Mahanagarpalika Bharti 2024 : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत मालेगाव महानगरी पालिकेमध्ये सहा महिन्याच्या कालावधीसाठी युवा प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे त्याकरिता मालेगाव महानगरपालिका युवा प्रशिक्षण रिक्त पदासाठी महाराष्ट्रातील उमेदवार कडून अर्ज मागविण्यात येत आहे, ही पदे कौशल्य रोजगार उद्योग जगता व नवीन इयत्ता विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे
Mahanagarpalika Bharti 2024
तपशील | माहिती |
---|---|
विभागाचे नाव | मालेगाव महानगरपालिका |
कॅटेगरी | मनपा सरकारी जॉब |
वयोमर्यादा | 18 ते 35 वर्षापर्यंत |
वेतन | 8,000 ते 10,000 |
नौकरी स्थान | मालेगाव |
अर्जाची पद्धत | ऑफलाईन & ऑनलाईन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 23 ऑगस्ट 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 30 ऑगस्ट 2024 |
Gender Eligibility | महिला आणि पुरुष |
अर्ज फी | फी नाही |
कोण अर्ज करू शकतात | महाराष्ट्रातील उमेदवार |
अधिकृत वेबसाईट | www.malegaoncorporation.org |
● पदाचे नाव आणि तपशील :
पदाचे नाव | संख्या | वेतन |
---|---|---|
1) वाहन चालक | 7 | 6,000/- |
2) जे.सी.बी चालक | 5 | 6,000/- |
3) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | 10 | 10,000/- |
4) कनिष्ठ अभियंता (विद्युत) | 2 | 10,000/- |
5) कनिष्ठ अभियंता (मेकॅ.) | 3 | 10,000/- |
6) सहा. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | 5 | 8,000/- |
7) सहा. कनिष्ठ अभियंता (विद्युत) | 4 | 8,000/- |
8) लिपीक टंकलेखक | 30 | 10,000/- |
9) वीज तंत्रो | 6 | 8,000/- |
10) मेकॅनिकल (आटोमोबाईल) | 3 | 8,000/- |
11) फिटर | 8 | 8,000/- |
12) अग्निशमन विमोचक | 10 | 8,000/- |
13) शिपाई/वॉचमन | 40 | 6,000/- |
एकूण | 133 |
● शैक्षणिक पात्रता :
1) वाहन चालक : उच्च माध्यमिक (HSC) परिक्षा उत्तीर्ण, जड/हलके वाहन चालविण्याचा परवाना व मराठी, हिंदी लिहिता वाचता येणे आवश्यक
2) जे.सी.बी चालक : उच्च माध्यमिक (HSC) परिक्षा उत्तीर्ण, लोडर एक्सव्हेटर चालविण्याचा परवाना व मराठी, हिंदी लिहिता वाचता येणे आवश्यक
3) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) : मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी
4) कनिष्ठ अभियंता (विद्युत) : मान्यता प्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकी शाखेतील अथवा तत्सम समतुल्य शाखेची पदवी
5) कनिष्ठ अभियंता (मेकॅ.) : शासनमान्य विद्यापीठाची मॅकेनिकल पदवी
6) सहा. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) : शासन मान्य विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदविका
7) सहा. कनिष्ठ अभियंता (विद्युत) : मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत अंभियांत्रीकी शाखेतील अथवा समतुल्य शाखेची पदवीका
8) लिपीक टंकलेखक : मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी, एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण, व राज्य शासनाची मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. (जीसीसी), इंगजी टंकलेखन ४० श.प्र.मि. परिक्षा उत्तीर्ण
9) वीज तंत्रो : उच्च माध्यमिक (HSC) परिक्षा उत्तीर्ण व शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे वीजतंत्री अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र
10) मेकॅनिकल (आटोमोबाईल) : उच्च माध्यमिक (HSC) परिक्षा उत्तीण परीक्षा उत्तीर्ण व शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा ऑटोमोबाईल लफिटर/यांत्रिकीफिटर/ड्रिझेल मेकॅनिक/मोटर मॅकेनिक कोर्स
11) फिटर : उच्च माध्यमिक (HSC) परिक्षा उत्तीण परिक्षा उत्तीर्ण व शासन मान्य औद्योगिक संस्थेचे नळ कारागीर याविषयाचे अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रामणपत्र
12) अग्निशमन विमोचक : उच्च माध्यमिक (HSC) परिक्षा उत्तीर्ण व राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्राचा अग्निशमन पाठ्यक्रम पुर्ण केलेला असावा.
13) शिपाई/वॉचमन : उच्च माध्यमिक (HSC) परिक्षा उत्तीर्ण परिक्षा उत्तीर्ण
● वयोमर्यादा :
या पदासाठी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे असावे आणि कमाल वय 35 वर्ष वर असणे आवश्यक आहे
● महत्वाच्या लिंक :
लिंक | वर्णन |
---|---|
📑 PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
📝Apply Now | अर्ज करा |
✅ अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |
● निष्कर्ष :
मालेगाव महानगरपालिका युवा प्रशिक्षण मध्ये काही रिक्त जागा करिता महाराष्ट्र उमेदवार कडून अर्ज मागविण्यात येत आहे 30 ऑगस्ट 2024 पर्यंत आपला अर्ज ऑफलाइन किंवा ऑनलाईन पद्धतीने सबमिट करावा अर्ज करण्यासाठी कोणतेच प्रकारची फी लागणार नाही याबद्दल अधिक माहिती वर दिलेल्या पीडीएफ मध्ये बघू शकता