Central bank Of India Recruitment 2024 :भारतीय सरकारी बँक खात्यांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर/व्यवस्थापक या पदासाठी भरती निघालेली आहे निवडीसाठी आगामी सामायिक भरती प्रक्रियेसाठी भारतीय नागरिकांकडून ऑनलाईन प्रकारे अर्ज मागविण्यात येत आहे. या सहभागी बँक मधील पदासाठी शैक्षणिक पात्रता व या मर्यादा वेतन इत्यादी बद्दल अधिक माहितीखालील प्रमाणे दिली आहे.
सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2024
तपशील | माहिती |
---|---|
विभागाचे नाव | ऑल सरकारी बँक (CBI, BOI, PNB, IOB) |
कॅटेगरी | केंद्र सरकारी जॉब |
वयोमर्यादा | 20 ते 30 वर्षे |
वेतन | 36,000 ते 87,000 |
नौकरी स्थान | संपूर्ण भारत |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | सुरु झाले आहे. |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 28 ऑगस्ट 2024 |
Gender Eligibility | महिला आणि पुरुष |
कोण अर्ज करू शकतात | संपूर्ण भारत उमेदवार |
अधिकृत वेबसाईट | www.ibps.in |
● पदाचे नाव आणि तपशील :
पदाचे नाव | संख्या |
---|---|
प्रोबेशनरी ऑफिसर/व्यवस्थापन | 4,455 जागा |
● शैक्षणिक पात्रता :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारत सरकारद्वारे मान्यता प्राप्त विद्यापीठ मधून कोणत्याही शाखेमधील पदवी असावी केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त तत्सम पात्रता असणे आवश्यक आहे.
अर्जदार ज्या पदवीच्या आधारावर अर्ज करत आहे ती गुणपत्रिका / पदवी प्रमाणपत्र अर्ज करताना सादर करणे आवश्यक आहे
उमेदवाराने ऑनलाईन अर्ज करताना पदवी उत्तीर्ण झाल्याची परीक्षेत मिळवलेले टक्केवारी गुण नमूद करावे
● वयोमर्यादा :
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 20 वर्षे आणि कमाल वय 30 वर्ष असावे. उमेदवाराचे वय 02/08/1994 ते 01/08/2004 या दिनांकच्या दरम्यान असावे.
● आवश्यक कागदपत्रे :
मुलाखती / कागदपत्र पडताळणी / सामील होण्याच्या वेळी तयार करावयाच्या कागदपत्रांची यादी (लागू असेल)
- मुलाखत कॉल लेटर प्रिंटआउट
- ऑनलाइन अर्जाचा प्रिंटआउट
- जन्मतारखेचा पुरावा
- फोटो ओळखपत्र
- पदवीचे प्रमाणपत्र/मार्कशीट
- जात प्रमाणपत्र
- EWS प्रमाणपत्र
- अपंगत्व प्रमाणपत्र
- Scribe वापरल्यास प्रमाणपत्र
- माजी सैनिकांचे सेवा/डिस्चार्ज बुक
- नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट (NOC)
- 1984 दंगलग्रस्त प्रमाणपत्र
- अनुभव प्रमाणपत्र
- पात्रता प्रमाणपत्र
- इतर संबंधित कागदपत्रे
● अर्ज फी
जे उमेदवार Gen/OBC आणि इतर या प्रवर्गामध्ये आहेत अशा उमेदवारांना एकूण अर्ज फी ₹850/- आहे त्याच बरोबर जे उमेदवार SC/ST आणि PwD या प्रवर्गामध्ये आहेत त्यांना अर्ज फी एकूण ₹175/- आहे.
● महत्वाच्या लिंक :
लिंक | वर्णन |
---|---|
📑1) PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
📑2) PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
📝 Apply Now | अर्ज करा |
✅ अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |
● निष्कर्ष :
भारतीय सरकारी बँक खात्यामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर व्यवस्थापक म्हणून रिक्त पदासाठी जागा निघालेल्या आहेत या पदासाठी अर्ज भरणे सुरू झालेली आहे.उमेदवारांनी वर दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचावी.