Tata Memorial Center Mumbai requirements: टाटा मेमोरियल सेंटर मध्ये बहु-कार्य कर्मचारी या रिक्त पदांसाठी भरती निघालेली आहे भारतीय उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.या पदासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता केवळ आठवी उत्तीर्ण आणि त्याला रेस्टॉरंट मधील स्वयंपाक घरातील संबंधित कामाचा अनुभव असावा.
त्यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा आणि अर्जासाठी लागणारी फीज त्याचबरोबर उमेदवारांना वेतन कितीक मिळणार आहे याबद्दल सर्व माहिती खालील प्रमाणे दिली आहे विद्यार्थ्यांची व्यवस्थितपणे वाचावे.
Tata Memorial Center Mumbai requirements 2024
तपशील | माहिती |
---|---|
विभागाचे नाव | Tata Memorial Center Mumbai |
कॅटेगरी | केंद्र सरकारी जॉब |
वयोमर्यादा | 18 ते 35 वर्षापर्यंत |
वेतन | 20,300 /- ते 25,000/- |
अर्जाची पद्धत | ऑफलाईन (वॉक इन इंटरव्ह्यू) |
मुलाखतीची तारीख | 23 ऑगस्ट 2024 |
Gender Eligibility | महिला आणि पुरुष |
अर्ज फी | फी नाही |
कोण अर्ज करू शकतात | महाराष्ट्रातील उमेदवार |
नोकरीचे ठिकाण | Kharghar, Navi Mumbai |
अधिकृत वेबसाईट | www.actrec.gov.in |
● मुलाखतीचा पत्ता :
“2nd floor, CCE Building, TMC-ACTREC, Sec-22, Kharghar, Navi Mumbai- 410210“
या पदासाठी इच्छुक असलेल्या भारतीय नागरिकांनी वर दिलेल्या पत्त्यावरती दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी 1:00 PM ते 1:30PM च्या दरम्यान तिथे उपस्थित राहावे. [Reporting Time: 1:00 p.m. to 1:30 p.m.]
विद्यार्थी वेळेवर हजर न झाल्यास त्याला अपात्र गृहीत धरला जाईल विद्यार्थ्याकडून कोणत्याच प्रकारची कारणे स्वीकारली जाणार नाही विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी आणि परीक्षा केंद्रावर वेळेवर उपस्थित रहावे.
● शैक्षणिक पात्रता :
या पदासाठी पात्र होण्यासाठी केवळ 10वी उत्तीर्ण असावी व त्याचबरोबर उमेदवाराकडे रेस्टॉरंट मधील स्वयंपाक घराची संबंधित कामाचा किमान एक वर्षाचा अनुभव घेणे इष्ट आहे.
● वयोमर्यादा :
या पदाकरिता उमेदवाराची किमान वय 18 असावे आणि कमाल होय 35 वर्ष पर्यंत असावे या पदासाठी कोणत्याच उमेदवारांना आरक्षण मिळणार नाही याची नोंद घ्यावी.
● वेतन :
या पदासाठी पात्र झालेल्या उमेदवारांना एकत्रित पगार 20,300 रुपये आणि ते 25,000 पर्यंत त्यांना वेतन मिळेल.
लिंक | वर्णन |
---|---|
📑1) PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
📝2) PDF जाहिरात | अर्ज करा |
✅ अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |
● निष्कर्ष :
टाटा मेमोरियल सेंटर मध्ये फक्त आठवी उत्तीर्ण विद्यार्थी अर्ज करू शकतात थेट मुलाखत घेण्यात येत आहे त्यांनी वर दिलेल्या पत्त्यावर संपर्क साधा.