IOB Apprentice Bharti 2024 : इण्डियन ओवरसीज़ बँक मध्ये अप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रकाशित झालेली आहे. ही भरती एकूण 550 पदाकरिता आहे. जे उमेदवार पात्र आहे अशा इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज आमंत्रित केले आहे. या भरतीसाठी आवश्यक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज फी याबद्दल अधिक माहिती खालील प्रमाणे दिली आहे.
IOB Apprentice Bharti 2024
तपशील | माहिती |
---|---|
बँकेचे नाव | Indian Overseas Bank |
वयोमर्यादा | 20 ते 28 वर्षे |
वेतन | ₹10,000 ₹15,000 |
नौकरी स्थान | संपूर्ण भारत |
अर्जाची पद्धत | ऑनलाइन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 28 ऑगस्ट 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 15 सप्टेंबर 2024 |
परीक्षा | 22 सप्टेंबर 2024 |
कोण अर्ज करू शकतात | भारतीय नागरिक |
अधिकृत वेबसाईट | www.iob.in |
● पदाचे नाव आणि तपशील :
पदाचे नाव | संख्या |
---|---|
1) अप्रेंटिस | 550 |
एकूण | 550 |
राज्यानुसार पद आणि तपशील :
राज्य | एकूण |
---|---|
अंदमान आणि निकोबार बेटे | 1 |
आंध्र प्रदेश | 22 |
अरुणाचल प्रदेश | 1 |
आसाम | 2 |
बिहार | 11 |
चंदीगड | 2 |
छत्तीसगड | 7 |
दमण आणि दीव | 1 |
दिल्ली | 36 |
गुजरात | 22 |
गोवा | 9 |
हिमाचल प्रदेश | 3 |
हरियाणा | 11 |
जम्मू आणि काश्मीर | 1 |
झारखंड | 7 |
कर्नाटक | 50 |
केरळ | 25 |
मणिपूर | 1 |
मेघालय | 1 |
महाराष्ट्र | 29 |
मिझोरम | 1 |
मध्य प्रदेश | 12 |
नागालँड | 1 |
ओडिशा | 19 |
पंजाब | 16 |
पुद्दुचेरी | 14 |
राजस्थान | 13 |
सिक्कीम | 1 |
तेलंगणा | 29 |
तमिळनाडू | 130 |
त्रिपुरा | 2 |
उत्तराखंड | 7 |
उत्तर प्रदेश | 41 |
पश्चिम बंगाल | 22 |
एकूण | 550 |
● शैक्षणिक पात्रता :
उमेदवाराने शासन मान्यता प्राप्त असलेल्या विद्यापीठ मधून कोणत्याही शाखेमधील पदवी उत्तीर्ण असावी किंवा केंद्र सरकार मान्यता द्वारे त्यांनी दिलेल्या कोणत्याही सक्षम पात्रता असणे आवश्यकता आहे. पात्रतेचा निकाल एक एप्रिल 2020 आणि एक ऑगस्ट 2024 या तारखेच्या दरम्यान घोषित केला गेला पाहिजे ज्यामध्ये दोन्ही तारखा समाविष्ट आहे. उमेदवारांनी याची नोंद घ्यावी
● वयोमर्यादा :
दिनांक एक ऑगस्ट 2024 रोजी उमेदवाराचे किमान मर्यादा वीस वर्ष असावे आणि कमाल वयोमर्यादा 28 वर्ष असणे आवश्यक आहे, त्याचबरोबर जे उमेदवार SC आणि ST या श्रेणीमध्ये येतात अशा उमेदवारांना 5 वर्ष सूट मिळेल आणि जे उमेदवार OBC श्रेणीमध्ये येतात अशा उमेदवारांना 3 वर्षे सूट देण्यात येईल.
● आवश्यक कागदपत्रे :
- वैध संवादाचे प्रिंटआउट
- BFSI SSC कडून आलेल्या ईमेलचा प्रिंटआउट
- जन्मतारखेचा पुरावा
- फोटो ओळखपत्र
- एकत्रित गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे
- जात प्रमाणपत्र
- नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र
- अपंगत्व प्रमाणपत्र
- 1984 च्या दंगलींनी प्रभावित व्यक्तींचे प्रमाणपत्र
- इतर आवश्यक पात्रता दस्तऐवज
● अर्ज कसा करावा :
Step 1: खाली दिलेल्या अर्ज करा या बटनवर क्लिक करा.
Step 2: क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होईल.
Step 3: आवश्यक असलेली संपूर्ण माहिती भरा.
Step 4: त्यानंतर महत्त्वाचे कागदपत्रे अपलोड करा.
Step 5: आपला अर्ज सबमिट करा.
● महत्वाच्या लिंक :
लिंक | वर्णन |
---|---|
📑 PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
📝Apply Now | अर्ज करा |
✅ अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |
● निष्कर्ष :
इण्डियन ओवरसीज़ बँकच्या अप्रेंटिस भरती 2024 साठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि एकूण 550 पदे उपलब्ध आहेत. या भरतीसाठी पात्रता, वयोमर्यादा, आणि अर्जाच्या तारखा यांची माहिती नोंदवून, इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होईल आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2024 आहे. वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रतेसंबंधीचे तपशील लक्षात घेऊन, उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे तयार करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. इण्डियन ओवरसीज़ बँकमध्ये करिअरची चांगली संधी आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि अर्ज सादर करावा.