Raigad DCC Bank Bharti 2024 : रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, अलिबाग या बँकेकरीता लिपिक हुद्द्याची रिक्त पदे सरळसेवा भरतीद्वारे भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडून निवड सूची तयार करणेसाठी विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. बँकेचे संकेत स्थळावर www.rdccbank.com किंवा www.raigaddccbrecruitment.com उपलब्ध आहे
Zilha Madhyavarti Sahakari Bank Bharti
तपशील | माहिती |
---|---|
बँकेचे नाव | रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी |
कॅटेगरी | प्रायव्हेट बँक जॉब |
वयोमर्यादा | 21 ते 42 वर्षापर्यंत |
नौकरी स्थान | रायगड |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | अर्ज सुरु आहेत. |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 05 सप्टेंबर 2024 |
Gender Eligibility | स्री आणि पुरुष |
अर्ज फी | 590/- (सर्व उमेदवारांसाठी) |
कोण अर्ज करू शकतात | महाराष्ट्रातील उमेदवार (रायगड जिल्ह्यातील उमेदवार असल्यास प्राधान्य) |
अधिकृत वेबसाईट | www.rdccbank.com |
● पदाचे नाव आणि तपशील :
पदाचे नाव | संख्या |
---|---|
1) लिपिक | 200 |
● शैक्षणिक पात्रता :
उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेची पदवीधर असावा. तसेच उमेदवार एम.एस.सी.आय.टी किंवा शासन मान्यता प्राप्त संस्थेचे किमान ९० दिवसाचे तत्सम संगणक प्रमाणपत्र प्राप्त असावा. ( संगणक पदवी अएयास अट दिथिता)
मुळाखातीच्या वेळेस उमेडवराला खलील दिलेल कागदपत्र असल्यास प्रतेकी 1 गुण मिळणर आहे.
- कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी
- विशेष पदवी (बी कॉम, बीएससी अॅग्री व सलम्न / बीव्हीएससी अॅन्ड एएच, बीई / बीटेक कॉम्प्युटर/आयटी, बीसीएस, बीबीए, एलएलबी)
- एचडीसीएम/डीसीबीएन
- जीडीसी अँन्ड ए
- मराठी व इंग्रजी टायपिंग शासकीय प्रमाणपत्र धारक (प्रत्येकी १/२ गुण) / स्टेनोग्राफर (शासकीय प्रमाणपत्र धारक)
● वयोमर्यादा :
लिपिक या पडकरिता उमेडवरचे किमान वयोमार्यादा २१ वर्ष असावी त्याचबरोबर उमेदवाराची कमाल वयोमार्याद ४२ वर्षे असणे आवश्यक आहे. जर उमेदवार ही अटी पूर्ण न केल्यास उमेदवार अपात्र ठरेल. दि. १४ ऑगस्ट २०२४ रोजी उपरोक्त वयोमर्यादा व शैक्षणिक अर्हता प्राप्त असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
● वेतन :
उमेदवार या पद साथी पात्र झाल्यानंतर त्याला अंदाजे एकत्रित पाने रु. २५,००० वेतन देण्यात येईल.
● निवड प्रक्रिया :
लिपिक पदाकरिता संगणकाद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यांत येईल. सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका ९० गुणांची राहिल. उमेडवरला ९० गुण असलेला पेपेर केवळ ९० मिनिटांचा कालावधी मध्ये पूर्ण करावा लागेल. तसेच ऑनलाईन परिक्षेचे माध्यम इंग्रजी व मराठी भाषेतून असेल. परंतु ज्या इंग्रजी भाषेतील शब्दांना मराठी मध्ये संयुक्तिक शब्द नसेल त्या ठिकाणी इंग्रजी मध्ये शब्द आहे तसा ठेवला जाईल.
● अर्ज कसा करावा :
Info
● महत्वाच्या लिंक :
लिंक | वर्णन |
---|---|
📑 PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
📝Apply Now | अर्ज करा |
✅ अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |
● निष्कर्ष :
उमेदवाराने अर्जात भरलेली माहिती खोटी सादर केल्याचे किंवा सत्य माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्या उमेदवारांची उमेदवारी/नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात येईल. कोणत्याही टप्प्यावर अपात्र घोषित करुन निवड प्रक्रियेतून बाद केले जाईल.