(फक्त १२वी उत्तीर्ण ) CISF कॉन्स्टेबल फायर 1130 पदासाठी मेगा। CISF Fire Constable 1130 Recruitment 2024 [वेतन:69,100/-]

CISF Fire Constable 1130 Recruitment : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये CONSTABLE/FIRE च्या पदासाठी मेघा भरती निगलेली आहे. मानून CISF मध्ये 1130 रिक्त जागेसाठी भारतीय नागरिकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सर्व उमेदवाराने आपले अर्ज ऑनलाइन प्रकारे करावे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Me
तपशीलमाहिती
पद संख्या1130 जागा
पदाचे नावConstable (Fire)- Fireman
कॅटेगरीकेंद्र सरकारी जॉब
वयोमर्यादा18 ते 23 वर्षे
वेतन21,700 ते 69,100
नौकरी स्थानसंपूर्ण भारत
अर्जाची पद्धतऑनलाईन
अर्ज फीGen/OBC/EWS: ₹१००/-, SC/ST/PwD: ₹/-
अर्ज सुरू होण्याची तारीख31 ऑगस्ट 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख30 सप्टेंबर 2024
Gender Eligibilityमहिला आणि पुरुष
कोण अर्ज करू शकतातमहाराष्ट्रातील उमेदवार
अधिकृत वेबसाईटwww.cisf.gov.in

● राज्य आणि पद संख्या :

राज्यपद संख्या
1) Andaman & Nicobar0
2) Andhra Pradesh32
3) Arunachal Pradesh15
4) Assam164
5) Bihar56
6) Chandigarh0
7) Chhattisgarh55
8) Dadra Nagar Haveli and Daman & Diu0
9) Delhi9
10) Goa1
11) Gujarat32
12) Haryana14
13) Himachal Pradesh4
14) Jammu & Kashmir65
15) Jharkhand47
16) Karnataka33
17) Kerala37
18) Ladakh1
19) Lakshadweep0
20) Madhya Pradesh56
21) Maharashtra72
22) Manipur16
23) Meghalaya22
24) Mizoram8
25) Nagaland15
26) Odisha64
27) Pudducherry1
28) Punjab15
29) Rajasthan37
30) Sikkim0
31) Tamil Nadu39
32) Telangana26
33) Tripura26
34) Uttar Pradesh108
35) Uttarakhand5
36) West Bengal55
एकूण1130

शैक्षणिक पात्रता :

उमेदवाराला Constable (Fire)- Fireman या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठा मधून विज्ञान या विषयासोबत 12 वी किंवा समकक्ष पात्रता उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा :

  • या भरती साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक 30/09/2024 रोजी 18 ते 23 वर्षे दरम्यान असावे. [ 18 – 23 ]
  • उमेदवारांचा जन्म 01/10/2001 पूर्वी किंवा 30/09/2006 नंतर झालेला नसावा. अन्यथा उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
  • SC/ST: 5 वर्षे
  • OBC: 3 वर्षे

आवश्यक कागदपत्रे :

  1. श्रेणी प्रमाणपत्र (SC/ST/OBC/EWS/ESM)
  2. रहिवासी/स्थायी निवासी प्रमाणपत्र (PRC)
  3. जात प्रमाणपत्र
  4. आर्थिक दुर्बल घटक (EWS) प्रमाणपत्र
  5. नागरिकत्व/ओळख प्रमाणपत्र (WPR साठी)
  6. रहिवासी स्थिती पडताळणी प्रमाणपत्र (आसामसाठी)

वेतन :

CONSTABLE/FIRE पदासाठी पात्र उमेदवारांना वेतन स्वरूपामध्ये किमान रु. 21,700 ते रु. 69,100 मिळतील. हि रक्कम विविध स्वरूपात आधारित अवलंबुन आहे.

अर्ज कसा करावा :

Step 1: CISF च्या अधिकृत वेबसाइटवर जा आणि ऑनलाईन अर्ज करायला सुरवात करा. (https://cisfrectt.cisf.gov.in).
Step 2: सर्व माहिती योग्य रित्या पूर्ण माने भरावी. [कोणत्याच प्रकारची चुकी न करता]
Step 3: 3 महिन्या आत असलेला पासपोर्ट रंगीत फोटो (20-50 KB, JPEG).
Step 4: स्वच्छ आणि स्पष्ट JPEG फॉर्मॅटमधील स्वाक्षरी (10-20 KB).
Step 5: दहावी व बारावीचे प्रमाणपत्र (PDF).
Step 6: सर्व माहिती पूर्ण पाने भरल्यानंतर आपल्या प्रवर्गा नुसार चलान द्यावे.
Step 7: ई-मेल आणि मोबाइल नंबर योग्य द्यावा
Step 9: सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सबमिट करावा. आणि अर्जची एक परत सोबत असावी.

● महत्वाच्या लिंक :

लिंकवर्णन
📑 PDF जाहिरातभरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF
📝Apply Nowअर्ज करा
✅ अधिकृत वेबसाईटअधिकृत संकेतस्थळ

निष्कर्ष :

CISF मधील या पदाकरिता जे उमेदवार अर्ज करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी अंतिम दिनांक च्या आत आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने CISF च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन सबमिट करा, अर्ज भरण्याची फक्त एकच माध्यम आहे ऑनलाइन प्रकार कोणत्याही खोट्या किंवा फसवून व्यक्तीच्या मागे लागू नये किंवा ऑफलाईन अर्ज भरू नये.

CISF Fire Constable 1130 Recruitment

इतर नौकरी संधी

सर्व जाहिराती
Chandrapur Municipal Corporation Recruitment 2024
Indian Inland Waterways Authority Recruitment 2024
IAF Agniveervayu Sports Quota Bharti 2024
Zilla Parishad Buldhana Recruitment 2024
भारताचे सर्वोच्च न्यायालयमध्ये भरती 2024
Rail Vikas Nigam Bharti 2024
ZP Palghar Bharti 2024
NHM Dhule Bharti 2024
 Thane Mahanagar Palika Bharti 2024
Maha Bamboo Nagpur Recruitment 2024
Jilha Parishad Vacancy 2024
Northern Railway Bharti 2024
पुणे शासकीय Medical College भरती 2024
जिल्हा परिषद शिक्षण पालघर 2024
MPSC Civil Judge Recruitment 2024
जिल्हा परिषद शिक्षक विभाग भरती गडचिरोली 2024
मुख्यमंत्री योजनादूत भारती 2024
Indian Bank Bharti 2024
BECIL Recruitment 2024
अहमदनगर महानगरपालिका भरती 2024
NHM Hingoli Bharti 2024
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
नागपूर विद्यापीठ भरती 2024
SSC 2024 स्टेनोग्राफर ग्रेड C आणि D भरती
NEERI नागपूर भरती 2024
चंद्रपूर फॉरेस्ट अकॅडमी भरती 2024
सातारा DCC बँक भरती 2024
जिल्हा परिषद सातारा डेटा एंट्री ऑपरेटर भरती
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024
अकोला होमगार्ड भरती 2024
पुणे होमगार्ड भरती 2024

Leave a Comment