PGCIL Recruitment 2024 : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, भारत प्रशासनाच्या ऊर्जा मंत्रालय अंतर्गत महारत्न एंटरप्राइझ, त्याच्या पश्चिम विभागामध्ये केंद्र सरकारी जॉब कॅटेगरीसाठी ज्या उमेदवारांचे वय १८ पूर्ण झाले आहेत अशा पात्र विद्यार्थी कडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवीत आहे.
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन भरती 2024
तपशील | माहिती |
---|---|
पद संख्या | 1,031 जागा (महाराष्ट्रात ५५ जागा) |
कॅटेगरी | केंद्र सरकारी जॉब |
वयोमर्यादा | 18+ |
वेतन | 13,500 ते 17,500 |
नौकरी स्थान | संपूर्ण भारत (महाराष्ट्रात पुणे, नवी मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, वर्धा) |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 20 ऑगस्ट 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 08 सप्टेंबर 2024 |
Gender Eligibility | Male & Female |
अर्ज फी | फी नाही |
कोण अर्ज करू शकतात | महाराष्ट्रातील उमेदवार |
अधिकृत वेबसाईट | www.powergrid.in |
● पदाचे नाव आणि तपशील :
ट्रेंडचे नाव | वेतन |
---|---|
1) ITI आयटीआय इलेक्ट्रिशियन | ₹ 13,500 |
2) डिप्लोमा (इलेक्ट्रिकल) | ₹ 15,000 |
3) डिप्लोमा (सिव्हिल) | ₹ 15,000 |
4) पदवीधर (इलेक्ट्रिकल) | ₹ 17,500 |
5) पदवीधर (सिव्हिल) | ₹ 17,500 |
6) पदवीधर (इलेक्ट्रॉनिक्स/ दूरसंचार अभियांत्रिकी) | ₹ 17,500 |
7) पदवीधर (संगणक विज्ञान) | ₹ 17,500 |
8) डिप्लोमा इन ऑफिस मॅनेजमेंट (पूर्वी सेक्रेटरियल प्रॅक्टिस) | ₹ 15,000 |
9) एचआर एक्झिक्युटिव्ह | ₹ 17,000 |
10) सचिवीय सहाय्यक | ₹ 13,500 |
11) CSR कार्यकारी | ₹ 17,500 |
12) कायदा कार्यकारी | ₹ 17,500 |
13) जनसंपर्क सहाय्यक | ₹ 17,500 |
14) राजभाषा सहाय्यक | ₹ 17,500 |
15) लायब्ररी व्यावसायिक सहाय्यक | ₹ 17,500 |
● (PGCIL Recruitment 2024) शैक्षणिक पात्रता :
1) आयटीआय इलेक्ट्रिशियन : ITI मध्ये इलेक्ट्रिशियन ट्रेड
2) Diploma (Electrical) : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा
3) Diploma (Civil) : सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा
4) Graduate (Electrical) : B.E./ B.Tech./ B.Sc. (इंजिनिअरिंग) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये
5) Graduate (Civil) : B.E./ B.Tech./ B.Sc. (इंजिनिअरिंग) सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये
6) Graduate (Electronics/Telecommunication Engineering) : B.E./ B.Tech./ B.Sc. (इंजिनिअरिंग) इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग मध्ये
7) Graduate (Computer Science) : B.E./ B.Tech./ B.Sc. (इंजिनिअरिंग) कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग/माहिती तंत्रज्ञान (IT)
8) Diploma in Office Management (Secretarial Practice) : आधुनिक ऑफिस व्यवस्थापन आणि सचिवीय प्रॅक्टिस/ऑफिस मॅनेजमेंट व कम्प्युटर अॅप्लिकेशन मध्ये डिप्लोमा
9) HR Executive : MBA (HR) / वैयक्तिक व्यवस्थापन आणि औद्योगिक संबंधांमध्ये पदव्युत्तर डिप्लोमा किंवा समकक्ष
10) Secretarial Assistant : 10वी उत्तीर्ण; स्टेनोग्राफी/सचिवीय/व्यावसायिक प्रॅक्टिस आणि/किंवा कम्प्युटर अॅप्लिकेशन्सचे ज्ञान
11) CSR Executive : सामाजिक कार्यामध्ये पदव्युत्तर (MSW) किंवा ग्रामीण विकास/व्यवस्थापन मध्ये समकक्ष
12) Law Executive : कोणत्याही शाखेत पदवी आणि LLB पदवी (किमान 3 वर्षांचा व्यावसायिक कोर्स) किंवा 5 वर्षांचा एकत्रित LLB पदवी (व्यावसायिक)
13) PR Assistant : मास कम्युनिकेशन मध्ये पदवी (BMC)/पत्रकारिता आणि मास कम्युनिकेशन मध्ये पदवी (BJMC) किंवा समकक्ष
14) Rajbhasha Assistant / राजभाषा सहायक : बी.ए. (हिंदी) इंग्रजी भाषेचे प्रवीण ज्ञान आवश्यक
15) Library Professional Assistant : ग्रॅज्युएशननंतर लाइब्रेरी आणि माहितीशास्त्र (BLIS) मध्ये पदवी किंवा समकक्ष
● आवश्यक कागदपत्रे :
- NATS/NAPS नोंदणी क्रमांक आणि अपडेटेड प्रोफाइल.
- शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका (स्वच्छ).
- वयाचा पुरावा (दहावीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट).
- SC/ST/OBC(NCL) जातीचे प्रमाणपत्र (असल्यास).
- बँक रद्द चेक/ पासबुकची पहिली पृष्ठ (DBT खाते तपशील).
- अलीकडील रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी.
● अर्ज कसा करावा :
Step 1: अर्ज करण्यासाठी अर्जदाराने सर्वप्रथम NAPS अधिकृत वेबसाइटवर जावे.
Step 2: पोर्टल वर दिलेली माहिती वाचा आणि नंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करा.
Step 3: आता पुन्हा PGCIL अधिकारी वेबसाइट ला भेट द्या.
Step 4: खाली दिलेल्या ऑनलाइन लिंक वर क्लिक करा.
Step 5: संपूर्ण अर्ज योग्य रीत्या भरावा.
Step 6: अर्जासाठी आवश्यक कागदपत्र अपलोड करून सबमिट करा.
Step 7: फॉर्म सबमिट केल्यानंतर, अर्जाची एक प्रात सोबत असूद्या।
● महत्वाच्या लिंक :
लिंक | वर्णन |
---|---|
📑 PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
📝Apply Now | अर्ज करा |
✅ अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |
● निष्कर्ष :
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, भारत सरकारच्या या मंत्रालय मध्ये विविध पदासाठी अर्ज मागवीत आहे. या साठी इच्छुक उमेदवारांनी पात्रतेची पूर्ण माहिती लक्षात घेऊन अर्ज प्रक्रिया योग्य रित्या पूर्ण करावी. अर्ज हा ओंलीने पद्धतीने सादर करणे अनिवार्य आहे.