IRDAI Recruitment 2024: भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण संसदेच्या IRDAI कार्यालयांसाठी अखिल भारतीय आधारावर खुल्या स्पर्धेद्वारे असिस्टंट मॅनेजर पदासाठी 49 पदे रिक्त आहेत त्या करीत भारतीय नागरिकांकडून अर्ज आमंत्रित करण्यात आले आहे.
IRDAI Recruitment 2024
तपशील | माहिती |
---|---|
पद संख्या | 49 जागा |
पदाचे नाव | असिस्टंट मॅनेजर |
विभागाचे नाव | Insurance Regulatory and Development A’ of India |
कॅटेगरी | केंद्र सरकारी जॉब |
वयोमर्यादा | 21 ते 30 वर्षे |
वेतन | 44,500 ते 89,100 |
नौकरी स्थान | संपूर्ण भारत |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 21 ऑनलाईन 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 20 सप्टेंबर 2024 |
Gender Eligibility | महिला आणि पुरुष |
कोण अर्ज करू शकतात | भारतीय नागरिक |
अधिकृत वेबसाईट | www.irdai.gov.in |
● प्रवर्ग आणि तपशील :
प्रवर्ग | संख्या |
---|---|
1) GEN/UR | 21 |
2) EWSs | 4 |
3) OBC | 12 |
4) SC | 8 |
5) ST | 4 |
एकूण | 49 |
● शैक्षणिक पात्रता :
- Actuarial (5 पदे): या साठी उमेदवार कडे पदवी, किमान 60% गुण असावे.
IAI च्या 2019 अभ्यासक्रमातील 7 पेपर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. - वित्त (5 पदे): या साठी पदवी, किमान 60% गुण असावे.
ACA/AICWA/ACMA/ACS/CFA - कायदा (5 पदे): या पदे साठी अर्जदाराने किमान 60% गुणांसह कायद्याची पदवी प्राप्त असावी.
- आयटी (5 पदे): किमान 60% गुणांसह अभियांत्रिकी पदवी (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / माहिती तंत्रज्ञान / संगणक विज्ञान / सॉफ्टवेअर अभियांत्रिकी)
किंवा
किमान 60% गुणांसह संगणक अनुप्रयोगांमध्ये मास्टर्स
किंवा
किमान 60% गुणांसह संगणक / माहिती तंत्रज्ञानात किमान 2 वर्षांच्या पदव्युत्तर पात्रतेसह कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. - संशोधन (5 पदे): किमान 60% गुणांसह अर्थशास्त्र / इकोनोमेट्रिक्स / क्वांटिटेटिव्ह इकॉनॉमिक्स / मॅथेमॅटिकल इकॉनॉमिक्स / इंटिग्रेटेड इकॉनॉमिक्स कोर्स / स्टॅटिस्टिक्स / मॅथेमॅटिकल स्टॅटिस्टिक्स / अप्लाइड स्टॅटिस्टिक्स आणि इन्फॉर्मेटिक्स मध्ये मास्टर्स पदवी किंवा 2 वर्षांचा पदव्युत्तर डिप्लोमा
- सामान्य (24 पदे ) : किमान 60% गुणांसह पदवी असावी.
● वयोमर्यादा :
उमेदवाराचा जन्म 20/09/1994 ते 20/09/2003 च्या दरम्यान असावा. उमेदवाराचे वय 21 वर्षांपेक्षा कमी आणि 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तसेच मागासवर्ग प्रवर्गातील उमेदवारांना या पदासाठी सूट दिली जाते. इतर मागासवर्ग (OBC) प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षे सूट आणि अनुसूचित जाती / जमाती (SC/ST) उमेदवारांना 5 वर्षे सूट मिळणार आहे.
● अर्ज फी
जे उमेदवार Gen/OBC आणि EWS या प्रवर्गामध्ये आहेत अशा उमेदवारांना एकूण अर्ज फी ₹750/- आहे त्याच बरोबर जे उमेदवार SC/ST आणि PwD या प्रवर्गामध्ये आहेत त्यांना अर्ज फी एकूण ₹100/- आहे.
Note:
1) अर्ज शुल्क केवळ ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहे आणि ते फक्त या जाहिरातीत नमूद केलेल्या पद्धतीनेच भरले पाहिजे.
2) अर्ज शुल्क न भरल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
3) एकदा भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.
● परीक्षा केंद्र :
Maharashtra : Mumbai / Navi Mumbai / Thane/ MMR Region
● महत्वाच्या लिंक :
लिंक | वर्णन |
---|---|
📑 PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
📝Apply Now | अर्ज करा |
✅ अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |
● निष्कर्ष :
भारतीय बीमा विनियामक और विकास प्राधिकरण मध्ये अर्ज सुरु झाले आहेत. करणाऱ्या इच्छुक उमेदवारणी आपला अर्ज योग्य वेळेवर पूर्ण करून सबमिट करावा. अर्ज कार्याची पद्धत ओंलीने आहे. [उमेदवाराने याची नोंद घ्यावी]