MSRTC Yavatmal Bharti 2024 : MSRTC यवतमाळ (महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ) द्वारे अप्रेंटिस (महिला/पुरुष)” पदासाठी भरती प्रकशित झालेली आहे. त्यामध्ये कौशल्य, रोजगार, उद्योजक व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन उपरोक्त योजना अंतर्गत शिकाऊ उमेदवाराची आवश्यकता आहे. त्याकरिता महाराष्ट्रा मधील पात्र उमेदवार कडून अर्ज आमंत्रित केले आहे. या भरती बद्दल अधिक माहिती खालील प्रमाणे दिली आहे.
MSRTC Yavatmal Bharti 2024
तपशील | माहिती |
---|---|
विभागाचे नाव | MSRTC Yavatmal |
कॅटेगरी | महाराष्ट्र शासन सरकारी जॉब |
वयोमर्यादा | 18 ते 35 वर्षापर्यंत |
वेतन | 8,000/- ते 10,000/- |
नौकरी स्थान | यवतमाळ |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | अर्ज सुरु आहेत. |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | अंतिम तारीख येणार आहे. |
Gender Eligibility | स्त्री आणि पुरुष |
अर्ज फी | फी नाही |
कोण अर्ज करू शकतात | महाराष्ट्रातील उमेदवार |
अधिकृत वेबसाईट | www.msrtc.maharashtra.gov.in |
● पदाचे नाव आणि तपशील :
पदाचे नाव | संख्या |
---|---|
1) लिपीक | 25 |
2) सहायक | 24 |
3) शिपाई | 10 |
4) प्रभारक | 02 |
5) दुय्यम अभियंता | 02 |
6) विजतंत्री (स्थापत्य) | 02 |
7) इमारत निरीक्षक | 03 |
एकूण | 78 |
● शैक्षणिक पात्रता :
महामंडळ मध्ये विविध पदासाठी भरती निघालेली आहे. त्यामुळे प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता विविध राहणार आहे. उमेदवाराला ज्या पदासाठी अर्ज करायचा असेल त्या साठी त्या क्षेत्रा मधील सर्व अटी उमेदवाराला मान्य कराव्या लागेल. पदा प्रमाणे शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे दिले आहे.
- लिपीक : बी.ए., बी.कॉम., बी.एस.सी. पदवी पास, एम.एस.सी.आय.टी, टायपींग पास
- सहायक : आय.टी.आय. पास
- शिपाई : एव. एस.सी. पास
- प्रभारक : मेकॅनिकल पदवीका पास
- दुय्यम अभियंता : स्थापत्य पदवीका पास
- विजतंत्री (स्थापत्य) : इलेक्ट्रीकल पदवीका पास
- इमारत निरीक्षक : कंस्ट्रकशन सुपरवाझर पदवीका पास
● वयोमर्यादा :
या सर्व पदाकरिता उमेदवारांची किमान वयोमर्यादा १८ वर्ष असावे आणि कमल वयोमर्यादा ३५ वर्ष असणे आवश्यक आहे. जाहिराती प्रमाणे कोणत्याच उमेदवाराला कोणत्याही पदासाठी वया मध्ये सूट मिळणार नाही. उमेदवाराने याची नोंद घ्यावी.
● आवश्यक कागदपत्रे :
- टी.सी. (वयाची पुष्टीसाठी)
- अधिवास प्रमाणपत्र (महाराष्ट्र अधिवासी असल्याचे प्रमाण)
- आधारकार्ड (आधार नोंदणीसाठी)
- पासबुक झेरॉक्स (बँक खाते आधार संलग्न असल्याचे प्रमाण)
- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावरील नोंदणी प्रमाणपत्र
● वेतन :
शासनाकडून या सर्व पदाकरिता समान वेतन मिळणार नाही उमेदवाराला त्याच्या पदाच्या आधारावर वेतन देण्यात येईल याबद्दल अधिक माहिती खालील प्रमाणे दिली आहे.
पद | प्रतीमाह विद्यावेतन |
---|---|
लिपीक | ₹10,000 |
सहायक | ₹8,000 |
शिपाई | ₹6,000 |
प्रभारक | ₹8,000 |
दुय्यम अभियंता | ₹8,000 |
विजतंत्री (स्थापत्य) | ₹8,000 |
इमारत निरीक्षक | ₹8,000 |
● अटी आणि शर्ती :
उमेदवार हा महाराष्ट्राचा अधीवासी असणे आवश्यक आहे.
उमेदवाराची आधार नोंदणी असणे गरजेचे आहे.
अर्जदाराचे बँक खाते आधार संलग्न असावे.
उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी.
[Note :सदर योजने अंतर्गत उमेदवाराची नेमणुक सहा महिन्याकरीता राहील याची नोंद घ्यावी. ]
● महत्वाच्या लिंक :
लिंक | वर्णन |
---|---|
📑 PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
📝Apply Now | अर्ज करा |
✅ अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |
● निष्कर्ष :
यवतमाळ महामंडळ मध्ये 78 व्याकरिता भरती निघालेली आहे या पदाकरिता महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करू शकते अर्थासाठी कोणत्याच प्रकारची फी राहणार नाही आणि अर्ज ऑनलाईन पद्धतीने केल्या जाईल या पदासाठी महाराष्ट्र मधील उमेदवार अर्ज करू शकतो. अशाच जाहिराती बद्दल अधिक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.