागे, पिंपरी-18.”
वर नमूद केलेल्या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी अर्ज करण्यासाठी हजर राहावे उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे घेण्यात येईल.
● महत्वाच्या लिंक :
लिंक | वर्णन |
---|---|
📑 PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
✅ अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |
● निष्कर्ष :
पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे दिव्यांग भवन मध्ये विविध पदाकरिता भरती निघालेली आहे. या भरतीसाठी महिला पुरुष दोघे अर्ज करू शकतात, अर्जं ofline पद्धतीने राहणार आहे, निवड प्रक्रिया थेट मुलाखती द्वारे घेण्यात येईल उमेदवाराने 12 सप्टेंबर 2024 पासून वर नमूद केलेल्या ठिकाणी उपस्थित राहावे.