या अभियानांतर्गत विविधस्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या प्रशिक्षणात मार्गदर्शन करण्यासाठी राज्य संसाधन व्यक्तींची (State Resource Persons (SRPs) निवडसूची तयार करण्यात. अभियानाच्या गरजेनुसार महाराष्ट्र मधून उमेदवारांना प्रशिक्षणासाठी बोलवण्यात येत आहे त्याकरिता यासाठी जे उमेदवार पात्र आहेत अशा इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.
MSRLM Recruitment 2024
तपशील | माहिती |
---|---|
विभागाचे नाव | महाराष्ट्रात राज्य ग्रामीण जीवन्नोनती विभाग |
कॅटेगरी | केंद्र सरकारी जॉब |
वयोमर्यादा | 18 ते 60 वर्षे |
वेतन | 10,000 ते 30,000 (Expected) |
नौकरी स्थान | महाराष्ट्र |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | अर्ज सुरु आहे |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 30 सप्टेंबर 2024 |
Gender Eligibility | महिला आणि पुरुष |
अर्ज फी | फी नाही |
कोण अर्ज करू शकतात | महाराष्ट्रातील उमेदवार |
अधिकृत वेबसाईट | www.umed.in |
● पदाचे नाव आणि तपशील :
विषय | आवश्यक संख्या |
---|---|
1) सामाजिक समावेशन व संस्थीय बांधणी (Social Inclusion and Institution Building) | 10 |
2) लिंगभाव (Gender) | 10 |
3) क्षमता बांधणी (Capacity Building) | 10 |
4) आर्थिक समावेशन (Financial Inclusion) | 10 |
5) डिजिटल आर्थिक साक्षरता (Digital Financial Literacy) | 04 |
6) विपणन (Marketing) | 15 |
7) उपजीविका (Livelihoods) | 10 |
8) उपजीविका (सेंद्रिय शेती) (Livelihoods – Organic Framing) | 05 |
9) उपजीविका (शाश्वत शेती) (Livelihoods – Sustainable Agriculture) | 05 |
10) उपजीविका (पशुधन) (Livelihoods Livestock) | 05 |
11) उपजीविका (बिगर शेती) (Livelihoods – Non-Farm) | 10 |
12) उपजीविका (वन उपज उत्पादन) (Livelihoods – NTFP) | 05 |
13) उपजीविका (मुल्य आधारीत साखळी) (Livelihoods – Value Chain) | 10 |
14) कृतीसंगम (Convergences) | 05 |
15) संनियंत्रण व मुल्यामापन (Monitoring and Evaluation) | 05 |
16) मनुष्यबळ संसाधन व्यवस्थापन (Human Resource Management) | 05 |
17) लेखा व वित्त व्यवस्थापन (Finance and Account Management) | 05 |
18) आदर्श प्रभागसंघ (Model Cluster Level Federation – MCLF) | 245 |
19) ज्ञान व्यवस्थापन व संवाद (Knowledge Management & Communication) | 05 |
20) शेतकरी उत्पादक कंपनी / उत्पादक गट/ग्रामसंघ व प्रभागसंघ यांचे व्यवसाय विकास आराखडा (Business Plan Development for FPO/PE/CLF/VO/PG) | 05 |
21) समुदायस्तरीय संस्था व शेतकरी उत्पादक कंपनी व्यवस्थापन Community Based Organisation (CBO) and Former Producer Organisation (FPO) Management | 10 |
एकूण | 394 |
या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र मधील उमेदवार अर्ज करू शकतो उमेदवाराला कोणतेच प्रकारचा अनुभवाची गरज नाही त्यामुळे प्रेशर आणि अनुभवी उमेदवार दोघे सुद्धा अर्ज करू शकतात अर्ज करण्याची पद्धत ती ऑनलाईन प्रकारे राहणार आहे अर्जासाठी कोणत्याच प्रकारची फीज द्यावी लागणार नाही उमेदवाराची निवडणूक प्रक्रिया ही मेरिट लिस्ट द्वारे ठरविण्यात येईल याबद्दल अधिक माहिती खाली दिलेल्या मध्ये मिळेल.
लिंक | वर्णन |
---|---|
📑 PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
📝Apply Now | अर्ज करा |
✅ अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |
● निष्कर्ष :
राज्यसंस्थेत व्यक्ती निवड करण्याकरिता आवश्यक असणारी कागदपत्रे वयोमर्यादा आणि या पद्धत अधिक माहिती तुम्हाला अधिकृत www.umed.in वेबसाईट संकेतस्थळावर उपलब्ध मिळेल अधिकृत वेबसाईटवर.