Agraganya Co-operative Bank Recruitment 2024 :अग्रगण्य सहकारी अर्बन बँक मध्ये प्रायव्हेट बँक मध्ये कनिष्ठ लिपिक या पदासाठी रिक्त पदे आहेत त्याकरिता महाराष्ट्र मधील नागरिकांकडून अर्ज आमंत्रित करण्यात आले आहे.
Agraganya Co-operative Bank Recruitment 2024
तपशील | माहिती |
---|---|
बँकेचे नाव | Agraganya Co-operative Urban Bank |
कॅटेगरी | प्रायव्हेट बँक जॉब |
वयोमर्यादा | 22 ते 35 वर्षे |
वेतन | 20,760/- प्रति महिना |
नौकरी स्थान | जळगाव, नाशिक, बुलढाणा, धुळे, छत्रपती संभाजीनगर |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 24 ऑगस्ट 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 07 सप्टेंबर 2024 |
Gender Eligibility | महिला आणि पुरुष |
कोण अर्ज करू शकतात | महाराष्ट्रातील उमेदवार |
अधिकृत वेबसाईट | www.mucbf.in |
● पदाचे नाव आणि तपशील :
पदाचे नाव | संख्या |
---|---|
1) कनिष्ठ लिपिक | 12 |
● शैक्षणिक पात्रता :
- लिपिक या पदासाठी उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठ मधून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- या पदाकरिता उमेदवाराकडे संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे सोबतच एम एस सी आय टी किंवा MS-CIT सारख्या संगणक कोर्स प्रमाणपत्र असावे.
[Note: सोबत उमेदवाराला मराठी, इंग्रजी आणि हिंदी या भाषेमधील बोलण्यात मध्ये व लिखण्यामध्ये ज्ञान असणे आवश्यक आहे]
प्राधान्य
1) जर उमेदवाराने JAIIB/CAIIB/GDC&A उत्तीर्ण केलेले असेल आणि शासन मान्यता प्राप्त ICM, IIBF, VAMNICOM इत्यादी संस्थांद्वारे बँकिंग, सहकार किंवा कायदेविषयक शिक्षण घेतलेले असेल तर त्यांना या पदासाठी प्राधान्य मिळते.
2) कर्ज करीत असल्यावर उमेदवाराकडे बँक संस्था किंवा इतर कोणत्याही संस्थांमध्ये कामकाज अनुभव असल्यास त्यांना या पदासाठी प्राधान्य मिळेल
● वयोमर्यादा :
दि. 24 ऑगस्ट 2024 रोजी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान 22 वर्षे आणि कमाल 35 वर्ष असणे आवश्यक आहे.
● वेतन :
अर्बन बँक मध्ये या पद्धतीने पात्र झालेल्या उमेदवारांना 20,760/- रुपये प्रति महिना वेतन मिळणार आहे.
● परीक्षेचे स्थळ :
“अँड. एस. ए. बाहेती महाविद्यालय कॉमर्स कॉलेज, मनियार लॉ कॉलेज शेजारी, खॉजामिया रोड, जळगाव”
उमेदवाराला परीक्षा करिता वर दिलेल्या परीक्षेत स्थळ वर योग्य वेळेत जाऊन आपली परीक्षा पूर्ण करावी.
● परीक्षा शुल्क :
परीक्षेला अर्ज करण्यासाठी उमेदवाराला 1,000/- रुपये परीक्षा शुल्क द्यावी लागेल आणि त्याच बरोबर उमेदवाराला जीएसटी जोडून 1,180/-रुपये एकूण पेमेंट करावी लागेल. कोणत्याही प्रवर्गातील उमेदवाराला या पदाकरिता परीक्षा शुल्क साठी सूट मिळणार नाही.
● महत्वाच्या लिंक :
लिंक | वर्णन |
---|---|
📑 PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
📝Apply Now | अर्ज करा |
✅ अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |
● निष्कर्ष :
अर्बन बँक मध्ये कनिष्ठ लिपिक या पदासाठी जागांमध्ये भरती निघालेली आहे सर्व इच्छुक उमेदवारांनी वर दिलेली सर्व माहिती वाचून आपण पात्र असल्यास अर्ज करू शकता वर दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचावी