मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये क्लर्क पदासाठी भारती निगलेली आहे. BMC Clerk Recruitment 2024 गट-क मधील “कार्यकारी सहायक” लिपिक या साठी संवर्गातील 1846 रिक्त पदासाठी सरळसेवेने भरायची आहे. हि जाहिरात प्रकशित झालेली आहे.
उमेदवारणकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने आमंत्रित केले आहे. BMC Clerk Recruitment मध्ये क्लर्क या पदासाठी उमेदवारणसाठी आवश्यक पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, वयोमर्यादा, वेतन, शैक्षणिक पात्रता इत्यादी सर्व माहिती खालील प्रमाणे दिली आहे. [उमेदवाराने संपूर्ण माहिती काळजी पूर्वक वाचावी.]
बृहन्मुंबई महानगरपालिका क्लर्क भारती 2024
तपशील | माहिती |
---|---|
पद संख्या | 1,846 जागा |
पद नाव | कार्यकारी सहायक |
नगरपालिकेचे नाव | बृहन्मुंबई महानगरपालिका |
कॅटेगरी | मनपा सरकारी जॉब |
वयोमर्यादा | 18 ते 38 वर्षापर्यंत ( राखीव प्रवर्ग 5 वर्ष सूट) |
वेतन | 25,500/- ते 81,100/- |
नौकरी स्थान | मुंबई |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 20 सप्टेंबर 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 09 ऑक्टोबर 2024 |
Gender Eligibility | Male & Female |
कोण अर्ज करू शकतात | ऑनलाईन |
अधिकृत वेबसाईट | www.mcgm.gov.in |
● BMC पदाचे नाव आणि तपशील :
प्रवर्ग नाव | पद संख्या |
---|---|
अनुसूचित जाती | 142 |
अनुसूचित जमाती | 150 |
विमुक्त जाती-अ | 49 |
भटक्या जमाती-ब | 54 |
भटक्या जमाती-क | 39 |
भटक्या जमाती-ड | 38 |
विशेष मागास प्रवर्ग | 46 |
इतर मागासवर्ग | 452 |
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक | 185 |
सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग | 185 |
खुला प्रवर्ग | 506 |
● (बृहन्मुंबई महानगरपालिका क्लर्क) पात्रता :
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र: उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळातून प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
शैक्षणिक पात्रता: विद्यार्थी कडे वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखेचा पदवीधर, 45% गुणांसह असावे.
गुण गणना:
7 Point Grading System: एकत्रित गुणांची टक्केवारी पद्दत चालेल.
10 Point Grading System: % = 7.1 X CGPA + 11.
भाषा परीक्षा: विद्यार्थी 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचे इंग्रजी विषयात मधील दोन्ही परीक्षामध्ये उत्तीर्ण असावा.
Typing : इंग्रजी व मराठी या दोन्ही विषय मध्ये प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट असावी.
संगणक प्रमाणपत्र: ‘MSCIT’ प्रमाणपत्र किंवा विद्यार्थी शासन निर्णयानुसार संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
संगणक ज्ञान: ऑपरेटिंग सिस्टीम, वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन, ई-मेल, इंटरनेट अशा संगणक मधील सर्व गोष्टीचे विद्यार्थीला ज्ञान असावे.
माजी सैनिक सवलत: 15 वर्षे सेवा व S.S.C. उत्तीर्ण अशा माजी सैनिकांना उमेदवारांना शैक्षणिक सवलत मिळणार.
माजी सैनिक: सोबतच गट ‘क’ पदांवरील माजी सैनिकांना इंग्रजी आणि मराठी टायपिंग परीक्षा साठी 2 वर्षां मध्ये त्यांना 2 संधींमध्ये परीक्षा उत्तीर्ण होण्याची सवलत मिळेल.
अपंग उमेदवार: अपंग उमेदवारांनाही इंग्रजी आणि मराठी टायपिंग परीक्षा साठी 2 वर्षां मध्ये त्यांना 2 संधींमध्ये परीक्षा उत्तीर्ण होण्याची सवलत मिळेल.
अनाथ उमेदवार : अनाथ उमेदवारांनाही इंग्रजी आणि मराठी टायपिंग परीक्षा साठी 2 वर्षां मध्ये त्यांना 2 संधींमध्ये परीक्षा उत्तीर्ण होण्याची सवलत मिळेल
● वयोमर्यादा :
खुला प्रवर्गामध्ये येतात अशा उमेदवारांना किमान 18 वर्ष आणि कमाल 38 वर्ष वयोमर्यादा राहणार आहे त्याचबरोबर मागासवर्गीय विद्यार्थी साठी 5 वर्षाची सूट मिळेल त्यामुळे त्यांना किमान 18 वर्ष आणि कमाल 43 वर्ष वयोमर्यादा राहणार आहे.
● (BMC Clerk Recruitment 2024 )आवश्यक कागदपत्रे :
- वैध प्रवेशपत्र
- मूळ फोटो ओळखपत्र (PAN कार्ड, पासपोर्ट, वाहनचालक परवाना, मतदार ओळखपत्र, बँकचे पासबुक, इ.)
- फोटो ओळखपत्राची प्रत
- परीक्षा शुल्क ऑनलाइन भरल्याची ई-पावती
नोट: जर विद्यार्थीचे नाव बदलले असल्यास संबंधित दस्तऐवज (राजपत्र अधिसूचना/विवाह प्रमाणपत्र) सोबत असणे आवश्यक आहे.
● निवड प्रक्रिया :
परीक्षा: सर्व प्रथम “कार्यकारी सहायक” (पूर्वीचे लिपिक) पदासाठी ऑनलाइन परीक्षा संगणकावर घेतली जाईल.
गुणांकन: ऑनलाइन परीक्षा झाल्यानंतर परीक्षा गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. निवड सामाजिक/आरक्षणानुसार केली जाईल.
परीक्षेचा दर्जा: सर्वसाधारण प्रश्नपत्रिका पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान असेल; मराठी व इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत (इ. 12 वी) परीक्षेच्या समान असेल.
● महत्वाच्या लिंक :
लिंक | वर्णन |
---|---|
📑 PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
📝Apply Now | अर्ज करा |
✅ अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |
● निष्कर्ष :
बृहन्मुंबई महानगरपालिकेत मध्ये “कार्यकारी सहायक” (पूर्वी लिपिक) या पदासाठी 1,846 रिक्त जागांसाठी अर्ज करणे चालू झालेली आहे अर्ज करण्याचे माध्यम ऑनलाईन प्रकारे राहणार आहे. जे उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा