Sawji Bank Vacancy 2024 :सुंदरलाल सावजी अर्बन को-ऑपरेटिव बँक जिंतूर मध्ये काही रिक्त पदांकरिता भरती निघालेली आहे त्याकरिता महाराष्ट्र मधील उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज करण्याची पद्धत ही मेल द्वारे राहण्यात येत आहे.
Sawji Bank Vacancy 2024
तपशील | माहिती |
---|---|
बँकेचे नाव | Sundarlal Sawji Urban Co-op. Bank |
कॅटेगरी | प्रायव्हेट बँक जॉब |
वयोमर्यादा | 30 ते 40 व 18 ते 25 (Post Wise) |
वेतन | 20,000/- ते 45,000/- |
नौकरी स्थान | परभणी |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन ईमेल |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 23 ऑगस्ट 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 31 ऑगस्ट 2024 |
Gender Eligibility | महिला आणि पुरुष |
अर्ज फी | फी नाही |
कोण अर्ज करू शकतात | महाराष्ट्रातील उमेदवार |
अधिकृत वेबसाईट | www.sundarlalsawjibank.com |
● पदाचे नाव आणि तपशील :
पदाचे नाव | संख्या |
---|---|
1) विभाग प्रमुख (गुंतवणूक विभाग) | 01 |
2) विभाग प्रमुख (तपासणी विभाग) | 01 |
3) Technical Trainne (तांत्रीक प्रशिक्षणार्थी) | 10 |
एकूण | 12 |
● शैक्षणिक पात्रता :
1) विभाग प्रमुख (गुंतवणूक विभाग) आणि 2) विभाग प्रमुख (तपासणी विभाग)
- सी.ए.
- जर उमेदवाराकडे सहकारी बँकेतील कामकाजाचा अनुभव असले तर त्याला या पदासाठी प्राधान्य मिळेल
3) Technical Trainne (तांत्रीक प्रशिक्षणार्थी) :
- या पदासाठी अर्ज करीत असणाऱ्या उमेदवाराकडे BE/B-Tech (Computer/IT), BSC (Computer)/ MCA/MCS (Excel Computer Certification) BCS/BCA, किंवा इतर पदवी असावी.
- उमेदवाराला संगणक क्षेत्रातील सेवेचा अनुभव असणे अत्यंत आवश्यक आहे.
● वयोमर्यादा :
पद क्रमांक 1 आणि 2 या पदासाठी उमेदवाराचे किमान वय 30 वर्ष आणि कमाल वय 40 वर्षे असावे.
सोबतच पद क्रमांक तीन तांत्रिक प्रशिक्षणार्थी यासाठी उमेदवाराचे किमान व 25 वर्ष असावे.
● निवड प्रक्रिया :
या पदासाठी निवड प्रक्रिया सर्वप्रथम उमेदवाराची मुलाखत घेण्यात येईल, त्यानंतर एक परीक्षा घेतली जाणार आहे उमेदवार ती परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर या पदासाठी पात्र ठरेल.
● अर्ज कसा करावा :
Mail : “career@sawjibank.com”
अर्ज करण्यासाठी उमेदवाराला कोणत्याच प्रकारच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करण्याची गरज नाही या पदासाठी उमेदवाराला वर दिलेल्या मेलवर आपली सर्व माहिती देऊन एक मेल पाठवण्याचा आहे. उमेदवारांनी आपला अर्ज दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत या जीमेल आयडीवर शैक्षणिक कागदपत्र अनुभव पत्र सहज अर्ज पूर्ण करावा मुदतीनंतर आलेला कोणत्याही अर्जाचा विचार केला जाणार नाही.
● महत्वाच्या लिंक :
लिंक | वर्णन |
---|---|
📑 PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
✅ अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |
● निष्कर्ष :
बँकेचे मुख्य कार्यालय जिंतूर येथे या पदांसाठी भरती निघालेली आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी वर दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचावी. उमेदवारांनी आपला अर्ज व्यवस्थित योग्यरीत्या सर्व कागदपत्र सह आणि वेळेवर सबमिट करावा