MCGM Peripheral Recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये “वरिष्ठ सल्लागार’ आणि ‘कनिष्ठ सल्लागार’ आणि ज्युनियर ग्रंथपाल, कनिष्ठ आहारतज्ज्ञ” पदासाठी भरती निघालेली आहे. त्यामध्ये या पदासाठी एकूण ४४ रिक्त पदे आहेत. ती उमेदवारी या पदासाठी पात्र आहेत अशा इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज पोस्टाने 6 सप्टेंबर 2024 या दिनांकच्या अगोदर खाली दिलेल्या पत्त्यावर पोहचला हवा. या पदासाठी शैक्षणिक पात्रता,वयोमार्यादा, नोकरीचे ठिकाण अशी सर्व माहिती खालील प्रमाणे दिली आहे.
पद क्र.1: वरिष्ठ सल्लागार – DNB / MD / MS पद क्र.2: कनिष्ठ सल्लागार – DNB / MD / MS पद क्र.3: कनिष्ठ ग्रंथपाल – Graduate with Science + Experience. पद क्र.4: कनिष्ठ आहारतज्ञ – Graduate with Home Science, Nutrition, Dietitian..
● वयोमर्यादा :
वरिष्ठ सल्लागार आणि कनिष्ठ सल्लागार या पदा करीत उमेदवाराचे वयोमर्यादा ६० पर्यंत असावे. त्याच बरोबर कनिष्ठ ग्रंथपाल आणि कनिष्ठ आहारतज्ञ या पदा करिता वयोमर्यादा १८ ते ३८ वर्षे आणि या मध्ये काही उमेदवाराला ५ वर्षेची सूट मिळते.
● वेतन :
नगरपालिका द्वारे विविध पदे असल्यामुळे त्यांना पदाच्या आधारावर वेतन देण्यात येत आहे. वेतनाचे स्वरूप खालील प्रमाणे दिले आहे.
पदाचे नाव
वेतन
वरिष्ठ सल्लागार
रु.1,50,000/- pm.
कनिष्ठ सल्लागार
रु. 1,25,000/- pm.
कनिष्ठ ग्रंथपाल
रु. 25,000/- pm.
कनिष्ठ आहारतज्ञ
रु. 25,000/- pm.
● अर्ज पाठवण्याचा पत्ता:
English : “Dispatch Section, Ground Floor, Near College Canteen, Lokmanya Tilak Municipal Medical College Building, Sion, Mumbai – 400022.”
मराठी : “डिस्पॅच विभाग, तळमजला, कॉलेज कॅन्टीनजवळ, लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज बिल्डिंग, सायन, मुंबई – ४००२२“
महानगरपालिका मुंबई मध्ये विविध पदाकरिता भरती निघालेली आहे नोकरीचे स्थान मुंबई आणि अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने करण्यात येत आहे सहा सप्टेंबर 2024 पर्यंत उमेदवारांनी आपला अर्ज पोस्टाच्या माध्यमातून पाठवा ज्या उमेदवारांचा अर्ज या दिनांक च्या नंतर देण्यात येईल त्यांचा विचार केला जाणार नाही